Prism Mpsc
الذهاب إلى القناة على Telegram
3 411
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-57 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
3 411
✍️या राज्यसेवा पूर्व 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नातून शिकण्यासारखं काय?🪙
💡लॉजिक किंवा तत्सम गोष्टी सगळीकडेच लागू होतील अशी शास्वती नसते परंतु वरील प्रश्नासारखे काही प्रश्न पेपर सेटर मुद्दाम तयार करतात की जेणे करून प्रश्नातील ओ का ठो माहित नसताना तुम्ही उत्तरपर्यंत पोहोचता...🪙
✅बर्याच वेळा प्रश्न पूर्णपणे माहितीवर आधारित नसतो,
🎯तर तो option elimination technique वापरून सोडवता येतो.
🎯या प्रश्नात विधान अ आणि ब दोन्ही एकाच गोष्टीवर (समन्वयक कोण?) आधारित आहेत.
यामध्ये logically एकच बरोबर असू शकते, दोन्ही नाही.
⭐🎯: ❌ पर्याय (1) आणि (4) यामध्ये अ, ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणूनच हे दोन पर्याय थेट eliminate होतात.
🪙आता उरले पर्याय (2) आणि (3) —
पर्याय (2) मध्ये समन्वयकाबद्दल काहीच स्पष्ट नाही, त्यामुळे तो weak वाटतो.
🎯🎯 त्यामुळे योग्य उत्तर (3) कडे आपोआप वाटचाल होते.
💎म्हणूनच पेपर सेटर स्वतः आपल्याला पर्याय ३ या योग्य पर्यायाकडे घेऊन जातो.
🎯 Takeaway 🎯
जेव्हा प्रश्न खूप अवघड किंवा unfamiliar वाटतो,
तेव्हा माहितीपेक्षा options जास्त बोलतात.
✅ Paper setter अनेकदा options च्या रचनेतूनच hint देतो
💡💡Final Insight 💡💡
✅" बहुतांश वेळा प्रश्न खूपच out of syllabus किंवा खूपच detail मध्ये विचारला गेलेला असल्यास त्याची खरी गंमत पर्यायांमध्ये पाहण्यास मिळते... त्यावेळी पेपर सेटर खुपदा पर्यायांच्या रचनेद्वारे आपल्याला उत्तरांपर्यंत पोचवतो...💡💡
डॉ अमर कदम
@DrAmarKadam
Join @PrismMpsc
3 411
✅चालू घडामोडींचा अभ्यास आता फक्त माहितीपुरता मर्यादित राहिलेला नाही.
✅गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांमधून विश्लेषणात्मक दृष्टिकोनाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट होते.
🎯घटनांचा संदर्भ, परिणाम आणि त्यातील जोड समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.
योग्य अभ्यास पद्धती अवलंबल्यास ही बदलती दिशा तुमच्या फायद्याची ठरू शकते.
✅ लवकरच prism mpsc current affairs pdf उपलब्ध करुन देण्यात येतील
📥 सविस्तर विश्लेषण व strategy PDF👇
लेखक संकलक: Dr Amar
@DrAmarKadam
Join @PrismMpsc
3 411
📊 5 वर्षांचा MPSC Pre Trend Analysis (2022–2025)
✅Exact Question Pattern
✅ बदललेली Strategy
✅2026 साठी Target Approach
✅ Serious aspirants साठी must read PDF👆👆
3 411
🔥राज्यसेवा + संयुक्त गट ब साठी Biology हा scoring subject आहे — आणि त्यातही 11वी NCERT वरून मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात.
📘 म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत:
👉 11वी NCERT Biology चे Detailed + Exam Oriented Notes
✅Full NCERT cover — वाचायला सोप्या नोट्समध्ये
✅ MCQ ला target करणारे important points
✅Concept clarity + Revision friendly format
✅ Attractive Visual Notes (ज्यामुळे अभ्यास कंटाळवाणा वाटणार नाही)
⛔ आता 300+ pages NCERT वाचण्याची गरज नाही!
🎯 Perfect for:
- State Service Prelims
- Combined Group B Pre + Mains
📥 Notes मिळवण्यासाठी लगेच join करा 👇
https://t.me/prismmpsc
🚀 तुमची तयारी आता next level वर!
लेखक संकलक : Dr Amar Kadam
@DrAmarKadam
3 411
⭐चालू घडामोडी मासिक – मार्च 2026 ⭐
✅हे मासिक आपल्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे! 🙏
या मासिकात वेगळं काय आहे? 🤔
बर्याच वेळा आपण चालू घडामोडी वाचतो, त्यासोबतचे facts पाहतो, पाठ करण्याचा प्रयत्न करतो… पण तरीही ती बातमी नीट समजत नाही, लक्षात राहत नाही.
काही मासिकांमध्ये तर इकडून-तिकडून माहिती कॉपी करून दिलेली असते, आणि वाचताना मनात एकच प्रश्न येतो — “नेमकं सांगायचं काय आहे?” 😅
हीच अडचण लक्षात घेऊन हे मासिक तयार केले आहे.
👉 प्रत्येक बातमी सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितली आहे
👉 त्यानंतरच संबंधित महत्वाचे facts व्यवस्थित आणि exam-oriented पद्धतीने दिले आहेत
म्हणूनच, हे मासिक वाचल्यानंतर तुम्हाला
✔ बातमी समजेल
✔ आणि ती लक्षातही राहील
⭐ सर्वात महत्वाचं म्हणजे — या मासिकातून विषय कव्हर केल्यास, चालू घडामोडींसाठी वेगळं काही वाचण्याची गरज भासणार नाही, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
चला, नव्या वर्षाची सुरुवात मजबूत तयारीने करूया! 🚀
लेखक संकलक - डॉ अमर कदम
3 411
⭐चालू घडामोडी मासिक – मार्च 2026 ⭐
✅हे मासिक आपल्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे! 🙏
या मासिकात वेगळं काय आहे? 🤔
बर्याच वेळा आपण चालू घडामोडी वाचतो, त्यासोबतचे facts पाहतो, पाठ करण्याचा प्रयत्न करतो… पण तरीही ती बातमी नीट समजत नाही, लक्षात राहत नाही.
काही मासिकांमध्ये तर इकडून-तिकडून माहिती कॉपी करून दिलेली असते, आणि वाचताना मनात एकच प्रश्न येतो — “नेमकं सांगायचं काय आहे?” 😅
हीच अडचण लक्षात घेऊन हे मासिक तयार केले आहे.
👉 प्रत्येक बातमी सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितली आहे
👉 त्यानंतरच संबंधित महत्वाचे facts व्यवस्थित आणि exam-oriented पद्धतीने दिले आहेत
म्हणूनच, हे मासिक वाचल्यानंतर तुम्हाला
✔ बातमी समजेल
✔ आणि ती लक्षातही राहील
⭐ सर्वात महत्वाचं म्हणजे — या मासिकातून विषय कव्हर केल्यास, चालू घडामोडींसाठी वेगळं काही वाचण्याची गरज भासणार नाही, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
चला, नव्या वर्षाची सुरुवात मजबूत तयारीने करूया! 🚀
3 411
✅ काही काळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रेक घ्यावा लागला, त्यामुळे चॅनेलवर अपेक्षित updates व content upload करता आले नाहीत — त्याबद्दल मनापासून क्षमस्व. 🙏
💎 आता मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आपण पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करत आहोत. 💪
✍️या पुढे आपल्या सर्व तयारीसाठी (MPSC/स्पर्धा परीक्षा) आवश्यक असलेले सर्वांगीण, दर्जेदार व exam-oriented material नियमितपणे उपलब्ध करून दिले जाईल.
🪙या नवीन प्रवासाची सुरुवात आपण मार्च 2026 च्या Current Affairs मासिकापासून करणार आहोत. 📘
तुमचा विश्वास आणि साथ अशीच राहू द्या — यश आपल्या नक्कीच मिळवायचं आहे! 🚀
3 411
💐 सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी यश, आनंद आणि प्रगती घेऊन येवो हीच मनापासून शुभेच्छा.
या वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण होवो, आपण ज्या ज्या पदांसाठी प्रयत्न करत आहात त्या सर्व पदांच्या निवड यादीत आपले नाव यावे हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. 🙏
आपल्या मेहनतीला यश नक्की मिळो — नववर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा! 🎉
💐
3 411
⭕️गट ब व गट क पूर्व आणि मुख्य साठी आर्थिक सर्वेक्षण हा घटक दिवसेंदिवस जास्त महत्वाचा ठरत चाललेला आहे ..यावेळी संयुक्त गट ब पूर्व मध्ये 4 प्रश्न यावरच आधारित असलेले दिसून आले... यासाठी आपण घेऊन आलो आहोत. आर्थिक पाहणी अहवाल 2025 च्या परीक्षाभिमुख नोट्स. ✍️
⏱रोज दोन प्रकरणे आपण नोट्सच्या माध्यमातून येथे cover करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत या घटकाची रिव्हिसन शक्य होईल. ⏱
💎Stay tuned @PrismMpsc
✍️लेखक संकलक - डॉ अमर कदम @DrAmarKadam
