ch
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

前往频道在 Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

显示更多
未指定国家未指定类别
1 641
订阅者
+324 小时
+277
+2730
帖子存档
🔹भारतातील महत्वाचे धबधबे १) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर २) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी ३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी ४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी ५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी ६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी ७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी ८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

करनिर्धारण श्रेणी अ = 30 करनिर्धारण श्रेणी ब =118 करनिर्धारण श्रेणी क = 621 करनिर्धारण एकूण रिक्त जागा = 769 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/TheLionsAcademyLatur

✅झीरो एफआयआर (Zero FIR) म्हणजे गुन्हा कुठेही घडलेला असो, तो कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवला जाऊ शकतो. 🔸हद्दीचा वाद न घालता पोलीस त्वरित प्राथमिक तक्रार नोंदवतात, ज्याला 'शून्य' क्रमांक दिला जातो. 🔸 नंतर हा तपास मूळ पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो. हा गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीची कारवाई करण्याचा एक मार्ग आहे ♦️झीरो एफआयआरची प्रमुख वैशिष्ट्ये:♦️ 1) हद्द नसणे: गुन्हा घडलेल्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही; जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता येते. 2) तातडीची कारवाई: गुन्ह्याची नोंद होताच पोलीस प्राथमिक तपास सुरू करू शकतात आणि गुन्हेगाराला अटक करू शकतात. 3) क्रमांक '0': या एफआयआरला सुरुवातीला कोणताही नियमित नंबर न देता 'शून्य' नंबर दिला जातो. 4) ट्रान्सफर: तक्रार नोंदवल्यानंतर, पोलीस ती संबंधित पोलीस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करतात. 5) उपयोग: सहसा महिलांवरील अत्याचार, अपहरण, अपघात किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाईसाठी याचा वापर केला जातो 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

सन १९०५ मध्ये ‘ न्यू इंडिया व कॉमनविल ‘ या वर्तमानपत्रातून ब्रिटिश साम्राज्य विरोधात कोणी मोहिम सुरू केली?
Anonymous voting

यशवंत कीर्तिवंत……..

आज चालू होणारी मुंबई पोलिस विशेष सराव टेस्ट सिरीज उद्यापासून नियमित सुरू होईल…उद्याचा पहिला सराव पेपर सर्वासाठी मोफत असेल…..पण नाव नोंदणी करणे आवश्यक असेल …….ज्यांनी नाव नोंदणी केली असेल त्यांनाच पेपर मिळेल याची सर्वांनी नोंद घ्यावी

खूप खूप अभिनंदन 💐💐💐
खूप खूप अभिनंदन 💐💐💐

जल्लोष यशाचा………

🔶 सिप्री (SIPRI) अहवाल 2026🔶 🛑SIPRI - (Stockholm International Peace Research Institute) 💠 जागतिक स्तरावर सैन्य खर्च, शस्त्र व्यापार आणि सुरक्षा यावर डेटा व अहवाल देणारी संस्था. 📰 शस्त्र आयात (२०२१–२०२५ कालावधी) 1) पहिला क्रमांक - युक्रेन (9.7%) 2) दुसरा क्रमांक - भारत (8.2%) 3) तिसरा क्रमांक - सौदी अरेबिया 📖 भारत सर्वात जास्त आयात - रशिया (सुमारे 40%) कडून. 📍 सर्वात जास्त शस्त्र निर्यात 📍 1)अमेरिका (42%) 2)फ्रान्स (९.८%) 3) रशिया (६.८%)

अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

खूप खूप अभिंनदन मेजर 💐💐💐
खूप खूप अभिंनदन मेजर 💐💐💐

२०२७ च्या जनगणनेचे (Census 2027) ब्रँड ॲम्बेसिडर (सदिच्छादूत) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

🔰गुजरात विधानसभेने 25 मार्च 2026 रोजी 'समान नागरी संहिता' (UCC) विधेयक संमत केले आहे. 🔹UCC म्हणजे काय? ➡️ सर्व नागरिकांसाठी एकसमान वैयक्तिक कायदा (धर्मनिरपेक्ष) ➡️ विवाह, घटस्फोट, वारसा यासाठी एकच नियम 🔸2. गुजरात निर्णय (25 मार्च 2026) ➡️ विधानसभेत UCC विधेयक मंजूर ➡️ उत्तराखंडनंतर दुसरे राज्य 🔹3. लागू क्षेत्र ➡️ विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा ➡️ सर्व धर्मांसाठी समान नियम लागू 🔸4. विवाह व नोंदणी ➡️ विवाह नोंदणी अनिवार्य ➡️ कायदेशीर पारदर्शकता वाढते 🔹5. महिलांचे हक्क ➡️ मुलगा-मुलगी समान वारसा हक्क ➡️ महिलांना अधिक संरक्षण 🔸6. बहुपत्नीत्व बंदी ➡️ एकच विवाह मान्य ➡️ सर्वांसाठी समान नियम 🔹7. उद्देश ➡️ कायद्यात समानता ➡️ सामाजिक एकता व न्याय

🔹महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि *१) मुंबई*-भारताचे प्रवेशद्वार   - भारताचे प्रथम क्रमांकाचे            औद्योगिक शहर - भारताचीआर्थिक राजधानी *२) रत्नागिरी*---देशभक्त व                 समाजसेवकांचा जिल्हा *३) सोलापूर*----ज्वारीचे कोठार                 - सोलापुरी चादरी *४) कोल्हापुर*-कुस्तीगिरांचा जिल्हा - गूळाचा जिल्हा *५) रायगड*-तांदळाचे कोठार - डोंगरी किल्ले असलेला जिल्हा *६) सातारा*- कुंतल देश व शुरांचा जिल्हा *७) बिड*- - जुन्या मराठी कविचा जिल्हा -मिठगरांचा जिल्हा  - देवळादेवळा जिल्हा -ऊसकामगारांचा जिल्हा *८) परभणी*---ज्वारीचे कोठार *९) धाराशिव*--श्री.भवानी मातेचा                     जिल्हा *१०) छ. संभाजीनगर* - वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा      - मराठवाडयाची राजधानी *११) नांदेड*--संस्कृत कवींचा जिल्हा *१२) अमरावती*--देवी रुख्मिणी व                    दमयंतीचा जिल्हा *१३) बुलढाणा*--महाराष्ट्राची                  कापसाची बाजारपेठ *१४) नागपुर*----संत्र्यांचा जिल्हा *१५) भंडारा*-----तलावांचा जिल्हा *१६) गडचिरोली*--जंगलांचा जिल्हा *१७) चंद्रपुर*----गौंड राजांचा जिल्हा *१८) धुळे*----सोलर सिटीचा जिल्हा                      *१९) नंदुरबार*-आदिवासी बहुल                                    जिल्हा *२०) यवतमाळ*-पांढरे सोने-                      कापसाचा जिल्हा                     *२१) जळगाव - कापसाचे शेत                      - केळीच्या बागा                       - अजिंठा लेण्यांचे                       प्रवेशद्वार *२२) अहिल्यानगर*-साखर कारखाने असलेला जिल्हा *२३) नाशिक - मुंबईचीपरसबाग - द्राक्षांचा जिल्हा - मुंबईचागवळीवाडा २४) सांगली - हळदीचा जिल्हा                    - कलावंतांचा जिल्हा

🚨 भारतीय अर्थव्यवस्थेची नवे आधारभूत वर्ष : ➡️ स्थूल देशांतर्गत उत्पादन ( GDP) 🚨 आधी- 2011 - 12 🚨 सुधारित- 2022-23 🚨 लागू- 27 फेब्रुवारी 2026 ➡️ ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) 🚨 आधी- 2011-12 🚨 सुधारित- 2023-24 🚨 लागू- 12 फेब्रुवारी 2026 ➡️ औद्योगिक उत्पादन निर्देशांक(IIP) 🚨 आधी- 2011-12 🚨 सुधारित- 2022-23 🚨 लागू - 28 मे 2026 ➡️ विश्वनाथ गोल्डर समिती 👉 राष्ट्रीय लेखा सांख्यिकी सल्लागार समिती 👉 स्थापना- 27 जून 2024 👉 उद्देश- भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचे (GDP) आणि राष्ट्रीय लेखा संख्याकीचे आधार वर्ष 2011-12 वरून नवीन आधारभूत वर्ष सुधारित करणे 👉 या समितीच्या शिफारसीनुसार GDP, CPI व IIP चे नविन आधारभूत वर्ष स्विकारण्यात आले आहेत

♦️#TET परीक्षा 21 जून रोजी होणार.. ऑनलाईन अर्ज भरण्यास उद्यापासून सुरवात..
♦️#TET परीक्षा 21 जून रोजी होणार.. ऑनलाईन अर्ज भरण्यास उद्यापासून सुरवात..

पश्चिम बंगाल सरकारने नागरिकांना त्यांच्या दारापाशी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे?
Anonymous voting

सूक्ष्मजीवाला अशा प्रकारे अधिकृत मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous voting

GARBH-Ini उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे?
Anonymous voting