cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨MPSC🚨

राज्यसेवा, गट ब, गट क तसेच सर्व सरळसेवा संबंधित उपयुक्त माहिती व मार्गदर्शन.🚓🚓🎯🤞 मार्गदर्शक : MPSC टीम

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
3 438
المشتركون
-124 ساعات
-47 أيام
-1530 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Demo pdf current batch .pdf1.24 KB
current batch demo 2.pdf4.74 KB
📣📣 Demo बघा अन् मगच घ्या📣📣 ➡️current affairs मध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त output देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात अगळी वेगळी बॅच🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ➡️आगामी काळात होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे one liner चा समावेश.            🔴 बॅचची वैशिष्ट्ये🔴 ⭐️ प्रत्येक महिन्याचे Top 50 one liner घडामोडी ज्या vvimp असतील. ⭐️ प्रत्येक घडामोडी नीट विचार करून. आणि मागील 6 वर्षांच्या pyq चे analysis करून टाकलेले असतील. ⭐️मागील 15 महिन्याच्या  कमीतकमी 750+ one liner batch मध्ये असतील. ⭐️ही बॅच आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत परीक्षेत बूस्टर म्हणून काम करेल ⭐️कमीतकमी 8 ते 10 प्रश्न ह्या आपल्या बॅच मधून येतील ह्या दृष्टीने बॅच ची रचना असेल ⭐️बॅच मध्ये one liner व्यतिरिक्त इतर imp मुद्दे जे चालू घडामोडी च्या दृष्टीने imp आहेत ते सुधा सांगितले जातील. ⭐️ 50 one लायनर ही कमीत कमी मर्यादा आहे . प्रत्यक्षात घटकांची संख्या 50 पेक्ष्या जास्त  असू शकेल. ⭐️बॅचचा मुख्य उद्देश कमीत कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त आऊटपुट हे असेल. ⭐️आठवड्यातून एक वेळेस voice chat घेतली जाईल ⭐️आगामी काळात होणाऱ्या पोलिस भरती तसेच mpsc च्या परीक्षेसाठी फायदेशीर. 🔴 चालु घडामोडी मध्ये मार्क्स न येण्या मागील सर्वात मोठ कारण हे बिनकामाचा भापटपसारा वाचणे हा आहे..जर आयोगाच्या प्रश्ननुसार अभ्यास केला तर नक्की कमीतकमी वेळेत आपल्याला छान आऊटपुट मिळू शकेल 🔴 संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील current affairs चे प्रश्न पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे जवळपास 15 पैकी 15 प्रश्न हे one liner आहेत आणि सर्व प्रश्न हे ज्या घडामोडी खूप imp आहेत त्यातूनच बनले आहेत. 💎price: 149/- फक्त🔸 🎙Contact     : 7709708156                                    (सचिन तुंबरफळे सर) ✉️ telegram  : @Mpscworld22 🔖UPI ID : 7709708156@ybl 🔖phone pay no. : 7709708156 🔥 Payment केल्या नंतर screenshot telegram ID ला send करावी. त्यांनंतर student ला एका private telegram group ला add केलं जाईल.. 🔴 संयुक्त पूर्व परीक्षा होईपर्यन्त इथून पुढील महिन्याचे पण one liner उपलब्ध केले जातील.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
👉 थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र  पहिल्या क्रमांकवर : 1) महाराष्ट्र 2) कर्नाटक 3) गुजरात
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🥳🥳आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद भरती साठी पंचायत राज वरील सर्व प्रश्न उपलब्ध करून दिले आहेत. 🔥🔥
إظهار الكل...
राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते?
राज्य सरकार
राष्ट्रपती
केंद्र सरकार
राज्यपाल
सर्व प्रश्न सोडवा. महत्त्वाची प्रश्न टाकले आहेत👍🔥
Photo unavailableShow in Telegram
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
13 सप्टेंबर 1873
14 सप्टेंबर 1873
24 सप्टेंबर 1873
25 सप्टेंबर 1873
योग्य उत्तर आणि अजून प्रश्न आपल्या या चॅनल वरती पहा🤝
आरोग्य विभाग - 157 प्रश्नपत्रिका संच ✔️ संपर्क - 9028967547
إظهار الكل...
Arogya Vibhag Book.pdf5.19 MB
Gramsevak Book PDF.pdf13.94 MB
Photo unavailableShow in Telegram
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक आरग्य विभाग गट क गट ड अत्यंत उपयुक्त पुस्तके आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच https://amzn.in/d/fifdTrP https://amzn.in/d/fifdTrP आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स (महिला) https://mpscbooks.in/categories/smart-study-publication 📗 कृषिशास्त्र नोट्स https://amzn.eu/d/dccM0mb https://amzn.eu/d/dccM0mb 📕 ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच https://amzn.eu/d/312Armb https://amzn.eu/d/312Armb संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम लेखन व संकलन:  विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 / 7888005554
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
📮 अयोध्येला जाणारी पहिली महाराष्ट्रातील बस सेवा कुठून सुरु झाली ?
إظهار الكل...
🚍 पुणे ते अयोध्या 🚍
🚌 मुंबई ते अयोध्या 🚌
🚍 नागपूर ते अयोध्या 🚍
🚌 धुळे ते अयोध्या 🚌
😍प्रश्न सोपा आहे परंतु गोंधळून टाकतो.😍
😜 उत्तर तुम्ही 99% चुकणार 😍
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.