🏆 गणित & बुद्धिमता 🏆
الذهاب إلى القناة على Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
إظهار المزيد7 329
المشتركون
-1124 ساعات
-467 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
OT आणि PP च्या नादी लागू नका ✅
काही असेल तर कळवतो ग्रुप वर 🙏
अभ्यास करा ✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
📌PSI वयवाढ update या ग्रुप वर मिळेल...🤡🤡
Join 👇👇
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌राज्यसेवा 2026 जाहिरात चालू आठवड्यात कोणत्याही क्षणी येऊ शकते...
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔴के. के.भुतेकर (MPSC राज्यसेवा वर्णनात्मक क्लास-1 व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र,25 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लेखन व पुस्तक प्रकाशनात सातत्याने कार्यरत ) लिखित नोबल पब्लिकेशन्सचे
📕नोबल मेगा सामान्य ज्ञान 11 वी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध
➡️MPSC राज्यसेवा आणि सयुंक्त गट ब & क-PSI/STI/ASO/Ex Insp, लिपिक इत्यादी,सरळसेवा- TCS-IBPS, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन,पोलीस भरती,चालक पोलीस,बँडसमन,SRPF, SSC,कारागृह,आदिवासी विभाग,ZP,पुरवठा, वनरक्षक,वनसेवक, राज्य उत्पादन शुल्क ,न.परिषद, मनपा, तलाठी,रेल्वे,SSC सर्व पदांची भरती व AtoZ ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक.
📕 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 24500 मेगा सुधारित पोलीस भरती प्रश्नसंच सर्वत्र उपलब्ध
➡️ 2021,2023 व 2024-25 ला झालेल्या मुंबईसह सर्व पोलीस शिपाई,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीस सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची अचूक स्पष्टीकरणे व चालू घडामोडी अपडेटसह.
📕 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 291 मेगा सुधारित पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच व टेस्ट सिरीज सर्वत्र उपलब्ध
➡️2024-25 ला झालेल्या मुंबईसह सर्व पोलीस शिपाई,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्याच प्रकारच्या वाढत्या काठिण्य पातळीनुसार संभाव्य टेस्ट गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह,सर्वत्र उपलब्ध.
📕सर्व परिक्षांसाठी उपयुक्त NOBLE MATHS 5वी आवृत्ती लवकरच येत आहे.
🛍 सर्व पुस्तके ऑनलाईन खरेदीसाठी सर्च करा
https://mpscbooks.in/categories/noble-publication-books
🔷संपर्क:नोबल पब्लिकेशन्स,छत्रपती संभाजीनगर 9763726312 9421662760
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो आणि
स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.
म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे
Positive 👍
#शुभ सकाळ......😊😊
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो आणि
स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.
म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे
Positive 👍
#शुभ सकाळ......😊😊
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारी आधी होणार
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥
🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते.
🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते.
🔴2-3 तासात वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश)
🔴नोट्स साठी Msg करा 👇
Telegram id - @currentdose88
💥ऑफर फी फक्त 33 RS 💥
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आयोगाला 2 वर्षांसाठी पूर्णवेळ सचिव मिळाले
महेंद्र हरपाळकर सचिव MPSC
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Crack a Bank Job without any Bank Exams Stress and become ‘Deputy Manager’ directly !
💰 Starting CTC: ₹6.3 – ₹6.8 LPA + 8 LPA performance-linked pay
🎓 Only Eligibility: 22-28 Years Age, 6 months - 1 year Work Experience, 50% in Graduation.
💼 Job Profile: CBG Relationship Manager
👉 Don’t miss this opportunity - Apply now: https://forms.gle/rAupa6yUuqKCFgEQA
👉 Know more about the Program: https://career247.com/job-linked-programs/axis/cbg?utm_source=YT&utm_medium=Marathi+C247&utm_campaign=Axis+CBG
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌कृषी सेवा 2026🔥🔥🔥
486 ☑️☑️
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔶 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 🔶
👉 PRELIM FOCUSED BATCH 👈
OFFLINE & ONLINE Batch
नवीन पॅटर्नच्या बदलत्या स्वरूपात : राज्यसेवा अभियांत्रिकी, वनसेवा, कृषीसेवा
सर्व विषयांच्या नोट्स मिळतील.
with Test series (All subjects)
बॅच सुरु : दि. 6 January 2026 वेळ : 9 am ते 1 pm
रोज 4 तास Online - Watch time : Live + 3, Validity : 6 months
वैशिष्ट्ये:
या बॅचसोबत राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी (वर्णात्मक पद्धती)
अनुभवी शिक्षक व अधिकारी यांच्याकडून मोफत गायडन्स सेशन व
आवश्यक मेंटोरींग दृष्टीकोन बांधणी मोफत.
ऑफलाईन बॅच पत्ता :
📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
ONLINE बॅच जॉईन करण्यासाठी
📲 Sharda Academy - MPSC/UPSC app प्ले स्टोर वरून
डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details...
☎️ संपर्क : 9697555444 / 7507744923
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌धर्मादाय आयुक्तालय दुसरी अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे
लिंक 👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌राज्यसेवा 2026 जाहिरात लवकरच येईल....सुरुवातीला जागा कमीच असतील...
एकूण जागा 327 + जाणार, राहिलेल्या संवर्गाचे मागणीपत्रप्रक्रिया चालू आहे. ती झाली की शेवटचा 327 + आकडा RTI ला असेल.
🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥🔥✊✊✊
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌आज शेवटची तारीख आहे
💥💥महिला व बालविकास विभाग "संरक्षण अधिकारी कनिष्ठ" गट - क
अर्ज लिंक 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html
Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥💥राज्यसेवा जाहिरात वेळपत्रकानुसार डिसेंबर महिण्यात येईल....
👉चालू आठवड्यात जाहिरात येऊ शकते.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
