ar
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

الذهاب إلى القناة على Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

إظهار المزيد
7 390
المشتركون
-824 ساعات
-327 أيام
-14230 أيام
أرشيف المشاركات
📌शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतक-यांच्या बँक खात्यात होणार जमा🔥 मंजुर निधीचा शासन निर्णय निर्गमित👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥🔥नागपूर महानगरपालिका लवकरच भरती 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
🔥🔥नागपूर महानगरपालिका लवकरच भरती 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌ऑस्कर पुरस्कार 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
+1
📌ऑस्कर पुरस्कार 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📘 VOCAB संजीवनी #RELOADED (3rd Edition) 💥मागील Combine परीक्षेत English Vocabulary 18 पैकी 18 प्रश्न याच पुस्तकातून तसेच सर
📘 VOCAB संजीवनी #RELOADED (3rd Edition)
💥मागील Combine परीक्षेत English Vocabulary 18 पैकी 18 प्रश्न याच पुस्तकातून तसेच सरळसेवा मध्ये Out of प्रश्न याच पुस्तकातून )
💥महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध💥 ✅ सर्वसमावेशक अभ्यास: Idioms and phrases ,Phrasal Verbs, Root Words, Synonyms, Antonyms, spelling आणि बरेच काही एकाच ठिकाणी. ✅ Error Free: १००% त्रुटीरहित मजकूर. ✅ टार्गेटेड परीक्षा: MPSC (State Service), Combine Group B & C, Dept. PSI, UPSC, IBPS, TCS, तलाठी, नगरपरिषद, शिक्षक भरती आणि सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. ✅ पुस्तक खरेदी केल्यानंतर Vocab संजीवनी 3.0 बॅच वरती विशेष सूट देण्यात आलेली आहे. ➡️ पुस्तक खरेदी करताना coupon code असेल याची खात्री करून खरेदी करा. यशाची शिडी चढा आणि आपला स्कोर वाढवा!
पुस्तक सर्व Book stall वर उपलब्ध
तसेच खालील app वरून online देखील order करू शकता 👉link https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study Telegram- https://t.me/passionenglishstudy ♦️Contact - @Passiondesk 8149682674 🔸मार्गदर्शक -PSI विशाल सवाई

+2
Demo_Notes_संपूर्ण_मराठी_व्याकरण_2_0_मराठीमय_अकॅडमी_.pdf5.50 MB

गुढीपाडव्याच्यानिमित्त मराठीमयच्या सर्व BATCHES वर 25% Offer Coupon code - PADVA आगामी परिक्षांसाठी मराठीमयच्या updated Batch
गुढीपाडव्याच्यानिमित्त मराठीमयच्या सर्व BATCHES वर 25% Offer Coupon code - PADVA आगामी परिक्षांसाठी मराठीमयच्या updated Batches 👇 ➡️ संपूर्ण मराठी व्याकरण 2.0
अवघड डाटा सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यास मदत करून आत्मविश्वास मिळवुन देणारी संपूर्ण मराठी व्याकरण Batch..सोप्या Tricks.. Mnemonics.. आणि Memorization Techniques.... सोबत आयोगाचा मागील 15 वर्षातील परिक्षांमधील Data Ad on ....30 तासामध्ये संपूर्ण मराठी व्याकरणाचा करेक्ट कार्यक्रम...नो फाफटपसारा फक्त परिक्षाभिमुख
➡️ संपूर्ण मराठी शब्दसंग्रह BATCH 2.0
शब्दांचे त्यांच्या काठीण्य पातळीनुसार Zone मध्ये वर्गीकरण.. REVISION साठी अत्यंत उपयुक्त.
➡️ 24 PYQ Analysis Batch
2017 पासुनच्या आयोगाच्या 24 प्रश्नपत्रिका..360° Analysis... 24 तासात 1200+ प्रश्नांची REVISION
मार्गदर्शक - राज वाबळे व टीम मराठीमय  📱 ॲप लिंक :-  https://play.google.com/store/apps/details?id=com.mdihte.xnlnhy 📱YouTube - https://youtu.be/uR6f9L-5Kk0?si=qwjNWvZhaAgXTR8M 📱Telegram - @Marathimay

✅ साहित्य अकादमी पुरस्कार 2025. ☑️ मराठी - काळ्यानिळ्या रेशा (आत्मचरित्र) - राजू बाविस्कर ☑️इंग्रजी - क्रिमसन स्प्रिंग (कादंब
+1
साहित्य अकादमी पुरस्कार 2025. ☑️ मराठी - काळ्यानिळ्या रेशा (आत्मचरित्र) - राजू बाविस्कर ☑️इंग्रजी - क्रिमसन स्प्रिंग (कादंबरी) - नवतेज सरना ☑️हिंदी - जीते जी इलाहाबाद (संस्मरण) - ममता कालिया 🔸साहित्य अकादमी बद्दल: साहित्य अकादमी संस्थेद्वारे मान्यताप्राप्त 24 भारतीय भाषांमधील दरवर्षी साहित्य पुरस्कार देते. 🔸या पुरस्कारामध्ये एक कोरीव तांब्याचे स्मृतिचिन्ह, एक शाल आणि ₹1,00,000 बक्षिसाची रक्कम यांचा समावेश आहे. 🔸साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्य अकादमी असून तिची स्थापना 1954 मध्ये झाली. 🔸2025 चा पुरस्कार सोहळा 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल. #RSpre2026 #Combinedmains2025 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

Sample Copy पोलीस भरती प्रश्नसंच पुणे मध्ये सर्व बुक शॉप ला Available झाले आहे MRP 160rs https://www.amazon.in/dp/B0GSVT1WJF

🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 202
🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई व लोहमार्ग पोलीस ✅ A, B, C, D Set प्रश्नपत्रिका ✅ OMR Sheet सरावासाठी 🎯 लेखी परीक्षा टार्गेट 95+ 📦 आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध MRP 160 rs 🔴पुणे मध्ये सर्व बुक शॉप ला Available झाले आहे Online Purchase Link https://lotusbookdepo.com/e/all-saralseva-books/target-khaki-police-bharti-prashn-sanch-2026-by-bee-mje4ody https://www.amazon.in/dp/B0GSVT1WJF 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/919579811399

📌तहसीलदार 🤐🤐 निरंक 🤷🤷🤷 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - उमेदवारांचे गुण आणि पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आय
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - उमेदवारांचे गुण आणि पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

📌महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) 17,742 चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌ठाणे महापालिका सर्व. तांत्रिक प्रश्न सुटले आहेत.. लवकरच होईल....👍👍 साधारण एप्रिल...👍👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLz
📌ठाणे महापालिका सर्व. तांत्रिक प्रश्न सुटले आहेत.. लवकरच होईल....👍👍 साधारण एप्रिल...👍👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌TAX 2026 ...👍👍👍 438+ ✅ ✅ ✅ 🔥 🔥 🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 202
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ

📌ग्रामीण आरोग्यसेवा अभ्यासक्रम. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌ग्रामीण आरोग्यसेवा अभ्यासक्रम. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌'काळ्यानिळ्या रेषा'ला साहित्य अकादमी पुरस्कार 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
+1
📌'काळ्यानिळ्या रेषा'ला साहित्य अकादमी पुरस्कार 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

😂सगळे Telegram वाले BDO Group A आणि B च्या जागा 2026 ला अश्या टाकत आहेत की त्या येणार आहेत! 👉Already त्या जागा आल्या आहेत र
😂सगळे Telegram वाले BDO Group A आणि B च्या जागा 2026 ला अश्या टाकत आहेत की त्या येणार आहेत! 👉Already त्या जागा आल्या आहेत राज्यसेवा 2026 च्या Advertisement मध्ये!✅✅ 😂😂😂Advertisemt बघायची विसरून गेले वाटत!😂😂😂🙈🙈 #rajyseva2026 @Authenticclub