4 149
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-227 أيام
-13330 أيام
أرشيف المشاركات
4 149
Repost from MasterMind Notes & MCQ
.सोळाव्या वित्त आयोगाने 2026- 31 चा अहवाल राष्ट्रपतींना सादर.
▪️सोळावा वित्त आयोग 2023 मध्ये स्थापन करण्यात आला.
▪️ रचना -
अध्यक्षपद प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया.
श्रीमती अॅनी जॉर्ज मॅथ्यू
डॉ. मनोज पांडा
श्री टी. रबी शंकर
डॉ. सौम्यकांती घोष
श्री ऋत्विक पांडे, आयोगाचे सचिव
▪️अंतिम अहवाल दोन खंडांमध्ये विभागलेला आहे,
खंड 1: संदर्भ अटींनुसार शिफारसी आणि धोरणात्मक चौकट समाविष्ट आहे.
खंड 2: परिशिष्टे, डेटा सारण्या आणि सहाय्यक विश्लेषण यांचा समावेश आहे.
4 149
Repost from MasterMind Notes & MCQ
U-19 महिला T - 20 विश्वचषक 2025
कालावधी : जानेवारी/फेब्रुवारी 2025 ठिकाण= मलेशिया
विजेता : भारत
उपविजेता : दक्षिण आफ्रिका
या आधी भारताने 2023 मध्येही हा विश्वचषक जिंकला होता.
4 149
सुरुवात= 15 ऑगस्ट 1995 (NP-NSPE)
नवीन नाव= PM-POSHAN (2021)
उद्देश=
उपस्थिती वाढवणे,
ड्रॉपआउट कमी करणे,
पोषण सुधारणा
लाभार्थी=
1ली–8वी विद्यार्थी,
अंगणवाडी बालकं
पोषण मानक=
1–5 वी: 450 कॅलरी / 12g प्रोटीन
6–8 वी: 700 कॅलरी / 20g प्रोटीन
फायदे=
कुपोषण कमी,
उपस्थिती वाढ,
सामाजिक समावेश
अंमलबजावणी केंद्र + राज्य समभाग खर्च
©MasterMind MPSC
4 149
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खालील तीन महत्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत जे की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वपूर्ण आहेत
1) शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे.
2) दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याचे निर्देशही दिले.
3) प्रशासकीय सुधारणांमध्ये मागे पडलेल्या विभागांनी गतीने कार्यवाही पूर्ण करीत विभागाचे कार्य ठळकपणे अधोरेखित करावे. प्रत्येक विभागाने रिक्त पदांच्या संख्येनुसार आपले मागणी पत्र द्यावे.
4 149
♦️धर्मादाय आयुक्तालय प्रथम रिस्पॉन्स शीट आज दुपारी 3 वाजेपर्यंत येईल..
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
4 149
♦️ बंजारा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय!
वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) स्थापनेला महाराष्ट्र शासनाची मान्यता 🎉
🔸 मुंबई येथे स्वतंत्र स्वायत्त संस्थेची अधिकृत स्थापना...
4 149
▪️उत्तराखंड 25 वा स्थापना दिन 2025
▪️ 2000 मध्ये उत्तर प्रदेशातून वेगळे होऊन भारताच्या 27 वे राज्य म्हणून निर्माण झाले.
▪️ मूळ उत्तर प्रदेश मधून विभाजन होऊन.
▪️मूळतः, राज्याचे नाव उत्तरांचल होते , परंतु 2007 मध्ये नाव उत्तराखंड.
▪️प्रमुख नद्या: गंगा, यमुना, अलकनंदा, मंदाकिनी
▪️प्रमुख शहरे: डेहराडून (राजधानी), हरिद्वार, नैनिताल, अल्मोडा
▪️प्रसिद्ध स्थळे: केदारनाथ, बद्रीनाथ, नंदा देवी, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
▪️प्रमुख सण: नंदा देवी मेळा, गंगा दसरा, कुंभमेळा (हरिद्वार)
4 149
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी क्र. २ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
