ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 677 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 677 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 677
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती.
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:44

जॉन व महंमद यांच्या वयाची बेरीज 25 वर्षे आहे मोहम्मद आणि गोविंद यांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे जॉन आणि गोविंद यांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे तर जॉन आणि गोविंद यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल.?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:44

ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:44

एका शर्टाची छापील किंमत 850 रुपये आहे. छापील किमतीवर प्रथम शेकडा 20 टक्के. नंतर शेकडा 15 टक्के अशा क्रमाने सूट घेऊन घेतला तर त्याची विक्री किंमत किती?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:44

संख्यांचा लसावी मसावी च्या 12 पट असुन लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे जर त्या संख्या पैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:44

एका करंडी पेरूचे 8 किंवा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:43

वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायची आहेत. एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसात खोदतील ?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:43

जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:43

संदिपला रोज तीन तास प्रमाणे 15 दिवस काम केल्यावर 3375 रुपये मिळतात, तर त्याला एकूण एक तासाचे किती रुपये मिळतात?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:43

एक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात, काही कारणामुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले तर, बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 22:43

द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 12:46

एक दूधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल?
Anonymous voting
14 أكتوبر 2025, 12:46

⭕ परिक्षेत हमखास येणारा प्रश्न- " नरेंद्र मोदी " हे भारताचे कितवे पंतप्रधान आहे ?
⭕ परिक्षेत हमखास येणारा प्रश्न- " नरेंद्र मोदी " हे भारताचे कितवे पंतप्रधान आहे ?
14 أكتوبر 2025, 12:38
14 أكتوبر 2025, ~22:19

⭕ सापाचा खेळ करणारा..... ❓
14 أكتوبر 2025, 07:19
14 أكتوبر 2025, ~09:31

दोन समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशांनी धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी प्रतितास आहे. जर त्या दोन्ही गाड्या परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात , तर त्यांची प्रत्येकी लांबी किती ? 🎯( प्रश्न सोडवून उत्तर द्या )
Anonymous voting
13 أكتوبر 2025, 13:05

0.85 - 0.085 - 0.0085 = ?
Anonymous voting
13 أكتوبر 2025, 13:04

🚨 जाहिरात आली रे की लवकरच Instragram वर live क्लास सुरु होईल...... लवकर आपले अकाउंट follow करा...      👇👇👇👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
13 أكتوبر 2025, 10:11
13 أكتوبر 2025, ~21:50

🛑 प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात ❓
13 أكتوبر 2025, 09:08
13 أكتوبر 2025, ~21:50

🛑 प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात ❓
12 أكتوبر 2025, 21:52
12 أكتوبر 2025, ~23:05

✅ हा प्रश्न सोडवून दाखवला तर येणाऱ्या पोलीस भरतीत तुम्ही शंभर टक्के  वर्दी मिळू शकता. 👇👇👇👇👇👇👇 ▪️ 6 गाई व 5 बैल यांची किंमत सारखी पडते जर 12 गाई व 15 बैल यांची एकत्रित किंमत 15000 रुपये येते तर प्रत्येक गायची किंमत किती❓ 1) 450 2) 500 3) 546 4) 589
12 أكتوبر 2025, 12:42
12 أكتوبر 2025, ~20:30