cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे चॅनेल शौर्य अकॅडमी (बदलापूर पूर्व) ◆ चालू घडामोडी/गणित/मराठी व्याकरण ◆ फ्री नोट्स & TCS पॅटन पोलीस भरती पेपर

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
6 947
المشتركون
+2924 ساعات
+1217 أيام
+63230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे 📰 1920 : मूकनायक सुरु 🔱  1924 : बहिष्कृत हितकारणी सभा 📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु 🔱 1927 : समता समाज संघ 📰 1928 : समता पाक्षिक सुरु 📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु 🔱  1936 : स्वतंत्र मजूर पक्ष 🔱  1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे. 🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी 🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन 🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन 🔱  1951 : भारतीय बौद्ध महासभा 📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .
إظهار الكل...
👍 8
कॅबिनेट मंत्री खातेवाटप ◾️अमित शाह - गृहमंत्री ◾️राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री ◾️एस. जयशंकर - परराष्ट्र मंत्री ◾️नितीन गडकरी - रस्ते आणि परिवहन मंत्री ◾️हर्ष मल्होत्रा - रस्ते आणि परिवहन मंत्री राज्यमंत्री ◾️अजय तम्ता - रस्ते आणि परिवहन मंत्री राज्यमंत्री ◾️अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्रालय + माहिती आणि प्रसारण मंत्री ◾️मनोहर लाल खट्टर - ऊर्जा मंत्री , गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारांसह ◾️श्रीपाद येसो नाईक : ऊर्जा राज्यमंत्री, ◾️ टोखान साहू : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री ◾️निर्मला सीतारामन : अर्थमंत्रालय ◾️एस जयशंकर : परराष्ट्र मंत्रालय ◾️जीतन राम मांझी : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ◾️शिवराज सिंह चौहान : कृषी मंत्रालय + पंचायती राज आणि विकास मंत्री  ◾️राम मोहन नायडू : नागरी विमान वाहतूक मंत्री ◾️सीआर पाटील : जलशक्ती मंत्री ◾️धर्मेंद्र प्रधान : शिक्षण मंत्रालय ◾️भूपेंद्र यादव : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय ◾️जेपी नड्डा : आरोग्य मंत्रालय ◾️एचडी कुमारस्वामी:अवजड उद्योग मंत्रालय ◾️किरेन रिजिजू : संसदीय कामकाज मंत्रालय ◾️ श्री प्रहलदा जोशी यांना अन्न, ग्राहक व्यवहार + नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ◾️गिरीराज सिंह : वस्त्रोद्योग मंत्रालय ◾️गजेंद्र शेखावत : पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय ◾️सुरेश गोपी : पर्यटन आणि संस्कृती राज्यमंत्री ◾️अन्नपूर्णा देवी : महिला आणि बाल विकास ◾️रवनीत सिंह बिट्टू : अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री ◾️पीयूष गोयल : वाणिज्य मंत्रालय ◾️हरदीप सिंग पुरी : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय ◾️चिराग पासवान : युवा आणि क्रीडा मंत्रालय UPDATE करत आहे https://t.me/shourya_academy_1
إظهار الكل...
👍 4
Police Bharti solution paper - 24.pdf6.12 MB
👍 3🥰 1
Police Bharti pepar - 24 Answer key .pdf7.37 KB
पोलीस_भरती_सराव_पेपर_क्रमांक_24.pdf3.29 MB
👍 7
DOC-20240610-WA0040..pdf3.29 MB
Photo unavailableShow in Telegram
NDA सरकार शपथविधी ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ…’, मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
◾️ आज शपथविधी.  ◾️ नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा शपथ.. https://t.me/shourya_academy_1
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
❇️ बिहार मधील दोन ठिकाणी रामसर यादीत समाविष्ट 1. नागीपक्षी अभयारण्य 2. नाकटी पक्षी अभयारण्य 👉 दोन्हीही मानवनिर्मित जलाशये आहेत. 👉 भारतातील रामसर स्थळांची संख्या 82 झाली. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/shourya_academy_1
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
यंदापासून शाळा सकाळी 9 नंतर शासनाचा आदेश लागू
إظهار الكل...
👍 2