ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 680 مشتركاً، محتلاً المرتبة 5 009 في فئة التعليم والمرتبة 10 051 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 680 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 600، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.83‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 326 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 210 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 680
المشتركون
-524 ساعات
-467 أيام
+60030 أيام
أرشيف المشاركات
🔴 दोन भावांच्या वयांची बेरीज 38 वर्षे आहे. मोठा भाऊ लहान भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. दोघांचे वय शोधा. उकल: समजा लहान = x मोठा = x + 2 2x + 2 = 38 2x = 36 x = 18 मोठा = 20 ✅ उत्तर: लहान भाऊ = 18 वर्षे मोठा भाऊ = 20 वर्षे
27 يونيو, 14:03

🔴 राम आणि श्याम यांच्या वयांची बेरीज 60 वर्षे आहे. राम श्यामपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. दोघांचे वय शोधा. उकल: समजा श्याम = x राम = x + 8 2x + 8 = 60 2x = 52 x = 26 राम = 34 उत्तर: श्याम = 26 वर्षे राम = 34 वर्षे
27 يونيو, 14:02

🔴 आजोबांचे वय 70 वर्षे आहे. नातवाचे वय 14 वर्षे आहे. आजोबांचे वय नातवाच्या वयाच्या 3 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? उकल: 70 + x = 3(14 + x) 70 + x = 42 + 3x 28 = 2x x = 14 उत्तर: 14 वर्षांनी
27 يونيو, 14:01

🔴वडिलांचे वय 48 वर्षे आहे. मुलाचे वय 12 वर्षे आहे. किती वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल? उकल: 48 + x = 3(12 + x) 48 + x = 36 + 3x 12 = 2x x = 6 उत्तर: 6 वर्षांनी
27 يونيو, 14:00

🔴दोन बहिणींच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. मोठी बहीण लहान बहिणीपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. दोघींचे वय शोधा. उकल: समजा लहान = x मोठी = x + 6 2x + 6 = 34 2x = 28 x = 14 मोठी = 20 उत्तर: लहान बहीण = 14 वर्षे मोठी बहीण = 20 वर्षे
27 يونيو, 14:00

🏆 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्यांचा चार्ट 🏆 🎯 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या = 25 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 🎯 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या = 21 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199 🎯 201 ते 300 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293 🎯 301 ते 400 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397 🎯 401 ते 500 पर्यंत एकूण मूळ संख्या = 17 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499 🎯 501 ते 600 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 503, 509, 521, 523, 541, 547, 557, 563, 569, 571, 577, 587, 593, 599 🎯 601 ते 700 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 601, 607, 613, 617, 619, 631, 641, 643, 647, 653, 659, 661, 673, 677, 683, 691 🎯 701 ते 800 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 701, 709, 719, 727, 733, 739, 743, 751, 757, 761, 769, 773, 787, 797 🎯 801 ते 900 पर्यंत एकूण मूळ संख्या = 15 809, 811, 821, 823, 827, 829, 839, 853, 857, 859, 863, 877, 881, 883, 887 🎯 901 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 907, 911, 919, 929, 937, 941, 947, 953, 967, 971, 977, 983, 991, 997 🔥 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या = 168 🔥
27 يونيو, 04:41

10. पोपट : पिंजरा : : माणूस : ?
Anonymous voting
25 يونيو, 03:42

9. ‘अ’ ही व्यक्ती एक काम 10 दिवसात संपविते जर ‘अ’ ने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती?
Anonymous voting
25 يونيو, 03:42

8. ‘अ’ हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील?
Anonymous voting
25 يونيو, 03:42

7. एका संस्थेला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो तर ती संख्या कोणती?
Anonymous voting
25 يونيو, 03:42

6. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. दरवर्षी शे. 6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षांची संख्या किती असेल?
Anonymous voting
25 يونيو, 03:42

5. 235*8 या संखेत 8 ने निशेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक हवा?
Anonymous voting
25 يونيو, 03:41

4. अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते?
Anonymous voting
25 يونيو, 03:41

3. 23 व 83 चा मसावी व लसावी किती?
Anonymous voting
25 يونيو, 03:41

2. एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील?
Anonymous voting
25 يونيو, 03:41

1. एक पाण्याची टाकीपहिल्या नळाने 12 तास भरते आणि दुसऱ्या नळाने 08 तासात भरते तर पहिला नळ 03 तास चालविला तर शिल्लक भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल?
Anonymous voting
25 يونيو, 03:41

1 ते 100 मध्ये 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळ येतात? (मिराभाईदर वाहन चालक 2023)
Anonymous voting
25 يونيو, 03:38

▪️रोमन संख्या चिन्हात 'L' म्हणजे किती❓ (लातूर पोलीस भरती - 2018 )
Anonymous voting
25 يونيو, 03:38

🚨 इथूनपुढे टेलिग्राम असेच बंद होऊ शकते.... म्हणून व्हाट्सअप चॅनेल काढले आहे.... इथेच पूर्ण privacy असतें.... तुमचा नंबर कोणालाही दिसत नाही.... स्पर्धा परीक्षेच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आजच जॉईन करून ठेवा 🤝🤞 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
24 يونيو, 05:20
09 أغسطس, ~23:10

Hi
24 يونيو, 02:29
24 يونيو, ~02:29