Computer Science BCS SPPU
الذهاب إلى القناة على Telegram
Pune University -> BSc Computer Science Syllabus of all BSc classes. Previous Year Question Papers, Practical related material. #Pune_University #BSCCS #BSC
إظهار المزيد1 850
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
-1130 أيام
أرشيف المشاركات
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
SYBSc (Comp.Sci.) Mathematics practical sem-4
🟥https://www.mathsedu.in/2023/04/sybsc-comp-sci-python-practical-1.html
▶️ FYBSc (Computer Science)
Chapter-1 Notes
📕📕📕📕📕📕📕📕📕
https://www.mathsedu.in/2024/09/matrix-types-of-matrix.html
.
*आमदार भरती*
येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात आमदार भरती जाहिरात २०२४ ते २०२९ निघणार आहे..
महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या २८८ जागा त्वरीत भरणे आहेत,
सुवर्ण संधी--
आपली वाट पाहात आहे,
फक्त ५ वर्ष जाॅब करा, आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही,
कोणत्याही अनुभवाची गरज नाही,
अशिक्षीत असलात तरी चालेल,
कोणताही गुन्हा केलेला असेल तरी चालेल,
कामकाज नाही केले तरी चालेल,
अनुभवाची गरज नाही,
कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी ₹ १,९०,०००/- पगार,
राहणे साठी मोफत निवास स्थान मिळेल,
कॅंटीन मध्ये स्वस्तात जेवण फक्त २०/- रूपये,
फोन साठी १५०००/- भत्ता,
विनामूल्य ३ टेलिफोन,
५०००० युनिट्स मोफत वीज,
४००० लिटर पाणी फुकट,
कुटुंबासह ३४ हवाई प्रवास विना मूल्य,
मोफत पेट्रोल,
पहिल्या एसी मधील अमर्यादित ट्रेन प्रवास किमान ५ वर्षांसाठी,
एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेंशन योजना भेटणार हमखास,
प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी ₹२००० अतिरिक्त पेंशन,
कपडे धुवायला रोज ६०० रूपये,
रोजचा भत्ता रू २०००,
फर्नीचर साठी एक लाख रुपये,
ऑफिस खर्च ६०,०००/- महीना तसेच
इतर अनेक फायदे!
*निवड प्रक्रिया सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल,*
अंतिम यादी तयार होईल,
आमदार व्हा -- आपल्या बरोबरीने आपल्या नातू पणतू यांचे पण भविष्य उज्वल करा,
*आपण जनतेचे काम कराच अशी काही अट नाही,*
आपले व आपल्या नातेवाईकाची कामे केली तरी चालेल.
*आणि त्यातून वेळ मिळालाच तरच जनतेच्या अडचणींचा विचार करा*..
*जनहितार्थ*..
📕📒📕📒📕📒📕📒📕📒FYBSc (Computer Science) New syllabus:
https://www.mathsedu.in/2024/09/nep-2020-syllabus-of-various-programs.html
Repost from Exam Update - Mr. Akshay Bale
रयत शिक्षण संस्थेचे,
चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर
जि. अहमदनगर
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ६२ वी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा सन २०२४-२५
*दिनांक : २७-०९-२०२४*
वार: शुक्रवार
वेळ: सकाळी ०९:३० वा.
स्थळ: जिमखाना हॉल
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ तीर्थरूप अण्णा यांचे जयंतीनिमित्त आमच्या महाविद्यालयात शुक्रवार दि. २७-०९-२०२४ रोजी *६२ वी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा* आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये वक्तृत्व कलेचे संवर्धन होऊन व्यक्तिमत्व विकासाला संधी मिळते. कर्मवीरांचे विचार, कार्य, कर्तृत्व, त्याग, समर्पण व दीनदुबळ्यांच्या शिक्षणाविषयीची तळमळ यांचे स्मरण केले जाते. वैचारिक मंथनातून कर्मवीरांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू केले जातात. कृपया आपल्या महाविद्यालयातील सूचना फलकावर वक्तृत्व स्पर्धेचे निमंत्रण प्रसिद्ध करून वक्तृत्व स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाचा स्पर्धक सहभागी करावा ही विनंती.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील लिंकचा वापर करावा( गूगल फॉर्म )
Link:https://forms.gle/NE9W22DxAE3yfEx98
आपले नम्र
मा. प्राचार्य, डॉ. सुहास निंबाळकर
चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स,
श्रीरामपूर, जि. अहमदनगर.
समन्वयक
डॉ. संतोष घंगाळे
(7499904037 / 9767021755)
सूचना
१.अधिक माहितीसाठी सोबत दिलेल्या निमंत्रण पत्रिकेचे अवलोकन करावे.
२.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन गूगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.
३.वक्तृत्व स्पर्धा सहभागासाठी प्रत्येक स्पर्धकास नोंदणी शुल्क रु. १००/- राहील
📣 Pune University Question Papers updated on our site !
(Previous year)
━━━━━━━━━━━━━━━━━━
#1 BCA (FY, SY and TY)
----https://www.mathsedu.in/2024/03/bca-previous-year-question-papers.html
#2 BSc Comp. Science. (FY, SY and TY)
https://www.mathsedu.in/2023/04/question-paper-bsc-computer-science.html
#3 FYBSc ( CDS)
https://www.mathsedu.in/2023/08/cdsqp.html
#4 MSc(Computer science)
https://www.mathsedu.in/2024/08/previous-year-question-paper-msc.html
#5 MSc(Computer Applications)
https://www.mathsedu.in/2024/08/previous-year-question-paper-msc.html
━━━━━━━━━━━━━━━━━━
📕📕📕📕📒📒📒📒
━━━━━━━━━━━━━━━━━━
❖ ❖ Share with your friends ❖ ❖
📣 For BSC-CS, BSc( IT), BSc(Data Sci.), BSc(CDS) , MSC-CA, CS, and BCA students
Join the BSc (Comp. Science) Community with Benefits 970+ students!:-
In Community We're Providing:-
- 📚 Free Subject Notes
- 🧾 Updated Questions Banks
- 🔖 Results and syllabus update
- 🤝 Offcampus Jobs update
- 💯 Free Udemy Course Update
- 📕 Government job update
- 🏫 University Updates
- 📒 Entrance exam updates and more
- 💬 Engaging discussions on relevant topics and challenging questions
For joining use following link:-
https://t.me/bsccomputersciencecs
- Share Given Link To Your Friends So they can also get the Benefits ✨
Hello students,
BCA BBA
Final Merit List and College Seat Matrix is released. More updates regarding best colleges and seats availability coming soon.
CAP Website: https://bbabcacap24.mahacet.org/Public/Home.aspx
*GENTLE REMINDER*
*--JD-432-[16-09-24]-- Recruitment Drive Organized by Advanto Software Pvt Ltd of Centre for Computational Technologies (CCTech) Pune | Hiring for Software Developer with Approx Package: Rs.5,00,000/- to 8,00,000/- Per Annum--||--*
*Greetings from Advanto Software Pvt Ltd!! Pune's Leading IT Training and Placement Institute*
*IMPORTANT NOTE:*
1) Please read the Job description carefully.
2) If you are eligible in the given criteria *THEN ONLY APPLY*.
3) All interview processes will be done in an *OFFLINE/ ONLINE MODE*.
*Company Name:* Centre for Computational Technologies (CCTech)
*Position:* Software Developer
*Experience:* Fresher
*Approx Package:* Rs.5,00,000/- to 8,00,000/- Per Annum
*Job Location:* Pune
*Eligibility Criteria:*
*Qualification:* ME/MTech/MS ONLY
*Pass Out Year:* 2022/2023/2024
*Percentage Criteria:* Not Applicable
*How to Apply:* https://advantosoftware.com/jd-432-cctech-sd/
*Please Note:* If the Website Does Not Open Due To A Database Error Then Please Try After Sometime.
*BEST OF LUCK*
*Regards,*
*ADVANTO SOFTWARE PVT LTD*
*| Pune’s leading IT Training and Placement Institute |*
*Visit us: www.advantosoftware.com | Mobile : +91-702-041-5958|*
*Address:* 2nd Floor,Gharkul Bungalow, Near Vikas Mitra Mandal-ICICI ATM, Karvenagar Chowk, Pune-52.
*Instagram :* https://www.instagram.com/advantosoftwareofficial/
*Telegram :* https://t.me/advantosoftwarejobs
*Our Success Stories :* https://advantosoftware.com/our-placed-students/
*Our Recent Job Openings*- https://advantosoftware.com/job-openings-for-our-students-page-6/
*Join Whatsapp Channel:* https://bit.ly/3MMTwm9
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
