ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 653 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 653 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 653
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
⭕️ एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल ? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
16 يونيو 2025, 21:28

⭕️ 6 गाई व 4 बैल यांची किंमत सारखीच येते जर 10 गाई व 12 बैल यांची मिळून एकूण किंमत 84 हजार रुपये येते तर प्रत्येक बैलाची किंमत किती ? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
16 يونيو 2025, 21:27

🚨 सरासरीवरील 10 MCQ प्रश्न 1). 5, 10, 15, 20 आणि 25 या संख्यांची सरासरी किती आहे? A) 15 B) 20 C) 17 D) 18 2). एका वर्गात 30 विद्यार्थ्यांची सरासरी वय 15 वर्षे आहे. तर एकूण वय किती? A) 400 B) 450 C) 500 D) 550 3). 40, 50, 60, 70 या संख्यांची सरासरी काय होईल? A) 50 B) 55 C) 60 D) 65 4). एका क्रिकेट खेळाडूने 5 डावात अनुक्रमे 50, 60, 70, 80, 90 धावा केल्या. त्याची सरासरी धावसंख्या काय असेल? A) 70 B) 72 C) 75 D) 8 5) तीन संख्यांची सरासरी 40 आहे. जर दोन संख्या 30 आणि 50 असतील, तर तिसरी संख्या किती असेल? A) 30 B) 40 C) 50 D) 60 6) एका विद्यार्थ्याने 4 विषयांमध्ये अनुक्रमे 60, 70, 80 आणि 90 गुण मिळवले. जर 5व्या विषयात मिळवायचे गुण इतके असावे की एकूण सरासरी 80 यावी, तर त्याने 5व्या विषयात किती गुण मिळवले पाहिजेत? A) 90 B) 100 C) 110 D) 120 7) 8, 12, 15, 10 आणि 5 या संख्यांची सरासरी किती आहे? A) 10 B) 11 C) 12 D) 9 8) एका कंपनीतील 4 कामगारांची सरासरी पगार ₹25,000 आहे. जर एका नवीन कामगाराची भरती केली आणि सरासरी पगार ₹26,000 झाला, तर त्या नवीन कामगाराचा पगार किती असेल? A) ₹30,000 B) ₹35,000 C) ₹40,000 D) ₹45,000 9) काही संख्यांची सरासरी 20 आहे. जर त्या संख्यांमध्ये 40 ही नवीन संख्या टाकली, तर नवीन सरासरी 22 झाली. मूळ किती संख्यांची सरासरी होती? A) 3 B) 9 C) 5 D) 6 10) एका नोकरीत 6 दिवसांची सरासरी उपस्थिती 24 होती. जर पहिल्या 5 दिवसांत एकूण उपस्थिती 120 होती, तर 6व्या दिवशी किती उपस्थित होते? A) 20 B) 24 C) 28 D) 36 सरावासाठी अत्यंत उपयुक्त असलेले सरासरी टॉपिक वरील 10 गणिते सोडून बघा थोडा वेळा नंतर स्पष्टीकरणासहीत उत्तरे देऊ.
16 يونيو 2025, 11:21

🚨 सरावासाठी अत्यंत उपयुक्त असलेले सरासरी टॉपिक वरील 10 गणिते सोडून बघा थोडा वेळा नंतर स्पष्टीकरणासहीत उत्तरे देऊ. पाहिजे असेल तर 1k लाईक ठेवा....
16 يونيو 2025, 09:49

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
16 يونيو 2025, 06:03
16 يونيو 2025, ~07:15

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
16 يونيو 2025, 03:48
16 يونيو 2025, ~06:02

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
16 يونيو 2025, 02:35
16 يونيو 2025, ~03:48

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
16 يونيو 2025, 01:47
16 يونيو 2025, ~02:35

🔴🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ________________
16 يونيو 2025, 01:09
16 يونيو 2025, ~01:49

🌏 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो ?
🌏 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो ?
16 يونيو 2025, 00:21
16 يونيو 2025, ~01:09

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)
15 يونيو 2025, 07:55
15 يونيو 2025, ~08:53

🌳 वनरक्षक चे स्वप्न असणाऱ्यांनी वनरक्षक चा ऑफिशियल चॅनल लिंक देत आहे लगेच जॉईन करून घ्या. https://t.me/Vanrakshak_Academy https://t.me/Vanrakshak_Academy
15 يونيو 2025, 07:19
15 يونيو 2025, ~10:43

🚨 टेलिग्राम बंद होणार अशी बातमी सगळीकडे ऐकायला मिळत आहे म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनेल स्वरूप परिवारातील सर्वांनी विनंती आहे की,आपले व्हाट्सअप चॅनल जॉईन करून ठेवावे....♥️😇🥰 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m माध्यम कोणतंही असो आपलं जोडलं राहणं इम्पॉर्टन्ट आहे... 🥹
15 يونيو 2025, 03:43
15 يونيو 2025, ~07:06

✅VIMP QUESTION ⚫ ICC "हॉल ऑफ द फेम" मध्ये समावेश होणारा महेंद्रसिंग धोनी कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
✅VIMP QUESTION ⚫ ICC "हॉल ऑफ द फेम" मध्ये समावेश होणारा महेंद्रसिंग धोनी कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
15 يونيو 2025, 03:11
15 يونيو 2025, ~03:51

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
15 يونيو 2025, 01:33
15 يونيو 2025, ~03:11

ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न..... टीप
ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न..... टीप :- फक्त सिरीअस विध्यार्थ्यांनीच ग्रुप जॉईन करावा 👉 गणित व बुद्धिमत्ता 🎖
15 يونيو 2025, 00:11
15 يونيو 2025, ~01:04

प्रश्न. भारताचे 52 वे सरन्यायाधीश कोण ❓ ━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
प्रश्न. भारताचे 52 वे सरन्यायाधीश कोण ❓ ━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
14 يونيو 2025, 05:43
14 يونيو 2025, ~06:25

🌇 अशोक सराफ यांना नुकतेच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले❓
🌇 अशोक सराफ यांना नुकतेच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले❓
14 يونيو 2025, 04:32
14 يونيو 2025, ~05:42

🔷 हिरक महोत्सव म्हणजे........?
🔷 हिरक महोत्सव म्हणजे........?
14 يونيو 2025, 03:57
14 يونيو 2025, ~04:33

🌏 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो ?
🌏 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो ?
14 يونيو 2025, 02:43
14 يونيو 2025, ~03:27