cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

EXAM TARGET 2024🎯

Upsc/Mpsc/Combine 'B' & 'C'/तसेच इतर स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ◆ दररोज प्रश्नांचा सराव. ◆ स्टेट बोर्ड + इतर Pdf Books उपलब्ध. ◆ आयोगाच्या प्रश्नांचे संदर्भासहित स्पष्टीकरण. Join :- @thekohinooracademy Join:- @exam_target2024

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
2 809
المشتركون
+5424 ساعات
+1287 أيام
+50030 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailable
17 वी IPL स्पर्धा  🏆 ◾️विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर ◾️उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद 🏏 SRH : 113 धावा ( First Batting ) 🏏 KKR : 8 गडी राखून विजयी 🏏कोलकत्ता ने तीन वेळा IPL जिंकली @vardi2024 || @spardhaweb ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ मोफत Test सोडवा : 👇 http://www.spardhaweb.com http://www.spardhaweb.com
إظهار الكل...
👍 1🔥 1
Photo unavailable
📌 महत्वाचे AI चॅटबॉट (ChatBot) 💻 Google -AI Chatbot - BARD 💻 Russia -GigaChat 💻 Open AI - Chat GPT 💻 Infosys - Topaz (टोपाज) 💻 Reliance - Hanooman (हनुमान) 💻 माइक्रोसॉफ्ट : ग्रामीण भारतासाठी,-Jugalbandi (जुगलबंदी) #technology #gs4 Join @mpsc_library
إظهار الكل...
👍 2
✅राज्यसेवा 2024 व Combine prediction series.....
🍃☺️सर्वांनी आवर्जून channel ला टाकलेले प्रश्न सोडवत जा.... परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचेच प्रश्न आपण रोज घेत असतो, जेणेकरून तुमची MCQ solve करण्याची भीती राहणार नाही... प्रश्न आवडल्यास like करत जा..😄... All the very best सर्वांना 🌹❤️
إظهار الكل...
👍 4
🔷राज्यपाल Topic चे प्रश्न 🔷 👆👆👆👆
إظهار الكل...
महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते.Anonymous voting
  • श्री. श्रीप्रकाश
  • डॉ. पी. सुब्बारायन
  • श्रीमती विजयालक्ष्मी पंडित.
  • श्री सादिक अली
0 votes
👍 3
खालील अधिकार कोणता आहे. राज्यपाल राज्य लोकसेवा आयोग, राज्य वित्त आयोग, CAG ने सादर केलेला राज्याच्या लेखा तपासणीचा अहवाल, इत्यादींचे अहवाल राज्यविधान मंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करतात.Anonymous voting
  • कायदेविषयक अधिकार
  • वित्तीय अधिकार
  • कार्यकारी अधिकार
  • न्यायविषयक अधिकार
0 votes
2👍 1
खालील अधिकार कोणता आहे. राज्यपाल राज्य लोकसेवा आयोग, राज्य वित्त आयोग, CAG ने सादर केलेला राज्याच्या लेखा तपासणीचा अहवाल, इत्यादींचे अहवाल राज्यविधान मंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करतात.Anonymous voting
  • कायदेविषयक अधिकार
  • वित्तीय अधिकार
  • कार्यकारी अधिकार
  • न्यायविषयक अधिकार
0 votes
राज्यपालाचे कार्यकारी अधिकार व कार्य याबाबत खालीलपैकी कोणता एक अयोग्य आहे.Anonymous voting
  • राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभतेने चालण्यासाठी राज्यपाल नियम तयार करू शकतात.
  • राज्यपाल राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक करतात.
  • राज्यपाल राष्ट्रपतींना राज्यात घटनात्मक आणीबाणी लागू करण्याची शिफारस करू शकतो.
  • राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलावणे आणि स्थगित करणे.
0 votes
👍 3
राज्यपाल विधान परिषदेवर साहित्य, विज्ञान,कला, सहकार व सामाजिक सेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या _ _ _ सदस्यांना नामनिर्देशित करतात.Anonymous voting
  • 1/6
  • 1/12
  • 1/3
  • यापैकी नाही.
0 votes
👍 3
मूळ घटनेच्या मसुद्यात राज्यपाल पदासाठी सार्वजनिक प्रौढ मतदानाच्या आधारावर प्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद करण्यात आली होती. मात्र संविधान सभेत त्याऐवजी सध्याच्या राष्ट्रपती मार्फत निवडणुकीची नेमणुकीच्या व्यवस्थेचा स्वीकार केला.Anonymous voting
  • वरील वाक्याचा उत्तरार्ध बरोबर आहे.
  • वरील वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे.
  • संपूर्ण वाक्य बरोबर आहे.
  • संपूर्ण वाक्य चूक आहे.
0 votes
2👍 1