VISION STUDY 📚
स्पर्धा परीक्षा सबंधित पोलिस भरती, दारूबंदी,ZP, MPSC, UPSC ,SSC यासारख्या exam च्या तयारीसाठी योग्य ते study Material साठी नवीन ग्रुप तयार केला आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचे असेल त्यांनी खाली दिलेलं लिंक वरून जॉईन करू शकता.👍 🖇 @VISIONSTUDY09🖌
إظهار المزيد241
المشتركون
-124 ساعات
-17 أيام
لا توجد بيانات30 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
🔷 30 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥
👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥
29 May 2024 Onelinner Pdf👇
https://t.me/Vidyarthipoint/65024
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
टाईमपास होणाऱ्या गोष्टी सोडून द्या फक्त अभ्यास करा...
आयुष्यात कोणी कितीही सल्ले दिले तरीही मेहनत ही फक्त तुम्हालाच करायची आहे
उरलेल्या दिवसांचे योग्य असे नियोजन करून दिवस रात्र फक्त अभ्यास करा प्रचंड आणि प्रामाणिकपणे मेहनत घ्या स्वप्न नक्कीच पूर्ण होणार...💯
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय त्याच जिल्ह्याच्या ठिकाणी नाही ?Anonymous voting
- रायगड
- मुंबई उपनगर
- सिंधुदुर्ग
- वरील सर्व
IPL 2024 चा अंतिम सामना कोठे खेळला गेला ?Anonymous voting
- MA चितम्बरम स्टेडियम चेन्नई
- वानखेडे स्टेडियम मुंबई
- राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद
- ईडन गार्डन कलकत्ता
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे ?Anonymous voting
- शंभू महादेव डोंगररांग
- बालाघाट डोंगररांग
- गाविलगड डोंगर
- वेरूळ डोंगर
IPL 2024 प्रायोजक ( Title Sponsor ) कोण होते ?Anonymous voting
- Jio Cinema
- Star Sports
- My 11 Circle
- TATA
BCCI - IPL चे मुख्यालय कोठे आहे ?Anonymous voting
- नवी दिल्ली
- कोलकत्ता
- मुंबई
- नवी दिल्ली