ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 653 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 653 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 653
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
8 + 88 + 888 + 8888 = ?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 09:04

व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 07:30

एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येक खेळाडूंची एक सामना खेळला तेव्हा एकूण 28 सामने खेळले गेले तर त्या स्पर्धेत एकूण किती मिळवणे भाग घेतला होता?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 07:30

लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 07:30

378 या त्रिकोणी संख्येच्या पाया किती?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 07:30

17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 07:30

40 ते 50 दरम्यान विषम संख्यांची बेरीज किती?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 07:29

१ ते १०० पर्यंतच्या संख्यात २ हा अंक किती वेळा येतो?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 07:29

5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 03:00

B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 03:00

अ, ब, क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब याच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे, तर अ, ब व क या तिघांच्या पैशांची सरासरी किती?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 03:00

एक व्यक्ती स्वतः च्या पगाराच्या 30 टक्के जेवणावर , 15 टक्के कपड्यावर व 5 टक्के मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्यांच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात , तर त्याचा एकूण पगार किती ?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 03:00

पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सिताला 20%व गुण जास्त आहेत व गिताला 10% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 120 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 02:59

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 02:59

बारा वर्षापूर्वी अरुणचे वय माधवच्या वयाच्या निम्मे होते, जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर 5:6 असेल तर त्यांच्या वर्तमान वयांची बेरीज किती असेल ?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 02:59

एका माणसाची पतीशी ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याच्या भावाचे वडील हा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे." त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 02:59

दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 02:59

गहू व ज्वारीच्या किंमतीचे गुणोत्तर 4:5 आहे.जर गव्हाची किंमत 10% वाढली व ज्वारीची किंमत 20% वाढली तर नवीन गुणोत्तर काय?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 02:59

A व B दोघे एक काम 10 दिवसांत, B व C 12 दिवसांत, C व A 15 दिवसांत करतात, तर तिघां मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous voting
29 أغسطس 2025, 02:59

एक पुस्तक 170 रुपयांना विकल्यानंतर दुकानदाराला 15% तोटा होतो. जर त्याच पुस्तकावर त्या दुकानदाराला 20% नफा कमवायचा असेल तर ते पुस्तक कितीला विकावे लागेल ?
Anonymous voting
29 أغسطس 2025, 02:56