ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

🚨पोलीस भरती 2026🚨

🚨पोलीस भरती 2026🚨

الذهاب إلى القناة على Telegram

🚨पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी....👍 ✍️व्हिजन कोचिंग क्लासेस ✍️प्राध्यापक : प्रदीप बोधे सर

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🚨पोलीस भरती 2026🚨

تُعد قناة 🚨पोलीस भरती 2026🚨 (@math_king100) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 229 مشتركاً، محتلاً المرتبة 12 603 في فئة التعليم والمرتبة 24 340 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 229 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -257، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 0‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً N/A‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 0 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 0 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚨पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी....👍 ✍️व्हिजन कोचिंग क्लासेस ✍️प्राध्यापक : प्रदीप बोधे सर”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 229
المشتركون
-924 ساعات
-617 أيام
-25730 أيام
أرشيف المشاركات
रिपोर्ट 👍
22 يوليو, 06:49
24 يوليو, ~01:48

sticker.webp0.13 KB
22 يوليو, 06:49
24 يوليو, ~01:48

फक्त मूल करतील👍 मुली ग्रुप ओपन करू नका❌
22 يوليو, 06:48
24 يوليو, ~01:48

❌मुलीनी ग्रुप लिंक ओपन करू नका❌ फक्त मूल ग्रूप वर जाऊन रिपोर्ट करा 👍
22 يوليو, 06:47
24 يوليو, ~01:48

sticker.webp0.13 KB
22 يوليو, 06:47
24 يوليو, ~01:48

Police point नावाने एक ग्रूप ओपन करून त्यात अश्लील व्हिडिओ आणि अश्लील फोटो टाकले आहेत त्या ग्रूप ला सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रिपोर्ट मारा. किमान 10k रिपोर्ट झाले तर ग्रुप आपोआप बंद पडेल 👍🙏🤝 ग्रुप ची लिंक संध्याकाळी देईल 👍
22 يوليو, 06:46
24 يوليو, ~01:48

सर्वांकडून एक मदत हवी आहे 🙏
22 يوليو, 06:44
24 يوليو, ~01:48

sticker.webp0.02 KB
05 يونيو, 23:36

द.सा.द.शे. किती दराने 1500 रु. ची 3 वर्षात 1860 रु. रास होईल ?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

अ हा एक काम 10 दिवसांमध्ये करतो. व तेच काम 15 दिवसांत पुर्ण करतो. जर दोघांनी मिळुन काम केले तर ते काम किती दिवसांत पुर्ण करू शकतील?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

सुबोधला 28 दिवसांची मजुरी 1820 रुपये मिळते, तर 975 रुपये मिळण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल ?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर 12 माणसे रोज 4 तास काम करून तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

 ‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

Q.) सहा मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यास 720 रुपये मजुरी मिळवतात, तर आठ मजूर दर दिवशी सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?
Anonymous voting
05 يونيو, 23:36

▪️कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची तीन वर्षात आठ पट होईल❓
Anonymous voting
05 يونيو, 23:36

▪️दोन सहमूळ संख्यांचा लसावि 330 आहे व त्यातील फरक सात आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती❓
Anonymous voting
05 يونيو, 23:36

▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓
Anonymous voting
05 يونيو, 23:36