ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 589 مشتركاً، محتلاً المرتبة 5 038 في فئة التعليم والمرتبة 10 078 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 589 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 56، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.31‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 878 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 589
المشتركون
-1924 ساعات
-957 أيام
+5630 أيام
أرشيف المشاركات
🚔 7 डिसेंबर पासून प्रो कबड्डी लिगचा कितवा हंगाम सूरु झालेला आहे ? 🚨वर्दी हिच आमची शान 🚨
Anonymous voting
02 ديسمبر 2023, 12:07
03 ديسمبر 2023, ~12:07

रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळ
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा 90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️ परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
02 ديسمبر 2023, 08:40
02 ديسمبر 2023, ~11:22

📚✍📚✍ विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण राज्यसेवा, ASO, STI, PSI, Tax Asst, लिपिक टंकलेखक, सरळसेवा इ परिक्षांचे सर्व विषयांचे PYQs सरावासाठी घेऊन आलो आहोत 😊
02 ديسمبر 2023, 05:14
02 ديسمبر 2023, ~05:14

📚✍📚✍ विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण राज्यसेवा, ASO, STI, PSI, Tax Asst, लिपिक टंकलेखक, सरळसेवा इ परिक्षांचे सर्व विषयांचे PYQs सरावासाठी घेऊन आलो आहोत 😊
02 ديسمبر 2023, 05:14
02 ديسمبر 2023, ~05:14

sticker.webp0.11 KB
02 ديسمبر 2023, 05:13
02 ديسمبر 2023, ~06:17

🚓 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 🚨 वर्दीचा नाद 🚨
Anonymous voting
02 ديسمبر 2023, 03:35
02 ديسمبر 2023, ~03:35

🎆 2025 चा महिला क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात आयोजित होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद🚨
🎆 2025 चा महिला क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात आयोजित होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद🚨
02 ديسمبر 2023, 03:33
02 ديسمبر 2023, ~05:23

📚✍📚✍ विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण राज्यसेवा, ASO, STI, PSI, Tax Asst, लिपिक टंकलेखक, सरळसेवा इ परिक्षांचे सर्व विषयांचे PYQs सरावासाठी घेऊन आलो आहोत 😊
01 ديسمبر 2023, 22:26
02 ديسمبر 2023, ~06:17

sticker.webp0.11 KB
01 ديسمبر 2023, 09:27
02 ديسمبر 2023, ~09:27

01 ديسمبر 2023, 08:39
01 ديسمبر 2023, ~09:27

   💥 महाराष्ट्राचा भूगोल 💥 🚨वर्दी हिच आमची शान 🚨 👉महत्त्वाचे घाट...              ✍ उत्तरेकडून दक्षिणेकडे 🛤 थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक 🛤 माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर 🛤 बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे 🛤 वरंधा घाट=भोर - महाड 🛤 खंबाटकी घाट=पुणे - सातारा 🛤 पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर 🛤 आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड 🛤 कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण 🛤 आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी 🛤 फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी 🛤 हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ 🛤 अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाडी
01 ديسمبر 2023, 08:18
02 ديسمبر 2023, ~08:18

❇️ वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे ❇️ ' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? उत्तर -- नर्मदा ------------------------------------------------- ' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ? उत्तर -- यमुना ----------------------------------------------- ' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ? उत्तर -- कोयना ------------------------------------------------ ' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? उत्तर -- बोरिवली ( मुंबई ) ----------------------------------------------- महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर -- चंद्रपुर ------------------------------------------------ महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ? उत्तर -- 720 कि. मी. ------------------------------------------------ शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर -- पुणे ------------------------------------------------- ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ? उत्तर -- प्रवरा ------------------------------------------------ पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ? उत्तर -- सातपाटी ------------------------------------------------- ' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ? उत्तर -- आसाम ------------------------------------------------- अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर -- धुळे ------------------------------------------------- महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ? उत्तर -- साल्हेर.
01 ديسمبر 2023, 07:18
02 ديسمبر 2023, ~07:19

sticker.webp0.11 KB
01 ديسمبر 2023, 07:17
02 ديسمبر 2023, ~07:24

🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓 ⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव... 👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही. ✅टेस्ट चे स्वरूप : ➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील. ➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल. ➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल. 🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत. 👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू. फी - 1️⃣4️⃣9️⃣-/ 👉 2014 ते 2023 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल. खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका. 😔 8999375337
01 ديسمبر 2023, 06:51
02 ديسمبر 2023, ~06:54

📚 TEST सुरू होईल लगेच जॉईन करा.          👇 लवकर जॉईन करा 👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
01 ديسمبر 2023, 02:56
01 ديسمبر 2023, ~04:59

01 ديسمبر 2023, 02:53
01 ديسمبر 2023, ~02:56

sticker.webp0.11 KB
01 ديسمبر 2023, 02:53
02 ديسمبر 2023, ~03:06

🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *1 डिसेंबर*  1) 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये कोणत्या चित्रपटाला Golden Peacock पुरस्कार मिळाला आहे? ✅ *Endless Borders* 2) भारतातील सर्वात मोठा 287 किलोमीटरचा वर्तुळाकार रेल्वेमार्ग कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे? ✅ *बेंगळुरू* 3) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात देशातील पहिल्या दूरसंचार सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे? ✅ *सहारनपूर* 4) मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल 2024 चे आयोजन  कोठे करण्यात येणार आहे? ✅ *अमृतसर* 5) नुकतेच इंडोनेशियाच्या कोणत्या भागात ज्वालामुखीने शक्तिशाली उद्रेक केला? ✅ *अनाक क्रकाटाऊ* 6) डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी कोणत्या कंपनीला प्रमाणपत्र मिळाले आहे? ✅ *गरुडा एरोस्पेस* 7) भारत-आणी कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव Mitrashakti 2023 पुण्यात दक्षिण कमांडवर संपन्न झाला आहे? ✅ *श्रीलंका* 8).कोणत्या विमान कंपनीने जगातील पहिले 100% शाश्वत इंधनावर चालणारे विमान लंडन ते अमेरिका मार्गावर चालवले आहे? ✅ *व्हर्जिन अटलांटिक* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तुमच्या मित्रांना ग्रूप जॉईन करायचा असेल तर 👇👇👇 https://t.me/Vardi_hich_amchi_shan
01 ديسمبر 2023, 02:42
02 ديسمبر 2023, ~02:51

♦️भारतात ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणे✅ 1] अमरनाथ गुहा - काश्मीर 2] सूर्य मंदिर (ब्लॅक पॅगोडा) - कोणार्क 3] वाहदेश्वर मंदिर - तंजोर 4] दिलवाडा मंदिर - माउंट अबू 5] आमेर दुर्ग - जयपूर 6] इमामबाड़ा - लखनऊ 7] वृदांवन  गार्डन - मसूर 8] चिलका तलाव - ओडिशा 9] अजिंठा लेणी - औरंगाबाद 10] मलबार हिल्स - मुंबई 11] गोमतेश्वर मंदिर श्रावणबेलगोला - कर्नाटक 12] बुलंद दरवाजा - फतेहपूर सीकरी 13] अकबरची कबर - सिकंद्रा, आग्रा 14]जोग धबधबा  - मसूर 15] शांती निकेतन - कोलकाता 16] रणथंभोर किल्ला - सवाई माधोपूर 17] आगा खान पॅलेस-पुणे 18] महाकालचे मंदिर - उज्जैन 19] कतुबमीनार  - दिल्ली 20] एलिफंटा लेणी - मुंबई 21] ताजमहाल - आग्रा 22] इंडिया गेट - दिल्ली 23] विश्वनाथ मंदिर - वाराणसी 24] सांची स्तूप - भोपाळ 25] निशात बाग - शरीनगर 26] मीनाक्षी मंदिर - मदुरै 27] सुवर्ण मंदिर- अमृतसर 28] एलोरा लेणी - औरंगाबाद 29] हवा महल- जयपूर 30] जंतर-मंतर- दिल्ली 31] शेरशाहाचा मकबरा- सासाराम 32] एटमातुदौला - आग्रा 33] सारनाथ - वाराणसीजवळ 34] नटराज मंदिर - चन्नई 35] जामा मशिद- दिल्ली 36] जगन्नाथ मंदिर - पुरी, ओडिसा 37] गोलघर - पटना 38] विजय स्तंभ - चित्तोडगड 39] गोल घुमट - विजापूर 40] गोलकोंडा - हैदराबाद 41] गॅटवे ऑफ इंडिया - मुंबई 42] जलमंदिर- पावापुरी, बिहार 43] बलूर मठ - कोलकाता 44] टॉवर ऑफ सायलेन्स - मुंबई
01 ديسمبر 2023, 02:21
02 ديسمبر 2023, ~02:51