ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Vibha Academy 🚔🚔

Vibha Academy 🚔🚔

前往频道在 Telegram

📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.

显示更多
未指定国家未指定类别
290
订阅者
-124 小时
无数据7 天
+230 天
帖子存档
वनरक्षक या पदाचे 2023 मध्ये झालेल्या पेपरचे इंग्रजी या विषयाचे एनालिसिस आपल्या English with Madan sir युट्युब channel वर उपलब्ध आहे सर्वांनी आवर्जून बघावे तुम्हाला एक्झाम मध्ये खूप फायदा होईल.

+3
वनरक्षक Paper -1.pdf

♦️स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच नोकरभरती.. 👉 पदांची भरती - वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये 👉 रिक्त पदांची संख्या - 1 लाख 12 ह
♦️स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच नोकरभरती.. 👉 पदांची भरती - वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये 👉 रिक्त पदांची संख्या - 1 लाख 12 हजार 769 https://t.me/englishwithmadansir

राज्य शासनातील 'ड' संवर्ग वगळता यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच नोकरभरती केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ता
राज्य शासनातील 'ड' संवर्ग वगळता यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच नोकरभरती केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच मुख्यमंत्री त्याला मंजुरी देतील अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी काल विधानसभेत दिली. आता एकाच पदाच्या विविध परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. जॉईन https://t.me/englishwithmadansir

वनरक्षक -paper part 4 rewised.pdf

वरील तीनही वनरक्षक च्या पेपरचे अनालिसिस आपल्या English with Madan sir ya यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहे सर्वांनी आवर्जून बघावे👍

वनरक्षक -paper 3 rewised (1).pdf

वनरक्षक -paper part 2 (1).pdf

वनरक्षक Paper -1.pdf

जैसे थे परिस्थिती आहे 5 पर्याय नाही आता
जैसे थे परिस्थिती आहे 5 पर्याय नाही आता

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या आयोजनामध्ये बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2026 ते दिनांक 2 मे 2026 या का
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या आयोजनामध्ये बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2026 ते दिनांक 2 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://t.me/englishwithmadansir

🌳वन विभागं भरती 966 पदांची जाहिरात ✅ यावर काम सुरू 🔥🔥 वनमंत्री गणेश नाईक साहेब 👍 https://t.me/englishwithmadansir
🌳वन विभागं भरती 966 पदांची जाहिरात ✅ यावर काम सुरू 🔥🔥 वनमंत्री गणेश नाईक साहेब 👍 https://t.me/englishwithmadansir

एमपीएससी तलाठी आणि त्यासोबतच आपण आता फॉरेस्ट गार्ड च्या मागील वर्षीच्या पेपरच्या अनालिसिस सुरू केली आहे जे विद्यार्थी फॉरेस्ट गार्डची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मस्ट वॉच सिरीज आहे फॉरेस्ट गार्डची तयारी करणारे विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे म्हणून आपण स्टेटस ठेवून सहकार्य करावे👍

Document from mgekade