ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 637 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 073 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 637 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 594، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.72‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 637
المشتركون
-2324 ساعات
-767 أيام
+59430 أيام
أرشيف المشاركات
2 , 5 , 14 , ? , 122 , 365
Anonymous voting
05 ديسمبر 2024, 08:57

📞 आपल्या सर्व टेस्ट whtasaap ला उपलब्ध केलेल्या आहे सर्वांनी whtsaap ग्रुप जॉईन करा ... https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
05 ديسمبر 2024, 07:33

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
05 ديسمبر 2024, 06:25
05 ديسمبر 2024, ~07:00

🔰 फ्री फ्री फ्री फ्री फ्री फ्री 🔰 🎇 महाराष्ट्रातील आपले पहिले मराठी व्याकरण चॅनल आहे. ✅ ज्यावर मराठी व्याकरण या विषयांचा 1
🔰 फ्री फ्री फ्री फ्री फ्री फ्री 🔰 🎇 महाराष्ट्रातील आपले पहिले मराठी व्याकरण चॅनल आहे. ✅ ज्यावर मराठी व्याकरण या विषयांचा 10000 प्रश्न आणि PDF फ्री मध्ये टाकणार आहे 📕 मुंबई पोलीस पेपर साठी खूप उपयुक्त ठरेल लवकरच जॉईन करा .. 👇👇👇👇👇👇
05 ديسمبر 2024, 04:38
05 ديسمبر 2024, ~05:04

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
05 ديسمبر 2024, 04:04
05 ديسمبر 2024, ~04:35

✅ भारतातील 57 वा व्याघ्र प्रकल्प बनला "रतापाणी" हा कोणत्या राज्यात आहे ❓
✅ भारतातील 57 वा व्याघ्र प्रकल्प बनला "रतापाणी" हा कोणत्या राज्यात आहे ❓
05 ديسمبر 2024, 03:37
05 ديسمبر 2024, ~04:05

✅एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? (A) 3 (B) 5 (C) 6 (D) 7 ⚠️ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
05 ديسمبر 2024, 03:10
05 ديسمبر 2024, ~03:38

लवकरच 12000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 378 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
05 ديسمبر 2024, 02:53
05 ديسمبر 2024, ~03:10

⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?
⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?
05 ديسمبر 2024, 02:27
05 ديسمبر 2024, ~02:54

⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
05 ديسمبر 2024, 02:02
05 ديسمبر 2024, ~02:32

परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय🎙 Audios Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून
परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय🎙 Audios Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून बघा अभ्यासाची Efficiency वाढवा.❇️ Chandrakant Patil 🎯STI, ASO 2023
05 ديسمبر 2024, 01:26
05 ديسمبر 2024, ~02:02

😊 उद्यापासून दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. 😳 ते  पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 कुठलीही फसवणूक नाही 😍[अभी नही तो कभी नही]😍
05 ديسمبر 2024, 00:48
05 ديسمبر 2024, ~01:17

⭕️ पोलिस भरतीला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न... 🔵 अरी या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ?
⭕️ पोलिस भरतीला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न... 🔵 अरी या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ?
05 ديسمبر 2024, 00:14
05 ديسمبر 2024, ~00:47

🌇 देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले ❓
🌇 देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले ❓
04 ديسمبر 2024, 23:43
05 ديسمبر 2024, ~00:14

🌺आजपासून GK & GS 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. चालू घडामोडी PDF 10 MB ⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 ________________
04 ديسمبر 2024, 22:41
04 ديسمبر 2024, ~23:15

🔴ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖 ________________
04 ديسمبر 2024, 21:51
04 ديسمبر 2024, ~22:19

❄️ पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट पेपर :- 💘💘 🔥 आजची  टेस्ट चालू झाली आहे ➡️ गुण - 100 ➡️ वेळ - 90 मिनिटे ➕ टेस्ट लिंक... 👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240801150814 ✔️ टेस्ट पिन :- 2325 📣 Score लगेच दिसेल... ✨💎 ऍडमिशन करणे सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🎉प्रवेश फी - 1️⃣5️⃣0️⃣/- रू . 🛡अधिक माहितीसाठी संपर्क 🛡 https://wa.me/918999375337 https://wa.me/918999375337 🎙 पोलीस भरती ची परीक्षा जवळ आली आहे पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा..
04 ديسمبر 2024, 21:42

🚨 खाकीचा रुबाब 🚨 👮 12000 महाराष्ट्र पोलीस 🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुप • विद्यार्थ्यांना ही पध्दत आवड
🚨 खाकीचा रुबाब 🚨 👮 12000 महाराष्ट्र पोलीस 🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुप • विद्यार्थ्यांना ही पध्दत आवडली आहे. IMPORTANT  चॅनल आहेत 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
04 ديسمبر 2024, 10:14
04 ديسمبر 2024, ~20:17

463) संपत किशोर पेक्षा ठेगणा व रंजन पेक्षा उंच आहे राजनं रंजन पेक्षा ठेंगणा आहे शरद किशोरपेक्षा उंच आहे सुनिल राजनपेक्षा उंच व रंजनपेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण आहे?
Anonymous voting
04 ديسمبر 2024, 07:37

462) एका सांकेतिक लिपीत BOARD = 2, 3, 4, 5, 6 PEN = 128 , तर NABARD = ?
Anonymous voting
04 ديسمبر 2024, 07:37