ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 620 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 073 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 620 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 594، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.72‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 620
المشتركون
-2324 ساعات
-767 أيام
+59430 أيام
أرشيف المشاركات
लवकरच 9000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 263 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
11 سبتمبر 2024, 07:38
11 سبتمبر 2024, ~08:08

एक रेल्वे 90km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा?? (1) 100 (2) 250 (3) 200 (4) 500 ✅Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
11 سبتمبر 2024, 07:00
11 سبتمبر 2024, ~07:36

💥 मुंबई ऑफर 💥 मुंबई ऑफर 💥मुंबई ऑफर 💥 🟢 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟢 आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी ऑफर . 🟢 हक्काच्या टेस्ट
💥 मुंबई ऑफर 💥 मुंबई ऑफर 💥मुंबई ऑफर 💥 🟢 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟢 आत्तापर्यंतची सगळ्यात  मोठी ऑफर . 🟢 हक्काच्या टेस्ट वर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत  न विसरणारी 📝 revision झालीच पाहिजे...😀 😀 संपूर्ण ऑनलाइन 2️⃣0️⃣ टेस्ट  तयार आहे. आजची फी फक्त 1️⃣0️⃣0️⃣ /-  रु. ➡️ 15 सप्टेंबर पासून बॅच सुरू. ⚠️ आजच आपला प्रवेश निश्चिंत करून घ्या... 😔अधिक माहिती साठी संपर्क 📹 https://wa.me/918999375337 👍 8999 375337 या नंबर चा फोन पे & गुगल पे पेमेंट करून whtsaap ला तुम्हचा नाव आणि जिल्हा सोबत टाकून पेमेंट केल्याची स्क्रीनशॉर्ट पाठवा
11 سبتمبر 2024, 06:45
11 سبتمبر 2024, ~12:14

✅ आजपासून SSC GD 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
11 سبتمبر 2024, 03:45
11 سبتمبر 2024, ~04:23

⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
11 سبتمبر 2024, 03:02
11 سبتمبر 2024, ~03:53

❌ बरोबर उत्तराला टिक करा ❌ 🟣 "राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल..❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
❌ बरोबर उत्तराला टिक करा ❌ 🟣 "राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल..❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
10 سبتمبر 2024, 23:59
11 سبتمبر 2024, ~03:02

✅ मुंबई पोलीस भरती ✅ Cut Off मार्क पहाण्यासाठी 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚═════════════════ ✅ लिस्ट इतकी लागू शकते नक्की बघा...
10 سبتمبر 2024, 13:16
10 سبتمبر 2024, ~23:58

🚨 Whtsaap ला 15000 PYQ ची pdf फ्री मध्ये टाकण्यात येणार आहे सर्वांनी जॉईन करा... ❕❕❕❕❕❕❕ https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
10 سبتمبر 2024, 11:22
19 سبتمبر 2024, ~08:13

‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
10 سبتمبر 2024, 11:11
10 سبتمبر 2024, ~12:28

💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘 💥 ऍडमिशन घेणे सुरू झालेले आहे... जे विद्यार्थी ऍडमिशन करणार आहे त्यांनी अजिबात वेळ घालवू नका.. बॅचवर
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘 💥 ऍडमिशन घेणे सुरू झालेले आहे... जे विद्यार्थी ऍडमिशन करणार आहे त्यांनी अजिबात वेळ घालवू नका.. बॅचवर 99% पेपर कव्हर केला जाणार आहे... ➡️ 2022-23 मध्ये 100 + विद्यार्थी पोलीस झालेत ➡️ 2024-25 मध्ये 500 + विद्यार्थी पोलीस बनविण्याचा टार्गेट केला आहे ➡️ टेस्ट सिरीज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महागाचे पुस्तक घ्यावे लागणार नाही एकदम कमी किमतीत टेस्ट सिरीज. ➡️ फक्त 100 विद्यार्थ्यांना बॅच मध्ये घेतल्या जाणार आहे. 30 ऍडमिशन बाकी आहे लवकर करून घ्या... ⚠️ आजच आपला प्रवेश निश्चिंत करून घ्या... 😔अधिक माहिती साठी संपर्क 📹 https://wa.me/918999375337 👍 8999 375337 या नंबर चा फोन पे & गुगल पे पेमेंट करून whtsaap ला तुम्हचा नाव आणि जिल्हा सोबत टाकून पेमेंट केल्याची स्क्रीनशॉर्ट पाठवा
10 سبتمبر 2024, 10:03
11 سبتمبر 2024, ~11:33

⭕ मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती?
Anonymous voting
10 سبتمبر 2024, 10:02

⭕ स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Anonymous voting
10 سبتمبر 2024, 10:00

⭕9 च्या पटीतील तीन सलग संख्यांची बेरीज 2457 आहे. सर्वात मोठी संख्या शोधा.
Anonymous voting
10 سبتمبر 2024, 09:59

🚨 तुम्ही फ्रॉम भरलेल्या जिल्ह्याचा Cuttoff बघा.👇👇👇👇👇
🚨 तुम्ही फ्रॉम भरलेल्या जिल्ह्याचा Cuttoff बघा.👇👇👇👇👇
10 سبتمبر 2024, 08:31
10 سبتمبر 2024, ~09:04

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
10 سبتمبر 2024, 07:30
10 سبتمبر 2024, ~08:35

2024 मध्ये पोलीस भरतीला हमखास येणारा प्रश्न?? Questions. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आतापर्यंत किती व
2024 मध्ये पोलीस भरतीला हमखास येणारा प्रश्न?? Questions. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आतापर्यंत किती वेळा भाषण केले?
10 سبتمبر 2024, 07:02
10 سبتمبر 2024, ~07:29

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
10 سبتمبر 2024, 02:41
10 سبتمبر 2024, ~03:20

गणित अभ्यास - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @ganitabhyas