ar
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

الذهاب إلى القناة على Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

إظهار المزيد
7 329
المشتركون
-1124 ساعات
-467 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
PSI वय वाढ बाबत मंत्रालयात मा. अजित दादा पवार यांच्या खासगी सचिव साहेबांनी भेटायला बोलवलं आहे.. 🔥✅🔥 तिथं पत्र मिळवता आले तर मिळवण्याचा प्रयत्न असेल.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

💥💥कैलास पाटील साहेबांचं ट्विट विद्यार्थ्यांच्या बाजूने ....धन्यवाद साहेब🙏🔥🔥🔥🔥
💥💥कैलास पाटील साहेबांचं ट्विट विद्यार्थ्यांच्या बाजूने ....धन्यवाद साहेब🙏🔥🔥🔥🔥

📌आजचा दिवस महत्वाचा आहे. PSI वायवाढीचा GR काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी लागेल...👍

📌 सर्वसमावेशक न्याय 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

यश हा अपघात नाही. किंवा चमत्कारही नाही. तुम्ही जे आत्तापर्यंत करत होते तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होतं. आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागतं. माणूस परिस्थितीची निर्मिती नाही  परिस्थिती माणसाची निर्मिती आहे. तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कुठे पोहोचाल कोणास ठाऊक. स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करेल ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही गुळगुळीत असला तरी कुठेही पोहचणार नाही. Good night 😍

✊🔥✊🔥✊..येणारच..🤡✅ 𝐏𝐒𝐈 वय 💥💥 Join 👇 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

⏰ ऑफर चे काही तास शिल्लक ⏰ 🎄ख्रिसमस Fee return ऑफर 🎄 🧑‍🎄Upto 80% Discount ⭐️ 🎯 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की 🎯 आता गरज
ऑफर चे काही तास शिल्लक ⏰ 🎄ख्रिसमस Fee return ऑफर 🎄 🧑‍🎄Upto 80% Discount ⭐️ 🎯 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की 🎯 आता गरजू विद्यार्थी शिकणार 🎯 ते सुद्धा स्पर्धा परीक्षेत यशस्वी आणि उच्चशिक्षित मार्गदर्शकांकडून
🤩 मेगा ऑफर, महाराष्ट्र ॲकॅडमी पुणे ⭐️
❤️ 3,00,000 + विद्यार्थ्यांचा विश्वास 🤝 🎥MPSC गट ब /क - पूर्व + मुख्य 🎥 तलाठी, TET, ग्रामसेवक, आरोग्य सेवक 🎥 पोलीस, वनरक्षक, SSC GD 📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😊 मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, पहिल्या प्रयत्नात PSI व यशस्वी आणि अनुभवी शिक्षकांची टीम 🚨
❗️ एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून पहाच. योग्य मार्ग नक्की मिळेल❗️
⚠️ कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू 💩 Whats app - https://wa.me/919158585909

​ ​सारथी, बार्टी, TRTI, ARTI आणि महाज्योती च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐�
​ ​सारथी, बार्टी, TRTI, ARTI आणि महाज्योती च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐👏 🚀 शुभ्रा रंजन IAS स्टडी पुणे! 🚀 ​तुमच्या यशाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत:
🎯 UPSC/MPSC (2026/2027) - One Year Foundation Batch 🎯 (Prelims + Mains + Interview | IAS/IPS/IFS)
​तसेच
महाराष्ट्र अराजपत्रित (Group-B & Group-C Exam) साठी विशेष मार्गदर्शन!
​✨ कोर्सची वैशिष्ट्ये: ✨ ✅ अनुभवी शिक्षक ✅ अद्ययावत अभ्यासक्रम साहित्य ✅ अभ्यासािका सुविधा 🎁 मोफत टॅबलेट (Free Tablet) 📱 ​📅 बॅच सुरू होण्याची तारीख: १५ जानेवारी २०२६ 💻 मोड: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध! ​📍 ऑफलाईन पत्ता: शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४
​📞 संपर्क: +91 8380012719 / 9289110083
📢 टेलिग्राम अपडेट्ससाठी: @SR_IAS_PUNE

💮 BARTI, ARTI, TRTI, SARTHI 🧮 UPSC, MPSC, कम्बाईन (गट- ब व क), पोलीस/सैन्य भरती 📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे. 📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD. 🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा. 📝 वैशिष्ट्ये : 🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक. 🔸 दर रविवारी सराव चाचणी. 🔸 टेस्ट सिरीज 🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन. 🔸 वैयक्तिक समूपदेशन. 🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य. 🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी. 🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र. 📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध. 🏷️ बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध ✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6 🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan 🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701