cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
3 427
المشتركون
-224 ساعات
-97 أيام
-4830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
EARTH CARE MISSION ↪️ अलीकडेच युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) यांनी संयुक्तपणे Earth Cloud Aerosol आणि Radiation Explorer (EarthCARE) मोहीम सुरू केली आहे. ⭕️ मुख्य उद्देश : ढग, एरोसोल आणि रेडिएशन यांच्यातील जटिल परस्परसंवादाचे सर्वसमावेशक वर्णन प्रदान करणे आहे. ⭕️ हे मिशन हवामान बदलाची समज वाढवेल आणि त्याच्या परिणामांचा अंदाज लावण्यास मदत करेल.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
TRISHNA मिशन ↪️ TRISHNA : Thermal Infra-Red Imaging Satellite for High-resolution Natural Resource Assessment ↪️ भारत आणि फ्रान्स हे दोघे ही संयुक्त मोहीम राबवीत आहे ↪️ हे मिशन हवामान बदलाच्या परिणामांवर आणि बाष्पीभवन निरीक्षणाद्वारे कार्यक्षम जल संसाधन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून गंभीर पाणी आणि अन्न सुरक्षा आव्हानांचा अभ्यास करेल.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
↪️ कारागृह विभाग बाकी पदांचे निकाल खालील लिंकवर उपलब्ध आहेत http://mahaprisons.gov.in/1008/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
बिहारमधील 2 ठिकाणे 'रामसर' यादीत 💙 जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारताच्या रामसर स्थळांमध्ये आणखी दोन रामसर स्थळांची भर पडली आहे. 💙 यामुळे देशातील रामसर स्थळांची संख्या 82 तर एकूण क्षेत्र 13 लाख 32 हजार 746.24 हेक्टर आहे. 💙 बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला. ✔️ जगातील सर्वाधिक रामसर स्थळे : 1) UK ::175 2) मेक्सिको : 144 ✔️ भारतातील सर्वाधिक राम स्थळे 1) तामिळनाडू : 16 2) उत्तरप्रदेश :  10 ✔️ महाराष्ट्र 3 रामसर स्थळे आहेत : 1)नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 2)लोणार सरोवर 3)ठाणे खाडी 💙 जागतिक रामसर स्थळ दिवस :  2 फेब्रुवारी 💙 रामसर करार : 2 फेब्रुवारी 1971
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
👆👆👆💐💐💐
إظهار الكل...
तलाठी भरती Case अख्या महाराष्ट्राचे लक्ष्य हे तलाठी भरती संदर्भात मॅट मध्ये सुरु असलेल्या केस वर आहे. उद्या त्याची सुनावणी आहे, कोर्टाने जास्त न वेळ न घेता एकदाचा निकाल देऊन विद्यार्थ्यांना पुढची दिशा द्यावी हि सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. उद्या निकाल किंवा ऑर्डर आली कि माहिती देऊच
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
➡️MPSC च्या परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी चिंतेत! ⭐️Combine जाहिरात 2024 ⭐️समाजकल्याण परीक्षा तारीख अद्याप स्पष्टता नाही. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
आमच्या नोकऱ्याचे काय..?? जाहिराती बाकी असलेले विभाग संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात सामाजिक न्याय विभाग नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ वित्त व लेखा कोषाधिकार विभाग जालना महानगरपालिका नाशिक महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका चार कृषी विद्यापीठाच्या जाहिराती महाबीज महामंडळ महाराष्ट्र वखार महामंडळ
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
➡️ आमच्या नोकऱ्यांचे काय? ⭐️ दोन वर्षांपूर्वीच झाली 75 हजार पदांच्या भरतीची घोषणा. 👉 रखडलेल्या नोकर भरती बद्दल लवकरात लवकर शासनाने सकारात्मक पावले उचलावीत. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
#Lokmat
إظهار الكل...