ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
20 पेरु 120 रु ना विकल्यामुळे 25% तोटा होतो तर 12 पेरु किती रु. ना विकावेत ज्यामुळे 20% नफा होईल ?
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:24

एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले. तेव्हा तिला 142 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडविले ? (दौंड (S.R.P.F05) पो. भ. 2019)
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:24

एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तीची संख्या किती ? (दौंड (S.R.P.E. 7 ) पो. भ. 2019) 1)
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:24

एक कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत ? (नवी मुंबई (S.R.P.F.11) पो.भ.2019)
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:24

7/13 व 15/26 दरम्यानचा अपूर्णांक कोणता?
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:23

19 नंतर 9 वी समसंख्या कोणती ?
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:23

एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 60 kg आहे. जर त्यांच्यामध्ये मास्तरचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनाची सरासरी 1.5 kg ने वाढते. तर मास्तरचे वजन किती असेल?
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:23

आईच्या व मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे आणि वजाबाकी 40 वर्षे आहे; तर मुलाचे वय किती आहे ? (पालघर शिपाई)
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:23

A + B' चा अर्थ A, B चा मुलगा आहे. ‘A - B' चा अर्थ A, B ची पत्नी आहे. जर P + R - Q असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:23

एका पुरूषाकडे बोट दाखवून मनिषा म्हणाली "तो माझ्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा लहान मुलगा आहे", तर मनिषाचे त्या लहान मुलाच्या वडीलांशी नाते काय ?
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:23

P मुलगा आहे Q चा. Q आई आहे Vची. V बहीण आहे Uची. U वडील आहेत X चे. Y मुलगी आहे P ची, V बायको आहे N ची तर Y चे X शी नाते काय ?
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:23

मी पुरुष आहे दत्तू चा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत दत्तू हा.......
Anonymous voting
15 ديسمبر 2025, 21:23
15 ديسمبر 2025, ~21:23

🚨पोलीस भरती ⭐️ वनरक्षक भरती ⭐️ मराठी व्याकरण ⭐️ तलाठी भरती 2025 ⭐️ आरोग्य विभाग भरती ⭐️स्पेशल मुंबई पोलीस भरती ⭐️स्पेशल वनरक्षक भरती ⭐️ स्पेशल चालू घडामोडी 2025-26 ज्या विध्यार्थी यांनी टेस्ट सिरीज लावलेली आहे त्यांनी सर्वांनी खालील ग्रुप जॉईन करा.. फक्त टेस्ट सिरीज LINK उपलब्ध होईल 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/Onlinetest365 https://t.me/Onlinetest365
15 ديسمبر 2025, 11:32
15 ديسمبر 2025, ~20:53

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
14 ديسمبر 2025, 11:43
14 ديسمبر 2025, ~20:43

🔥इतके तरी वर्ग पाठांतर पाहिजेच...
🔥इतके तरी वर्ग पाठांतर पाहिजेच...
13 ديسمبر 2025, 04:48

🔥घनमूळ
🔥घनमूळ
13 ديسمبر 2025, 04:48

🔥वर्ग पाठांतर करून घ्या.. परीक्षेत खूप कामात पडते...
🔥वर्ग पाठांतर करून घ्या.. परीक्षेत खूप कामात पडते...
13 ديسمبر 2025, 04:48

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
11 ديسمبر 2025, 11:03
11 ديسمبر 2025, ~21:18

🛑 महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आली ❓
🛑 महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आली ❓
11 ديسمبر 2025, 07:16
11 ديسمبر 2025, ~07:39

216÷(20-8)+2×(33-21-17) सोडवा :
Anonymous voting
11 ديسمبر 2025, 03:23