ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 620 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 073 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 620 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 594، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.72‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 620
المشتركون
-2324 ساعات
-767 أيام
+59430 أيام
أرشيف المشاركات
⭕ 3,10,29,66,?
Anonymous voting
08 سبتمبر 2024, 12:17

⭕ एक वस्तू 900 रुपयांस विकल्याने 150 रु. नफा होतो. तर शेकडा नफा किती?
Anonymous voting
08 سبتمبر 2024, 12:15

⭕ 5 चा 5 वा घात म्हणजे किती?
Anonymous voting
08 سبتمبر 2024, 12:13

⭕ 25 च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्याची बेरीज किती?
Anonymous voting
08 سبتمبر 2024, 12:12

⭕ 509.55 चे 33.30003 % =?
Anonymous voting
08 سبتمبر 2024, 12:09

🦋आगामी परीक्षेत १००℅ विचारला जाणारा प्रश्न 👇 🔰खालीलपैकी कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी रिक स्लेमन या जिवंत माणसामध्ये जनुकीय
🦋आगामी परीक्षेत १००℅ विचारला जाणारा प्रश्न 👇 🔰खालीलपैकी कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी रिक स्लेमन या जिवंत माणसामध्ये जनुकीय सुधारित डुकराच्या किडनीचे पहिले प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे ? (March 2024) ✅जॉईन : चालू घडामोडी 2024 (All Exam)
08 سبتمبر 2024, 05:07
08 سبتمبر 2024, ~07:15

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
08 سبتمبر 2024, 04:03
08 سبتمبر 2024, ~04:35

✅"राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल..❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
✅"राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल..❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
08 سبتمبر 2024, 03:49
08 سبتمبر 2024, ~04:10

✅"राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल..❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
✅"राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल..❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
08 سبتمبر 2024, 00:44
08 سبتمبر 2024, ~01:01

⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
08 سبتمبر 2024, 00:09
08 سبتمبر 2024, ~00:47

एक रेल्वे 90km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा?? (1) 100 (2) 250 (3) 200 (4) 500 ✅Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
07 سبتمبر 2024, 23:32
08 سبتمبر 2024, ~00:09

🚨 मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका. https://t.me/+hHdRZrAw-kFmOTA1 https://t.me/+hHdRZrAw-kFmOTA1 https://t.me/+hHdRZrAw-kFmOTA1 https://t.me/+hHdRZrAw-kFmOTA1 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥
07 سبتمبر 2024, 13:21
07 سبتمبر 2024, ~23:30

⭕ 400 रुपयांच्या 35% पेक्षा 240 रुपयाचे 80% कितीने जास्त आहे?
Anonymous voting
07 سبتمبر 2024, 12:27

⭕ 10 मैल हे 40 किमी चे किती टक्के होतात?
Anonymous voting
07 سبتمبر 2024, 12:24

⭕ फक्त दोन अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो?
Anonymous voting
07 سبتمبر 2024, 12:22

🚨 मुंबई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे. क्लिक करा आणि Request टाका. 💘 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन कर
🚨 मुंबई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे. क्लिक करा आणि Request टाका. 💘 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥
07 سبتمبر 2024, 10:47
07 سبتمبر 2024, ~13:21

⭕ एक दुकानदार एक वस्तू 20% नफ्यावर 60 रुपयाला विकतो. 30% नफा मिळवण्यासाठी त्याने ते किती रुपयाला विकावे?
Anonymous voting
07 سبتمبر 2024, 10:14

⭕ समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप किती असते?
Anonymous voting
07 سبتمبر 2024, 10:11