10 089
المشتركون
-224 ساعات
-137 أيام
+4830 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
'आभरण' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
- पुरातन
- दागिना
- प्राचीन
- सोटा
👍 5
आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी.. एप्रिल रोजी साजरा केला जातो ?Anonymous voting
- 28
- 23
- 29
- 30
👍 9
....'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला ?Anonymous voting
- गुलाबी साडी
- स्लिक साडी
- ग्रीन साडी
- यापैकी नाही
👍 9😁 5😍 2
Photo unavailableShow in Telegram
😳 महाराष्ट्र दिवस - तुम्हाला माहिती आहे का ❓
☑️ का साजरा होतो महाराष्ट्र दिवस ❓
☑️ महाराष्ट्र चा इतिहास काय आहे ❓
☑️ संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय ❓
☑️ हुतात्मा दिवस का साजरा होतो ❓
☑️ जागतिक कामगार दिवसाचा इतिहास काय ❓
😍 सर्व गोष्टी समजून घ्या 👇👇👇
https://mpscsuccess.com/maharashtra-divas
https://mpscsuccess.com/maharashtra-divas/
👍 5
😍 " महाराष्ट्र दिन "आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा... 💐💐💐
👍 3
🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जयंती विशेष 🎓
==========================
▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० - मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे करार"
▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ - शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी.
▪️ जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ - भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▪️ १४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▪️ ६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▪️ २ जून १९१५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली.
▪️ १९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन" हा प्रबंध Ph.D साठी सादर.
👆 वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▪️ २० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त.
▪️ ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.
▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.
==========================
📚 ग्रंथसंपदा -
👉 शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी.
========================================
🗣 गौरवोद्गार (टोपणनावे) -
👉 बोधीसत्व, महामानव, भीम, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता, आधुनिक मनु, बाबासाहेब, भीमा इत्यादी.
डॉ बाबासाहेबांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
✉️@ChaluGhadamodi2023
👍 10
Photo unavailableShow in Telegram
🛑 पोलीस भरती सर्व जागा बघण्यासाठी.
👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx
🛑 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरून टाका पुढे जाऊन अडचण नको...!!
👍 1
Photo unavailableShow in Telegram
राज्य मासा पापलेट नामशेष होण्याच्या मार्गावर 🐠
◾️ राज्य मासा घोषित होण्याला उशीर, उत्पादनात होतेय कमालीची घट
🔖 महाराष्ट्राची मानचिन्हे
●राज्य मासा :- सिल्व्हर पॉपलेट (पॉम्फ्रेट)
●राज्य फूल :- जारूळ (ताम्हण)
●राज्य वृक्ष :- आंबा
●राज्य प्राणी :- शेकरू
●राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी (सफेर चिप्पी)
●राज्य पक्षी :- हरोली (हरियाला)
●राज्य फुलपाखरू :- राणी पाकोळी, नीलपरी ●(ब्ल्यू मॉरमॉन)
●राज्य खेळ :- कबड्डी
●राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा
✉️@ChaluGhadamodi2023
👍 7
🟢🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
_
✅शिखराचे नाव - उंची(मीटर) - जिल्हे
🟣कळसूबाई 1646 नगर
🟣साल्हेर 1567 नाशिक
🟣महाबळेश्वर 1438 सातारा
🟣हरिश्चंद्रगड 1424 नगर
🟣सप्तशृंगी 1416 नाशिक
🟣तोरणा 1404 पुणे
🟣राजगड 1376 पुणे
🟣रायेश्वर 1337 पुणे
🟣शिंगी 1293 रायगड
🟣नाणेघाट 1264 पुणे
🟣त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
🟣बैराट 1177 अमरावती
🟣चिखलदरा 1115 अमरावती
👍 5
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस वाढवून मिळालेले आहे...
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
✉️@ChaluGhadamodi2023
👍 2