ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
खालील प्रश्नात पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसरे व चौथे पद यामध्ये आहे. दिलेल्या जोडीतील पदांचा परस्परांशी असलेला संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या पदाबाबत दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 8 : 32 : : 12 : ?
Anonymous voting
12 يناير, 10:49

एक काम एकटा A हा 6 दिवसात तर एकटा B हा 8 दिवसात पूर्ण करतो. ते काम करण्यासाठी A व B यांनी एकूण 3200 रु. मजुरीपोटी घेतले. C च्या मदतीने त्या दोघांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केले तर एकूण मजूरीतील किती रक्कम C ला द्यावी लागेल?
Anonymous voting
12 يناير, 10:49

मनीष व त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी 13 हे सर्वात लहान मुलांचं वय दोन वर्ष आहे मुलांमध्ये दोन दोन वर्षाचे अंतर आहे तर मनीष चे वय किती?
Anonymous voting
11 يناير, 21:18

एक पुस्तक 170 रुपयांना विकल्यानंतर दुकानदाराला 15% तोटा होतो. जर त्याच पुस्तकावर त्या दुकानदाराला 20% नफा कमवायचा असेल तर ते पुस्तक कितीला विकावे लागेल ?
Anonymous voting
11 يناير, 21:18

एका दुकानदाराने एक वस्तू 150 रु. ना विकल्यामुळे त्याला 25% तोटा होतो तर ती वस्तू त्याने किती रुपयांना विकावी ज्यामुळे त्याला 20% नफा होईल?
Anonymous voting
11 يناير, 21:18

एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
Anonymous voting
11 يناير, 21:17

एका रकमेचे द.सा.द.शे. १६ दराने सरळ व्याजाने ४ वर्षांची रास १३१२ रुपये व ६ वर्षांची रास १५६८ रुपये होते, तर ती रक्कम कोणती?
Anonymous voting
11 يناير, 21:17

(- 15) × (- 15) = ?
Anonymous voting
11 يناير, 21:17

8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Anonymous voting
11 يناير, 21:17

अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडिचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?
Anonymous voting
11 يناير, 21:17

बसथांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर तीस मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन नितूला समजले की बस बारा मिनिटांपूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7.35 ला सुटणार आहे. नितूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा.
Anonymous voting
11 يناير, 21:17

अ आणि ब ही दोन्ही क ची आपत्ये आहेत. क हे अ चे वडील आहेत. परंतु ब हा क चा मुलगा नाही. तर ब आणि क चे नाते काय?
Anonymous voting
11 يناير, 21:17

कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहे तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण मुले 484 असतीलतर कवायतीसाठी रांगा किती.
Anonymous voting
11 يناير, 21:17

✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
11 يناير, 09:36
11 يناير, ~20:40

👆महत्वाचा प्रश्न आहे जसाचा तसा परीक्षेत येणार...
10 يناير, 08:16

एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 10 मिनिटे उशिरा पोहोचते तर ताशी 100 किलोमीटर वेगाने गेल्यास 10 मिनिटे लवकर पोहोचते तर त्या गाडीने कापलेले अंतर किती ? 60 व 100 चा लसावी काढू. 60 व 100 चा लसावी =300 म्हणजे ते अंतर 300 किलोमीटर आहे असे मानू जर ताशी 60 किलोमीटर अंतर गेली तर 5 तास लागतील आणि ती गाडी ताशी 100 किलोमीटर वेगाने गेली तर 3 तास लागतील. म्हणजेच तीनशे किलोमीटर अंतरावर 5 तास - 3 तास = 2 तासांचा फरक पडतो. = 10 मिनिटे उशिरा + 10 मिनिटे लवकर =20 मिनिटांचा फरक 120 ला 300 तर 20 x मानू 20 × 300 X = ----------------‐‐-- 120 X = 50 म्हणजेच 50 किलो मिटर अंतर कापलेले असेल.
10 يناير, 08:15

10) ताशी 5 किमी वेगाने जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते तर पुलाची लांबी मीटर मध्ये किती?(पुणे शहर पोलीस 2023)
Anonymous voting
09 يناير, 07:19

9) एक रेल्वे ताशी 90km /hrवेगाने धावताना एका सिग्नल खांबास8 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा?(नागपूर शहर पोलीस 2023)
Anonymous voting
09 يناير, 07:19

8) एका आगगाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर आहे?(पालघर पोलीस 2023)
Anonymous voting
09 يناير, 07:19

7) 200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?(छत्रपती संभाजी नगर पोलीस 2023)
Anonymous voting
09 يناير, 07:19