ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 601 مشتركاً، محتلاً المرتبة 5 027 في فئة التعليم والمرتبة 10 082 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 601 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 22 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 152، وفي آخر 24 ساعة بمقدار -20، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.05‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 781 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 22.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 601
المشتركون
-2024 ساعات
-897 أيام
+15230 أيام
أرشيف المشاركات
🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
22 يناير 2024, 23:33
23 يناير 2024, ~02:51

❇️ पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
❇️ पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
22 يناير 2024, 22:28
23 يناير 2024, ~00:56

✍🌎भारताचा राष्ट्रीय ध्वज केंव्हा स्वीकारण्यात आला होता?
✍🌎भारताचा राष्ट्रीय ध्वज केंव्हा स्वीकारण्यात आला होता?
22 يناير 2024, 20:59
22 يناير 2024, ~23:34

TCS ने विचारलेला प्रश्न पहा जमतय का ?
TCS ने विचारलेला प्रश्न पहा जमतय का ?
22 يناير 2024, 11:31
22 يناير 2024, ~21:31

❇️ पोलीस भरती सराव प्रश्न ❇️                                                         Q1.अकबराने बांधलेल्या उपासनागृहाचे नाव काय होते? उत्तर :- इबादत खाना Q2.खालीलपैकी कोणत्या समितीचे वर्णन अंदाज समितीची ‘जुळी बहीण’ म्हणून केले जाते? उत्तर :- लोकलेखा समिती Q3.भारतात प्रच्छन्न बेरोजगारी कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात आहे? उत्तर :- कृषी क्षेत्र Q4.भारतात ‘उन्हाळी मान्सून’ पाऊस कोठे पडतो? उत्तर :- पश्चिम किनारा Q5.परिसंस्थेतील घटकांच्या चक्राला_असे म्हणतात. उत्तर :- जैव-रासायनिक चक्र Q6.‘गरिबी हटाव’चा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता? उत्तर :- चौथी योजना Q7. इकोलॉजिकल कोनाडा ही संकल्पना पहिल्यांदा कोणामार्फत मांडण्यात आली? उत्तर :- जे. ग्रिनेल Q8.काश्मिर हरिण आढळणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे? उत्तर :- दाचीगम Q9.इको-मार्क हे कोणत्या प्रकारच्या भारतीय उत्पादनांना दिले जातात? उत्तर :- पर्यावरणास अनुकूल Q10.राष्ट्रपतीपदाची रिक्त जागा किती महिन्यात भरली जाणे आवश्यक आहे? उत्तर :- 6 महिने ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

22 يناير 2024, ~11:31

TCS ने विचारलेला प्रश्न पहा जमतय का ?
TCS ने विचारलेला प्रश्न पहा जमतय का ?
22 يناير 2024, 11:21
22 يناير 2024, ~11:41

महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे - (या जिल्ह्यात तलाठी चा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालासाठी
महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे - (या जिल्ह्यात तलाठी चा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालासाठी वाट बघावी लागणार आहे. बाकी 23 जिल्ह्यांचा निकाल आधी लागेल) 1) अहमदनगर 2) पुणे 3) ठाणे 4) पालघर 5) धुळे 6) नंदुरबार 7) नाशिक 8) जळगाव 9) अमरावती 10) यवतमाळ 11) नांदेड 12) चंद्रपूर 13) गडचिरोली
22 يناير 2024, 10:51

sticker.webp0.11 KB
22 يناير 2024, 10:12
22 يناير 2024, ~10:16

😍 खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा? 🤘 सोपा वाटतो ना मग द्या उत्तर....
😍 खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा? 🤘 सोपा वाटतो ना मग द्या उत्तर....
22 يناير 2024, 07:58
22 يناير 2024, ~10:16

🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
22 يناير 2024, 07:58
22 يناير 2024, ~08:39

sticker.webp0.11 KB
22 يناير 2024, 07:30
22 يناير 2024, ~07:58

sticker.webp0.11 KB
22 يناير 2024, 06:12
22 يناير 2024, ~07:30

sticker.webp0.11 KB
22 يناير 2024, 05:58
22 يناير 2024, ~06:11

🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
22 يناير 2024, 05:02
22 يناير 2024, ~07:58

sticker.webp0.11 KB
22 يناير 2024, 04:36
22 يناير 2024, ~05:17

😲 बाप रे....!!!! 😳 काय सांगता..🤗 🔥 TCS | IBPS चे आता पर्यंत विचारलेले सर्व English Vocabulary Quiz पोल स्वरूपात सोडवा 🔥 🤩 अगदी मोफत कुठलीही फी नाही.🔥 👉 TCS | IBPS ने विचारलेले तब्बल 45000+ Vocabulary पोल प्रश्न 🔥 👉 डायरेक्ट आलेल्या प्रश्नांचा सराव     ⛔️👆 CLICK FOR JOIN 👆⛔️
22 يناير 2024, 03:15
22 يناير 2024, ~06:35

sticker.webp0.04 KB
22 يناير 2024, 02:38
22 يناير 2024, ~05:02

sticker.webp0.04 KB
22 يناير 2024, 01:57
22 يناير 2024, ~02:15

🦋प्रत्त्येक Exam मध्ये १०० ℅ विचरला जाणारा प्रश्न 👇👇👇 🔰स्त्री-पुरुष तुलना' हे पुस्तक कोणी लिहिले ? ✅Join : GS GK ५०००+ प
🦋प्रत्त्येक Exam मध्ये १०० ℅ विचरला जाणारा प्रश्न 👇👇👇 🔰स्त्री-पुरुष तुलना' हे पुस्तक कोणी लिहिले ? ✅Join : GS GK ५०००+ प्रश्न
22 يناير 2024, 01:37
22 يناير 2024, ~05:02