ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
427
المشتركون
+124 ساعات
+47 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
जागतिक जल दिन : 22 मार्च जागतिक जल दिन (World Water Day) दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो 2025 ची थीम : "Glacier Preserv
जागतिक जल दिन : 22 मार्च जागतिक जल दिन (World Water Day) दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो 2025 ची थीम : "Glacier Preservation" [हिमनदी संवर्धन] 2026 ची थीम : "Water and Gender" [पाणी आणि लैंगिक समानता] पहिला जागतिक जल दिन 22 मार्च 1993 रोजी साजरा करण्यात आला. उद्देश : स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे, जलसंधारणाविषयी (पाणी वाचवणे) जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत व्यवस्थापनाचा संदेश देणे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] जल शक्ती मंत्रालय "जल महोत्सव 2026" (8 मार्च - 22 मार्च 2026) साजरा करत आहे. 2] 23 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत 'विश्व जल दिवस परिषद' आयोजित केली जाणार आहे, ज्याचा मुख्य विषय "Industry for Water" हा असेल.

photo content

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे जाहिरात लवकर येण्याची चिन्हे लिंक https://ulbdataportal.in/node?n
नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे जाहिरात लवकर येण्याची चिन्हे लिंक https://ulbdataportal.in/node?number=N.14

उद्या होणाऱ्या MPSC DRUG INSPECTOR या परीक्षेसाठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. 💐💐

HPV (Human Papillomavirus) लस ही प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) रोखण्यासाठी दिली जाणारी अत्यंत प्रभावी लस आहे कोणी घ्यावी: ही लस मुख्यत्वे ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना देणे सर्वात प्रभावी ठरते. फायदा: ही लस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका ९०% पर्यंत कमी करू शकते आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) बनवलेली 'सर्वावॅक' ही लस उपलब्ध झाल्यामुळे, ती सरकारी केंद्रांवर अत्यंत कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे परंतु राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात Gardasil (Quadrivalent HPV लस) दिली जाणार आहे ही लस खालील HPV प्रकारांपासून संरक्षण देते: ➡️ प्रकार 16 आणि 18 (गर्भाशयाच्या कर्करोगासाठी जबाबदार) ➡️ प्रकार 6 आणि 11.

आयकर कायदा 2025 👉लागू: 1 एप्रिल 2026 👉उद्दिष्ट: सोपे + पारदर्शक नियम 👉कायदा लहान: 600 पानांवरून 190 पानं 👉नवीन रचना: 39 त
आयकर कायदा 2025 👉लागू: 1 एप्रिल 2026 👉उद्दिष्ट: सोपे + पारदर्शक नियम 👉कायदा लहान: 600 पानांवरून 190 पानं 👉नवीन रचना: 39 तक्ते + 40 सूत्रे 👉 फायदा: HRA सवलत अधिक शहरांमध्ये 👉 पारदर्शकता: भाडे/मालक माहिती देणे बंधनकारक 👉कडक नियम: शेअर, भांडवली नफा, परदेशी व्यवहार तपासणी वाढली.

✨ महाराष्ट्र राज्य महिला आयोग ✨ 🔸 स्थापना: २५ जानेवारी १९९३ 🔸 कायदा: महाराष्ट्र अधिनियम, १९९३ च्या क्रमांक १५ अन्वये 🔸 विश
✨ महाराष्ट्र राज्य महिला आयोग ✨ 🔸 स्थापना: २५ जानेवारी १९९३ 🔸 कायदा: महाराष्ट्र अधिनियम, १९९३ च्या क्रमांक १५ अन्वये 🔸 विशेषता: भारतातील पहिले राज्य महिला आयोग 🔸 आधार: राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर स्थापना 🔸 स्वरूप: वैधानिक मंडळ (Statutory Body) 🔸 मुख्यालय: मुंबई 🔸 संवैधानिक आधार: कलम १४, १५, १६ (मूलभूत हक्क) + ३८, ३९, ३९-अ, ४२ (मार्गदर्शक तत्त्वे) 🔸 ब्रीदवाक्य: 'स्त्रीशक्तिरतुल्या सदा' 🔸 अध्यक्ष कार्यकाळ: ३ वर्षे 🔸 अध्यक्षा: रूपाली चाकणकर (२०२१ ते २०२४ आणि २०२४ ला पुन्हा निवड; सध्या राजीनामा दिला आहे)  🚀 प्रमुख उद्दिष्टे: 🔹 महिलांची सामाजिक स्थिती व प्रतिष्ठा सुधारणे 🔹 महिलाविरोधी प्रथा व रूढींवर प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे 🔹 महिलांशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे 🔹 शासनाला धोरणात्मक सल्ला देणे 👥 आयोगाची रचना: 👤 अध्यक्ष: रूपाली चाकणकर (राजीनामा) 👩‍💼 सदस्य-सचिव: नंदिनी आवाडे 👮‍♂️ पदसिद्ध सदस्य: पोलीस महासंचालक

उत्तर प्रदेश सरकार अंडी उत्पादनावर 'एक्सपायरी डेट' (Expiry Date) आणि 'उत्पादन तारीख' (Laying Date) छापणे बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. अंमलबजावणी : हा नियम 01 एप्रिल 2026 पासून संपूर्ण उत्तर प्रदेशात लागू होईल. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार अंडी उत्पादनात महाराष्ट्र देशात 7 व्या क्रमांकावर आहे. [राज्यात दरडोई अंडी उपलब्धता प्रतिवर्ष 65 अंडी] 2] कुक्कुटपालन पक्ष्यांच्या संख्येत (Poultry birds) महाराष्ट्र देशात 5 व्या क्रमांकावर आहे. 3] मांस उत्पादनात महाराष्ट्र देशात 3 ऱ्या क्रमांकावर आहे. [राज्यात दरडोई मांसाची उपलब्धता प्रतिवर्ष 9.5 किलो] 4] दूध उत्पादनात महाराष्ट्र देशात 5 व्या क्रमांकावर आहे. [राज्यात प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता प्रतिदिन 358 ग्रॅम] Note : मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2025 नुसार, अंडी उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

♦️दयामरणाचा भारतातील प्रवास👍👍👍👍👍
♦️दयामरणाचा भारतातील प्रवास👍👍👍👍👍

👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

♦️ टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना ‘नाइटहूड’ सन्मान ✅ भारत–ब्रिटन संबंध मजबूत करण्यात मोठे योगदान ✅ ब्रिटनमध्ये टाटा सम
♦️ टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना ‘नाइटहूड’ सन्मान ✅ भारत–ब्रिटन संबंध मजबूत करण्यात मोठे योगदान ✅ ब्रिटनमध्ये टाटा समूहाची मोठी गुंतवणूक ✅ उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका ✅ दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य वाढल

भूमिका श्रेष्ठ ▪️भूमिका श्रेष्ठ नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार बनल्या. ▪️नेपाळने 2013 मध्ये नागरिकत्वाच्या कागदपत्र
भूमिका श्रेष्ठ
▪️भूमिका श्रेष्ठ नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार बनल्या. ▪️नेपाळने 2013 मध्ये नागरिकत्वाच्या कागदपत्रांमध्ये तृतीयपंथी ओळखीला मान्यता दिली. ▪️नेपाळमध्ये 2007 साली लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावावर बंदी घालण्यात आली. ▪️नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये समलिंगी आणि ट्रान्सजेंडर विवाहांना नोंदणी करण्याची परवानगी दिली. ▪️ब्लू डायमंड सोसायटी ही नेपाळमधील LGBTQ हक्कांसाठी काम करणारी एक प्रमुख संघटना आहे.

निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण – 2026’ या विषयावरील
निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण – 2026’ या विषयावरील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला.

निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण – 2026’ या विषयावरील
निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण – 2026’ या विषयावरील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला.

98 वा ऑस्कर पुरस्कार 2026 98 वा अकादमी पुरस्कार (Oscars 2026) सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडला. [ग्लोबल आयकॉन : प्रियांका चोप्रा] 98 व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये Sinners या चित्रपटाला सर्वाधिक 16 नामांकने मिळाली होती, त्याने 4 ऑस्कर जिंकले. तर 13 नामांकनं मिळवणाऱ्या One Battle After Another या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वाधिक सहा ऑस्कर जिंकले. विजेत्यांची यादी (परीक्षेच्या दृष्टीने) : सर्वोत्कृष्ट चित्रपट : One Battle After Another सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : पॉल थॉमस अँडरसन (One Battle After Another) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जेसी बकली (Hamnet) सर्वोत्कृष्ट अभिनेता : मायकेल बी. जॉर्डन (Sinners)

मराठी भाषेसाठी 2025 चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार लेखक राजू बाविस्कर यांच्या 'काळ्यानिळ्या रेषा' (राजहंस प्रकाशन) या आत्मकथेला जाहीर झाला आहे. कष्टकरी व वंचितांचे जगणे मांडणाऱ्या या पुस्तकाची निवड ‘आत्मचरित्र’ श्रेणीत करण्यात आली असून, 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाईल.