ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

SET Prep Academy - Paper 1

SET Prep Academy - Paper 1

الذهاب إلى القناة على Telegram

MH SET. Paper 1. This channel will provide support to candidate for doing preparation for SET exam for paper 1.

إظهار المزيد
408
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
+4630 أيام
أرشيف المشاركات
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx प्राथमिक उत्तरतालिका लिंक

photo content

photo content

आजचा सेट पेपर 1 कसा होता?
Anonymous voting

उद्या होणाऱ्या सेट परीक्षेसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! 👍🏻👍🏻

काही महत्त्वाचे शब्दसंक्षेप 👇🏻 MOOC- Massive Open Online Course WYSIWYG- What You See Is What You Get CSS- Cascading Style Sheets AI- Artificial Intelligence FTP- File Transfer Protocol HTTP- Hyper Text Transfer Protocol USB- Universal Serial Bus WhatsApp - https://chat.whatsapp.com/Et8PvM1zyrU2TduGfs6uy0 Telegram - https://t.me/setprepacademy

photo content

📍 सेट परीक्षेला जाताना लक्षात घ्यायच्या गोष्टी:- 1. हॉल तिकीट आणि आधार कार्ड प्रिंट एक दिवस अगोदरच काढून जवळ ठेवणे. 2. परीक्षा केंद्रावर कमीत कमी 60 ते 90 मिनिटे अगोदर पोहोचणे. 3. जाताना सोबत एक पाणी बॉटल आणि एक घड्याळ ठेवणे. 4. जर काही खायचे असेल तर ते पेपर सुरू होण्याआधी एक तास अगोदरच खाऊन घेणे. उपाशीपोटी पेपर ला जाऊ नये. 5. पेपरचे किंवा परीक्षेचे जास्त टेन्शन येत असेल तर रोज 15 मिनिट मेडिटेशन करावे. त्याचबरोबर पुरेशी झोप घ्यावी. थोड्या थोड्या वेळाने जर भूक लागत असेल तर एखादे फळ सोबत ठेवा. 6. दोन ते तीन पेन सोबत ठेवावे. तसेच ज्या पेनाने तुम्ही मार्किंग करणार आहात त्या पेनाची शाई पेपरवर पसरणार नाही यासाठी त्याची पूर्व तपासणी करून घ्यावी. 7. परीक्षा केंद्रावर बॅग खोलीच्या बाहेर ठेवावी लागते त्यामुळे शक्यतो मौल्यवान वस्तू घेऊन जाणे टाळावे. 8. पेपर सोडवताना वेळेचे व्यवस्थापन करा आणि सोबतच परीक्षा केंद्रावर दिलेल्या सूचनांचे पालन करा. 9. तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल, असा आत्मविश्वास ठेवा. _______ ♦️ ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना पाठवा. 👍🏻 आमच्यासोबत सोशल मीडियावर जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇🏻👇🏻 WhatsApp- https://chat.whatsapp.com/Et8PvM1zyrU2TduGfs6uy0 टेलिग्राम- https://t.me/setprepacademy

सेट पेपर 1 - विभाग 6 👇🏻👇🏻 https://youtu.be/SQZONPvugA8?si=lVzoTIbGHQGAt2ET

📌 आपल्या YouTube चॅनेल ला जॉईन व्हा. 👇🏻👇🏻 https://youtube.com/@onlineacademy_official

UPI चे विस्तारित रूप काय आहे?
Anonymous voting

FTP चे विस्तारित रूप काय आहे?
Anonymous voting

चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. अभ्यास चालू राहू द्या.
चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. अभ्यास चालू राहू द्या.

खालीलपैकी कोणत्या जैवमंडळीय संरक्षण क्षेत्राला युनेस्को ची मान्यता मिळाली आहे.
Anonymous voting

♦️ आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या युट्युब व्हिडिओज ला _लाईक करा आणि त्याच्यावर कमेंट करा_. त्यासोबत तुमच्या इतर ग्रुप्स वर आणि मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा. 👇🏻👇🏻 https://youtu.be/ullXKk16qR8?si=_1DCfHhUi1rK6C5w

IMP Trick 📌 सेट पेपर 1 आणि 2 चा अभ्यास करत असताना या मागील महिन्याभरात तुम्ही जो अभ्यास केला असेल त्याच्यावरून तुम्हाला जे काही समजत असेल ते सर्व नोट्स तुम्ही *तुमच्या अक्षरात लिहून काढा.* त्याने तुम्ही जे वाचलेले आहे ते तुमच्या लक्षात राहायला मदत होईल.

जेव्हा शिक्षण तज्ञांना व्याख्यान देण्यासाठी किंवा काही विशिष्ट अध्यापन प्रकरणासंबंधी माहितीचे सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा त्यास काय म्हणतात.
Anonymous voting

ज्या संशोधनामध्ये नियंत्रित परिस्थितीत निरीक्षण व चलांचा होणारा परिणाम शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासला जातो त्यास....... संशोधन म्हणतात.
Anonymous voting

SET Prep Academy - Paper 1 - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @setprepacademy