🏆 गणित & बुद्धिमता 🏆
الذهاب إلى القناة على Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
إظهار المزيد7 335
المشتركون
-424 ساعات
-397 أيام
-13730 أيام
أرشيف المشاركات
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
कोणाच्या मानसिकतेसोबत बिलकुल म्हणजे बिलकुल खेळायचं नाही 😊.
(Left होणारे, नाव ठेवणारे यांनी विश्वास ठेवू नका, तुमच्यासाठी हे सांगत नाहीये. माझे students & सदस्य यांना माहित आहे आपली authenticity 🤝)
प्राथमिक आणि Accurate, Authentic तेवढंच सांगायच आहे,
File आता CMO Office ला आहे. आणि CM हे MP ला आहेत. कॅबिनेट मीटिंग साठी ते येणारच आहेत आणि त्यांची sign झाल्यास 2 तास लागतील आयोगात जायला असं, आता सगळं त्यांच्यावर आहे की ते काय प्रतिसाद देतात आणि स्वाक्षरी केव्हा करतात.
विद्यार्थी प्रतिनिधी त्यांचं निर्धाराने काम करत आहेत & बाकी जर-तर वाटतं असेल तर तुम्ही अभ्यास करत रहा, कारण ते खूप imp आहे...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
शिक्षक भरतीसाठी सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता बुध्दीमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरांवरील शिक्षक पदभरती संबंधीत सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येत असून, उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे. असे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षक भरतीला आता निश्चितच गती मिळेल. अशी अपेक्षा आहे.
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविणेबाबत
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
शांतता हेच उत्तर आहे...👍👍
काही UPDATE नाही म्हणजे काही तरी चालू असेल एवढे समजले तरी बस आहे....
🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/1pZVTiK
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
"शस्त्रं न ग्रहीष्यामि..."
असं म्हणून चालणार नाही, आता हक्कासाठी सुदर्शन चक्र फिरवण्याची वेळ आली आहे.
शेवटचा प्रयत्न, शेवटचा घाव आणि आता फक्त विजय!
GR घेतल्याशिवाय पाऊल मागे पडणार नाही.
#FinalWar #JusticeForStudents #GR_येणारच
7 332
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+1
📌राज्यसेवेच्या जाहिरातीत जागांना कात्री
● केवळ 87 जागांची जाहिरा प्रसिध्द
●35 संवर्गातील फक्त 4 सांवर्गातील जाहितरात प्रसिद्ध
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
✍🌿कृषी सहाय्यक जाहिरात -2026
🪴बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ.pdf
कंत्राटी पद भरती आहे.
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
+1
राज्यसेवेच्या जाहिरातीत जागांना कात्री
● केवळ 87 जागांची जाहिरा प्रसिध्द
●35 संवर्गातील फक्त 4 सांवर्गातील जाहितरात प्रसिद्ध
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
महाज्योती मध्ये बार्टी सह इतर संस्थेप्रमाणे जागची मागणी
✅महाज्योतीच्या शंभर टक्के जागा वाढ होणार आहे
✅
धन्यवाद उमेश कोरम सर💐🚨💫
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️link to download admit card ♦️
👇
https://examinationservices.nic.in/AdmitCardService/Admitcard/Login?apprefno=101052512
7 332
Repost from 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕
📌काहीच नाही असं कोणी म्हणतं असलं तर या बाबीत तथ्य नाही ☑️
💥पोरं उद्या जिंकणार🤡 ✌️🚩
Keep focus on study 📖👍
शुभ रात्री ✨
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आज सगळ्या काही गोष्टी POSITIVE घडलेल्या आहेत.......
FILE कुठून कुठल्या Desk वर जाण्याची होती तिथपर्यंत पोहचलेली आहे.......
आत्ता फक्त वाट उद्याची........
तुमच्या मनात जे काही प्रश्न निर्माण होत आहेत त्याला पूर्णविराम मिळणार आहे .......
🎯🎯GR 🔥🔥🔥🔥🔥
7 332
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌शेखडो लोकप्रतिनिधी पत्र/tweet करून काम होण्यास एवढा वेळ लागत असेल तर...काम कोणाच करत आहे मायबाप सरकार...🙃
कोणावरही अन्याय होणार नाही.... काळजी करू नका...💥🤝
आपल्या विद्यार्थ्यांच्या टीमचे मानावे इतके आभार कमी आहे पोर दिवस रात्र पळत आहेत...🤝🫡🫡
