ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
428
المشتركون
+124 ساعات
+47 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
नासाच्या आर्टेमिस-2 (Artemis II) मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या 'दूरच्या बाजूचे' निरीक्षण केले आहे
नासाच्या आर्टेमिस-2 (Artemis II) मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या 'दूरच्या बाजूचे' निरीक्षण केले आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 3] 20 जुलै 1969 रोजी नासाच्या (NASA) 'अपोलो 11' मोहिमेद्वारे अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव बनले. 2] विंग कमांडर राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक आहेत, त्यांनी 3 एप्रिल 1984 रोजी सोव्हिएत युनियनच्या 'सोयूझ टी-11' यानातून प्रवास केला. 3] भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाऊल ठेवणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. [25 जून 2025 रोजी 'Axiom-4' मोहिमेअंतर्गत त्यांनी अवकाशात झेप घेतली होती.]

राज्यसेवा 2026 - 230 🔥
+1
राज्यसेवा 2026 - 230 🔥

बोरीवलीत 101 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. 101 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अभिनेते मोह
बोरीवलीत 101 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. 101 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड करण्यात आली असून, हे संमेलन मुंबईतील बोरीवली येथे होणार आहे. [अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष : प्रशांत दामले] 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप दरम्यान रत्नागिरी येथे होणार आहे. [अध्यक्ष ज्येष्ठ : जब्बार पटेल]

राज्यसभा स्थापना दिवस : 03 एप्रिल राज्यसभेचा स्थापना दिवस दरवर्षी 3 एप्रिल रोजी साजरा केला जातो. [स्थापना : 03 एप्रिल 1952] सुरुवातीला याला 'कौन्सिल ऑफ स्टेट्स' म्हटले जात असे. [23 ऑगस्ट 1954 रोजी याचे नाव बदलून 'राज्यसभा' करण्यात आले.] पहिली बैठक : 13 मे 1952 पहिले सभापती : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. कमाल संख्या : 250 [238 निवडून आलेले + 12 राष्ट्रपती नामनिर्देशित] सध्या सदस्य संख्या : 245 (233+12) उपराष्ट्रपती : पदसिद्ध अध्यक्ष भारतीय संविधानातील कलम 64 नुसार, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. [सध्याचे उपराष्ट्रपती : सी. पी. राधाकृष्णन] डॉ. एस. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते. [राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो.] भारतीय राज्यघटनेच्या कलम 84 नुसार, राज्यसभेचा सदस्य (खासदार) होण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्षे आहे. [व्यक्ती भारतीय नागरिक असावी लागते.]

आयुष्मान भारत योजनेत महाराष्ट्र आघाडीवर भारत सरकारची आयुष्मान भारत योजना (PMJAY) गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दर
आयुष्मान भारत योजनेत महाराष्ट्र आघाडीवर भारत सरकारची आयुष्मान भारत योजना (PMJAY) गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दरवर्षी ₹5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) ची सुरुवात 23 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पहिले गाव [IMP] 1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

पायल नागने जिंकले पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ओडिशाच्या 18 वर्षीय दिव्यांग तिरंदाज पायल नाग हिने बँकॉक येथे सुरू असल
पायल नागने जिंकले पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ओडिशाच्या 18 वर्षीय दिव्यांग तिरंदाज पायल नाग हिने बँकॉक येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या शीतल देवीला पराभूत करून हा विजय मिळवला. [पायलचे हे पहिलेच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.] शीतल देवीने यापूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले होते. [ती सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची पॅरा तिरंदाज आहे.] भारताने या स्पर्धेत एकूण सात सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले आहे. [एकूण 13 पदके : 7 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य]

❤️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे 🔥🔥🔥 ✅अर्ज सादर करण्याची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# ✅पूर्व परीक्षा जाहिरात लिंक https://t.me/mpscCurrentinfo/624 ✅अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 14 मे 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘वानखेडे स्टेडियममधील स्टँड व गेटचा नामकरण सोहळा
+1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘वानखेडे स्टेडियममधील स्टँड व गेटचा नामकरण सोहळा’. सन्मानाचे मानकरी: 🏏 एकनाथ सोलकर (गेट) 🏏 डायना एडुलजी (गेट) 🏏 दिलीप सरदेसाई (गेट) 🏏 रवी शास्त्री (स्टँड)

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच काल सकाळी कार अपघातात दुर्दैवी निधन. शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर धावून जाणारा त
+2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच काल सकाळी कार अपघातात दुर्दैवी निधन. शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर धावून जाणारा तरुण, तडफदार अधिकारी अशी त्यांची ओळख होती. एक कर्तव्यदक्ष अधिकारी महाराष्ट्राने गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐

Global Firepower Index 2026 च्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली हवाई दलांची (Air Forces) यादी : जगातील सर्
Global Firepower Index 2026 च्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली हवाई दलांची (Air Forces) यादी : जगातील सर्वात मोठी हवाई दले (2026) : 1] युनायटेड स्टेट्स एअर फोर्स (USAF) - अमेरिका 2] रशियन एअर फोर्स (VVS) - रशिया 3] पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (PLAAF) - चीन 4] भारतीय हवाई दल (IAF) - भारत

जागतिक होमिओपॅथी दिन : 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल ह
जागतिक होमिओपॅथी दिन : 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. उद्देश : होमिओपॅथीबद्दल जागरूकता वाढवणे आणि या उपचार पद्धतीचा लोकांपर्यंत पोहोच सुधारणे. जनक : डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीमध्ये झाला होता. 2026 ची थीम : "शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी" (Homoeopathy for Sustainable Health)

photo content

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना यामध्ये प्रथम चार राज्य गुजरात,महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,राजस्थान
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना यामध्ये प्रथम चार राज्य गुजरात,महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,राजस्थान

photo content

गट ब 2026👆👆 अर्ज सुरुवात: उद्या पासून १० एप्रिल २०२६
गट ब 2026👆👆 अर्ज सुरुवात: उद्या पासून १० एप्रिल २०२६

जाहिरात 👆👆 2026

तलाठी MPSC मार्फत.👍👍
तलाठी MPSC मार्फत.👍👍

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 11 ते 12 एप्रिल 2026 रोजी महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयो
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 11 ते 12 एप्रिल 2026 रोजी महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पुणे येथील 'सरहद' संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाच्या सहकार्याने होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ निवृत्त प्रशासकीय अधिकारी लीना मेहेंदळे यांची निवड करण्यात आली आहे.

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना 2026 या वर्षाचा प्रतिष्ठित 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे.
नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना 2026 या वर्षाचा प्रतिष्ठित 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे. [बालहक्क आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या जागतिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.] इतर पुरस्कारांचे मानकरी : मोहन वाघ पुरस्कार (नाट्य) : 'भूमिका' (जिगीषा अष्टविनायक निर्मित) चित्रपट/कला क्षेत्र : रवीना टंडन, सुबोध भावे, प्राजक्ता माळी संगीत : महेश काळे, शमा भाटे (नृत्य) साहित्य : अच्युत गोडबोले पत्रकारिता : सुशील कुलकर्णी Note : पद्मभूषण पुरस्कार विजेते कुमार मंगलम बिर्ला यांना 2025 चा प्रतिष्ठित 'चौथा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. [पुरस्काराची सुरुवात : 2022 पासून]