ch
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

前往频道在 Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

显示更多
未指定国家未指定类别
1 637
订阅者
+2424 小时
+247
+2430
帖子存档
worksheet- current -SEMINAR - 24-05-2026.pmd.pdf14.63 MB

गरीबच का? …….,

मेरा भारत देश महान 🫡🫡🫡

क्षण अभिमानाचा…….
क्षण अभिमानाचा…….

🌟 प्रेरणादायी सुविचार 🌟 "नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका... आयुष्यात नशिबाचा भाग हा ०% आणि परिश्रमाचा भाग १००% असतो. नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा! यश तुमची वाट पाहत आहे."

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (UIDAI) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील 'C-295' विमान कोठे तयार केले आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले 'अंडरवॉटर म्युझियम' (पाण्याखालील संग्रहालय) उभारण्यात आले आहे?
Anonymous voting

भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला 'Cat-A Qualified Flying Instructor' बनण्याचा मान कोणाला मिळाला आहे?
Anonymous voting

IPL (आयपीएल) इतिहासात सर्वाधिक मानधन मिळवणारा खेळाडू कोण ठरला आहे?
Anonymous voting

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous voting

मोफत डेमो चा आज दुसरा दिवस आहे. सर्व जुन्या नव्या विद्यार्थ्यांनी आज दुपारी 12 ते 4 या वेळेत उपस्थित रहावे. सरळ सेवा करणाऱ्या
मोफत डेमो चा आज दुसरा दिवस आहे. सर्व जुन्या नव्या विद्यार्थ्यांनी आज दुपारी 12 ते 4 या वेळेत उपस्थित रहावे. सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण इंग्रजीचा विषय चार ते पाच या वेळेत ठेवला आहे.

मे २०२६ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्राण्यांना दयामरण देण्याची परवानगी दिली आहे?
Anonymous voting

भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे?
Anonymous voting