ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 583 مشتركاً، محتلاً المرتبة 5 038 في فئة التعليم والمرتبة 10 078 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 583 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 56، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.31‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 878 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 583
المشتركون
-1924 ساعات
-957 أيام
+5630 أيام
أرشيف المشاركات
सुरुवातीच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी कोणी केली?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 11:36

🎇 एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत❓ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🎇 एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत❓ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
13 أغسطس 2023, 10:44
08 فبراير 2024, ~13:33

🛑 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ? 👉 नाशिक जिल्यातून -
🛑 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ? 👉 नाशिक जिल्यातून - मालेगाव आणि कळवण 👉 ठाणे जिल्यातून - मीरा-भाईंदर आणि कल्याण 👉 बुलडाणा जिल्यातून - खामगाव 👉 यवतमाळ जिल्यातून - पुसद 👉 अमरावती जिल्यातून - अचलपूर 👉 भंडारा जिल्यातून - साकोली 👉 चंद्रपूर जिल्यातून - चिमूर 👉 गडचिरोली जिल्यातून - अहेरी 👉 जळगाव जिल्यातून - भुसावळ 👉 लातूर जिल्यातून - उदगीर 👉 बीड जिल्यातून - अंबेजोगाई 👉 नांदेड जिल्यातून - किनवट 👉 सातारा जिल्यातून - माणदेश 👉 पुणे जिल्यातून - शिवनेरी 👉 पालघर जिल्यातून - जव्हार 👉 रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड 👉 रायगड जिल्यातून  - महाड 👉 अहमदनगर जिल्यातून - शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
13 أغسطس 2023, 10:41

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 10:38

महाराष्ट्राच्या पठारी विभागांमधे ---------- मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 10:38

महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 10:38

मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 10:38

विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 10:37

'बंधुता' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे.
Anonymous voting
13 أغسطس 2023, 10:37

'त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा.
Anonymous voting
13 أغسطس 2023, 10:37

◾कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत, उष्णता स्थानांतरण _______ (MPSC group B pre 2022)
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

◾स्टेफिलोकोकल खाद्य विषबाधा ______ होते. (MPSC group B pre 2020)
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

4. खालीलपैकी कोणता पर्याय आदिश राशीचे उदाहरण नाही.
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

थर्मामीटर मध्ये कोणता धातू वापरतात
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

Q.)खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा. अ) गालफुगी आजारात लाळग्रंथीना सूज  येऊन तोंड फुगते ब) Paramyxo virus मुळे गालफुगी होते. क ) Anti - Varicella Vaccine हे गालफुगी होऊ नये म्हणून दिले जाणारे Vaccine आहे.  
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

Q.)खालीलपैकी अयोग्य विधान निवडा  अ) Ascaris lumbricoidis ह्या कृमींमुळे लसीका वाहिनी (Lymph node )ला सूज येते व हात पाय खूप सुजतात. ब) Wucheria  bancrofti  हा कृमी  हत्तीरोगास कारणीभूत ठरतो त्याची लगान Culex नावाच्या डासाची मादी तर्फे  होते.
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

Q.)खालीलपैकी योग्य विधान निवडा  अ) Leishmenia donovani हा जिवाणू डांग्या खोकल्यासाठी कारणीभूत ठरतो .  ब) धनुर्वात (Tetanus)  मध्ये खूप ताप येऊन दातखिळी(Lockjaw) बसते .   
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42

कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting
13 أغسطس 2023, 01:42