cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

police bharti

✌💫यावर्षी बापाचं नाव छातीवर लावायचे आहे...🚔🚔 ✅ सर्व परीक्षा संबंधी माहिती देणारे एकमेव चॅनल.. ✔चॅनेल वर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती केल्या जात नाहीत. 💫 टेलिग्राम चॅनेल फक्त अभ्यासासाठी जॉईन करावा.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
5 072
المشتركون
-5324 ساعات
-3227 أيام
-84330 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🚨पोलीस भरती सरावपेपर क्रमांक -248🚨 परीक्षेत यश हवे असेल तर सरावाला पर्याय नाही 💯💯 ➡️ गुण - 100 ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा सराव पेपर लिंक 👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/231121072638 https://www.rayvila.com/g.php/231121072638 ➡️सराव पेपरच्या प्रथम 200 विद्यार्थ्यांची नावे  चॅनेल  वर टाकण्यात येतील. 📌Admission open - 9373201377 या नंबर वर फी जमा करून आपले नाव आणि जिल्हा टाका. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ( पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत साठी/) 📍अधिक माहिती साठी - 😔 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
إظهار الكل...
👍 1
🔖पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र. 🔴Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024
إظهار الكل...
Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf1.10 KB
👍 2
🔖 कृषी क्षेत्रातील क्रांत्या 🔖 ➡️ श्वेत क्रांती = दुग्ध उत्पादन ➡️ हरित क्रांती= गहू व तांदूळ उत्पादन ➡️गोल क्रांती= बटाटे उत्पादन ➡️तपकिरी क्रांती= चामडी उत्पादन ➡️ गुलाबी क्रांती= कोळंबी, कांदा उत्पादन ➡️ लाल क्रांती=मांस व टॉमेटो उत्पादन ➡️अमृत क्रांती=नदी जोड प्रकल्प ➡️नील क्रांती= मत्सोत्पादन 🚔🚔 स्वप्न खाकीच 🚔🚔
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🚨पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी जाताना सूचना...
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
वयवाढ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक भरती काढून त्यात संधी मिळणार 2024 मध्ये पुन्हा मोठी पोलीस भरती होणार 💥🔥✌💯
إظهار الكل...
🌐चालू घडामोडी सराव पेपर क्रमांक -04 ⭐️सर्व परीक्षेत मेरीट ठरवणारा घटक..💯🔥 गुण - 20 वेळ - 15 मिनिटे आजचा सराव पेपर लिंक 👇👇 https://www.rayvila.com/g.php/240705173753 https://www.rayvila.com/g.php/240705173753 🔖 Admission open - 9373201377 या नंबर वर फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका. 🔴फी - 11/- रू . सरकारी नोकरी लागेपर्यंत साठी. 📍अधिक माहितीसाठी संपर्क http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377
إظهار الكل...
👍 1
Confuse होऊ नका 👁 🧘‍♀ राज्य क्रीडा दिवस - 15 जानेवारी 🤺 राष्ट्रीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट 🤾 आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस - 6 एप्रिल 🏋‍♀ जागतिक ऑलिम्पिक दिवस - 23 जून ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🐆आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस -  3 मे 🐆आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस - 23 ऑक्टोबर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💉राष्ट्रीय लसीकरण दिवस : 16 मार्च 💉आंतरराष्ट्रीय लसीकरण दिवस : 10 नोव्हेंबर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌿 राष्ट्रीय शेतकरी दिवस : 23 डिसेंबर 🌿 आंतरराष्ट्रीय शेतकरी दिवस : 17 एप्रिल ➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️राष्ट्रीय महिला दिवस - 13 फेब्रुवारी ◾️आंतरराष्ट्रीय महिला दिवस - 8 मार्च ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖
إظهار الكل...
👍 2
Sample Copy --------------------------------------------- ● पोलीस भरती सामान्य ज्ञान ● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन ● किंमत : ₹ 350/- --------------------------------------------- 👉 ऑनलाइन खरेदी लिंक       https://bit.ly/3LJYLlC
إظهار الكل...
Sample Copy GS Oneliner.pdf7.60 KB
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती सामान्य Samjh 2024 पर्यंत संपूर्ण GS वनलाईनर स्वरूपात
⭐️ 2024 मध्ये संपूर्ण GS कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी नक्की अभ्यासा. ⭐️  या पुस्तकावर रिव्हिजन करण्याची आता योग्य वेळ आली आहे. ⭐️जवळच्या दुकानात उपलब्ध झाले आहे आजच खरेदी करा व योग्य पध्दतीने अभ्यास करा.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🚨जालना जिल्हा पोलीस..... लेखी परीक्षा साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना... त्याच बरोबर राहण्याची मोफत सोय केलेली आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✔️Join - @swapn_khakich
إظهار الكل...
👍 4
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.