ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 583 مشتركاً، محتلاً المرتبة 5 038 في فئة التعليم والمرتبة 10 078 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 583 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 56، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.31‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 878 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 583
المشتركون
-1924 ساعات
-957 أيام
+5630 أيام
أرشيف المشاركات
▪️मानवी मुत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः -------- या पासून बनलल असतात.
Anonymous voting
17 أغسطس 2023, 06:01

▪️रक्तग्लुकोज पातळी सामान्यतः --------- या एककात दर्शवतात. (बीड जिल्हा पोलीस भरती - 2018)
Anonymous voting
17 أغسطس 2023, 06:01

▪️मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते❓ (बीड जिल्हा पोलीस भरती - 2018)
Anonymous voting
17 أغسطس 2023, 06:01

🟣 आज पासून तलाठी भरतीची लेखी परीक्षा सुरु आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज तलाठी भरतीला आलेले Shift Wise प्रश्न उपलब्ध करून देत आहोत. जेणे करून दुसऱ्या दिवशी असणाऱ्या विद्याथ्यांना प्रश्न पॅटर्न चाअंदाज येईल. सराव व्हावा! 🎯🎯 First Shift Questions चॅनेल वर उपलब्ध करण्यात आले आहे. 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/sanketkendreOfficial007 https://t.me/sanketkendreOfficial007 https://t.me/sanketkendreOfficial007
17 أغسطس 2023, 05:08
08 فبراير 2024, ~13:33

ऑपरेशन रक्त चंदन' कोणत्या संस्थेशी संबंधित होते?
Anonymous voting
17 أغسطس 2023, 01:24

कोणत्या नदीला 'आसामचे अश्रू' असे म्हणतात ?
Anonymous voting
17 أغسطس 2023, 01:24

गिरसप्पा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
Anonymous voting
17 أغسطس 2023, 01:24

भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम............या नदीवर आहे.
Anonymous voting
16 أغسطس 2023, 23:25

खालीलपैकी कोणती नदी विद्य्यंपर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातात मिळते?
Anonymous voting
16 أغسطس 2023, 23:25

भारताच्या संचित निधी मध्ये हे समाविष्ट होत नाही ?
Anonymous voting
16 أغسطس 2023, 23:25

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous voting
16 أغسطس 2023, 23:25

▪️चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली❓
Anonymous voting
16 أغسطس 2023, 22:49

▪️भारताला 15200 किलोमीटरची भुसीमा किती देशांना मिळून लाभलेली आहे❓
Anonymous voting
16 أغسطس 2023, 22:49

▪️भारताला किती किलोमीटर लांबीची भुसीमा लाभलेली आहे❓
Anonymous voting
16 أغسطس 2023, 22:49

▪️भारताला किती किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे❓
Anonymous voting
16 أغسطس 2023, 22:49

▪️रामचे वय शामपेक्षा नऊ वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयांची बेरीज 31 तर शाम व राम दोघांचे वय किती❓ (SRPF सोलापूर - 2018)
Anonymous voting
16 أغسطس 2023, 22:49

▪️धनविधेयक ----------- प्रस्तुत केले जाते.
Anonymous voting
16 أغسطس 2023, 22:49

🔖 उद्या पासून सुरु होत असलेल्या तलाठी भरती पेपर 2023 परीक्षा साठी शुभेच्छा 💐💐 लावा ताकद 💪
16 أغسطس 2023, 12:28

✍🌎 भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस कपमध्ये कोणत्या संघाला हरवून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे?
Anonymous voting
16 أغسطس 2023, 12:28

✍🌎 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्यासाठी कोणते राज्य जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
Anonymous voting
16 أغسطس 2023, 12:28