ch
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

前往频道在 Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

显示更多
未指定国家未指定类别
1 648
订阅者
+224 小时
+347
+3430
帖子存档
✔️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ✔️ 💘 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 💘 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA  संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश  💘 मूलभूत हक्क : अमेरिका 💘 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका 💘 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका 💘 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड 💘 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड 💘 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड 💘 संघराज्य पद्धत : कॅनडा 💘 शेष अधिकार : कॅनडा' 💘 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड 💘 कायदा निर्मिती : इंग्लंड 💘 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड 💘 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया #GeneralKnowledge #GK #Polity 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

✔️ विज्ञान व त्याच्या विषयशाखा ◾️ मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास ◾️ अॅकॉस्टिक्स ➖️ ध्वनीचे शास्त्र ◾️ अॅस्ट्रोनॉमी ➖️ ग्रहतार्‍यांचा अभ्यास ◾️ जिऑलॉजी ➖️ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास ◾️ मिनरॉलॉजी ➖️ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास ◾️ पेडॉगाजी ➖️ शिक्षणविषयक अभ्यास ◾️ क्रायोजेनिक्स ➖️ अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र ◾️ क्रिस्टलोग्राफी ➖️ स्फटिकांचा अभ्यास 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA ◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास ◾️ न्यूरॉलॉजी ➖️ मज्जसंस्थेचा अभ्यास ◾️ जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास ◾️ सायकॉलॉजी ➖️ मानवी मनाचा अभ्यास ◾️ बॅक्टेरिऑलॉजी ➖️ जिवाणूंचा अभ्यास ◾️ व्हायरॉलॉजी ➖️ विषाणूंचा अभ्यास ◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र ◾️ हिस्टोलॉजी ➖️ उतींचा अभ्यास ◾️ फायकोलॉजी ➖️ शैवालांचा अभ्यास ◾️ मायकोलॉजी ➖️ कवकांचा अभ्यास ◾️ डर्मटोलॉजी ➖️ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र ◾️ मायक्रोबायोलॉजी ➖️ सूक्ष्मजीवांचा अभ्यास ◾️ इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास ◾️ हॉर्टीकल्चर ➖️ उद्यानविद्या ◾️ अर्निथॉलॉजी ➖️ पक्षिजीवनाचा अभ्यास ◾️ अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र ◾️ एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र ◾️ एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

लाईव्ह सेशन सुरू झाली आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे👆👆

✨2024-25 मध्ये दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची 5 वी Rank . ▫️कर्नाटक ▫️तामिळनाडू ▫️हरियाणा ▫️तेलंगणा ▫️महाराष्ट्र दक्षिणेकडील र
✨2024-25 मध्ये दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची 5 वी Rank . ▫️कर्नाटक ▫️तामिळनाडू ▫️हरियाणा ▫️तेलंगणा ▫️महाराष्ट्र दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर. अत्यंत महत्त्वाचे हा फोटो आपल्याकडे आताच सेव्ह करून ठेवा. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇     https://t.me/LIONSRAJMUDRA

▪️ अमेरिकेचा भारताला 50% चा शॉक. Join :https://t.me/LIONSRAJMUDRA
▪️ अमेरिकेचा भारताला 50% चा शॉक. Join :https://t.me/LIONSRAJMUDRA

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नांदणी जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आले आहे. ग
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नांदणी जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आले आहे. गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्र रिलायन्स ग्रृपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हे चालवतात. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

✔️ इतिहास शॉर्ट नोट्स  ✔️ १) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट २) १८२२ - कुळ कायदा ३) १८२९ - सतीबंदी कायदा ४) १८३५ - वृत्तपत्र कायदा ५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता ६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा ७) १८५८ - राणीचा जाहीरनामा ८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट ९) १८६० - इंडियन पिनल कोड १०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट ११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा १२) १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट १३) १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा १४) १८८३ - इलबर्ट बिल कायदा १५) १८८७ - कुळ कायदा १६) १८९२ - कौन्सिल अॅक्ट १७) १८९९ - भारतीय चलन कायदा १८) १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा १९) १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा २०) १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा २१) १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा २२) १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा २३) १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा २४) १९१९ - रौलेक्ट कायदा २५) १९३५ - भारत सरकार कायदा २६) १९४४ - राजाजी योजना २७) १९४५ - वेव्हेल योजना २८) १९४५ - त्रिमंत्री योजना २९) १९४७ - माउंटबॅटन योजना ३०) १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

🛡 स्वतंत्र भारताचे प्रथम नेता / मंत्री 🛡 ⚡️ प्रथम राष्ट्रपती - राजेंद्र प्रसाद ⚡️ प्रथम उपराष्ट्रपती - सर्वपल्ली राधाकृष्णन ⚡️ प्रथम प्रधानमंत्री - जवाहरलाल नेहरू ⚡️ प्रथम उपप्रधानमंत्री - वल्लभ भाई पटेल ⚡️ प्रथम गृहमंत्री - वल्लभ भाई पटेल ⚡️ प्रथम कृषी मंत्री - राजेंद्र प्रसाद ⚡️ प्रथम कायदा मंत्री - भीमराव आंबेडकर ⚡️ प्रथम रेल्वे मंत्री - आसफ अली ⚡️ प्रथम अर्थ मंत्री - लिआकत अली ⚡️ प्रथम शिक्षण मंत्री- अबुल कलाम आझाद ⚡️ प्रथम संरक्षण मंत्री - बलदेव सिंह ⚡️ प्रथम आरोग्य मंत्री - गजान्तर आली ⚡️ प्रथम दूरसंचार मंत्री - अब्दुल नस्तर ⚡️ प्रथम श्रम मंत्री - जगजीवन राम 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

✔️ प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे ✔️ 🔰 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री 🔰 शहीद-ए-आलम -- भगतसिंग 🔰 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू 🔰 गान कोकिळा -- लता मंगेशकर 🔰 गरिबांचे कैवारी -- के. कामराज 🔰 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी 🔰 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद 🔰 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल 🔰 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी 🔰 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर 🔰 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी 🔰 शांतीदूत -- पंडित नेहरू 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

🥗🧅 कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या 🍅🥔  ✅ क्रांती ➡️ पीक/क्षेत्र ◆ हरित क्रांती अन्नधान्योत्पादन ◆ पित क्रांती तेलबिया उत्पादन ◆ लाल क्रांती मांस/टोमॅटो ◆ करडी क्रांती खते उत्पादन ◆ श्वेत क्रांती दूध उत्पादन ◆ निळी क्रांती मत्स्योत्पादन ◆ सोनेरी क्रांती फळे/मध ◆ गोल क्रांती बटाटे उत्पादन ◆ काळी क्रांती पेट्रोलियम ◆ चंदेरी क्रांती अंडी उत्पादन/ कुक्कुटपालन ◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन ◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी,औषधे ◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन ◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी, औषधे ◆ Black-Brown अपारंपरिक ऊजास्त्रोत ◆ Silver Fibre कापूस उत्पादनक ◆ Golden Fibre ज्यूट उत्पादन 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

✅ भारतातील प्रमुख जमाती & राज्य :- जमात राज्य 🟣 अबोर ➡️        अरुणाचल प्रदेश 🟣 आपातनी ➡️      अरुणाचल प्रदेश 🟣 आओ ➡️         नागालँड 🟣 अंगामी ➡️         नागालँड 🟣 कोल ➡️         छत्तीसगढ 🟣कोटा ➡️          तामिळनाडू 🟣मुंडा ➡️          झारखंड 🟣कोलाम ➡️       आंध्र प्रदेश 🟣छुतीया ➡️        आसाम 🟣चेंचू ➡️         आंध्र प्रदेश 🟣गारो ➡️        मेघालय, आसाम, नागालँड 🟣बैगा ➡️             छत्तीसगढ,झारखंड 🟣भिल्ल ➡️          राजस्थान, छत्तीसगढ 🟣बदगा ➡️        निलगिरी पर्वत तामिळनाडू 🟣भोट ➡️       हिमाचल प्रदेश 🟣लेपचा ➡️          सिक्कीम 🟣वारली ➡️               महाराष्ट्र 🟣चकमा ➡️        त्रिपुरा 🟣गड्डी ➡️         हिमाचल प्रदेश 🟣जयंती ➡️             मेघालय 🟣बोदो ➡️         आसाम 🟣खासी ➡️         आसाम, मेघालय, नागालँड 🟣गोंड ➡️                 महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ 🟣लुशिया ➡️          त्रिपुरा 🟣मोपला ➡️               केरळ 🟣भुतिया ➡️       उत्तरांचल 🟣जारवा ➡️          छोटे अंदमान 🟣कुकी ➡️           मणिपूर 🟣कुरुख ➡️            झारखंड, ओरीसा 🟣अका,मिश्मी, ➡️    अरुणाचल प्रदेश 🟣डाफला ➡️       अरुणाचल प्रदेश 🟣कोरबा ➡️         छत्तीसगड, महाराष्ट्र 🟣हो ➡️        छोटा नागपूर 🟣मुरीया ➡️        बस्तर छोटा नागपूर 🟣संथाल ➡️                वीरभूम,झारखंड 🟣गुज्जर ➡️        हिमाचल प्रदेश 🟣खोंड ➡️             ओरिसा 🟣मिकिर ➡️        आसाम 🟣उरली ➡️         केरळ 🟣मीना ➡️         राजस्थान 🟣ओरेओन ➡️     पश्चिम बंगाल, झारखंड 🟣तोडा ➡️      निलगिरी पर्वत तामिळनाडू 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

➡️ भारतातील महत्वाची बंदरे ⬅️ 💘 एन्नोर बंदर : तमिळनाडू 💘 कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल 💘 पारादीप बंदर : ओरिसा 💘 विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश 💘 कामराजर बंदर : तामिळनाडू 💘 चेन्नई बंदर : तामिळनाडू 💘 तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू 💘 कोचीन बंदर : केरळ 💘 मंगलोर बंदर : कर्नाटक 💘मुरगाव बंदर : गोवा 💘 मुंबई बंदर : महाराष्ट्र 💘 जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा) : महाराष्ट्र 💘 कांडला बंदर : गुजरात 💘 गोपालपुर बंदर : ओडीसा 💘 मुंद्रा बंदर - गुजरात 💘 हाजीरा बंदर - गुजरात 💘 धामरा बंदर - ओडीसा 💘 कांडला बंदर - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट) 💘 विझिंगम बंदर - केरळ 💘 पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

डॉ. मनमोहन सिंग यांनी भूषविलेल्या पदांबद्दल काय खरे नाही ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूची 2024 मध्ये आयसीसी च्या ‘हॉल ऑफ फेम' यादीत निवड करण्यात आली आहे ?
Anonymous voting

इराणी चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

'बिहारची कोकिळा' म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जाते?
Anonymous voting