ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
27 نوفمبر 2025, 12:13
27 نوفمبر 2025, ~20:05

photo content
26 نوفمبر 2025, 21:42

सिताने 90 किमी अंतरापैकी पहिले 30 किमी अंतर 20 किमी/तास वेगाने, दुसरे 30 किमी अंतर 25 किमी/तास व उर्वरीत अंतर 30 किमी/तास वेगाने कापले तर सिताचा सरासरी वेग काढा.
Anonymous voting
26 نوفمبر 2025, 21:42

मित्र हॉटेलमधे गेले त्यांनी प्रत्येकाने समान बिल द्यायचे ठरविले. परंतु 10 मित्रांनी प्रत्येकी 50 रू. दिले त्यामुळे 11 व्या मित्राला 60 रू. जास्त द्यावे लागले. तर 11 व्या मित्राने किती रूपये बिल दिले?
Anonymous voting
26 نوفمبر 2025, 21:41

गटात न बसणारे पद ओळखा. 8, 27, 64, 125
Anonymous voting
26 نوفمبر 2025, 21:41

एका परीक्षेमध्ये शिक्षकाने मुलांना एका संख्येची 3/14 पटसंख्या काढण्यास सांगितले एका मुलाने नजरचुकीने 3/14 ऐवजी 3/4 पटसंख्या काढली त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होते तर मूळ संख्या कोणती
Anonymous voting
26 نوفمبر 2025, 21:41

एका परीक्षेमध्ये शिक्षकाने मुलांना एका संख्येची 3/14 पटसंख्या काढण्यास सांगितले एका मुलाने नजरचुकीने 3/14 ऐवजी 3/4 पटसंख्या काढली त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होते तर मूळ संख्या कोणती
Anonymous voting
26 نوفمبر 2025, 21:41

एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 11 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकेकदा हस्तांदोल केले, तर एकुण किती हस्तांदोलने होतील ?
Anonymous voting
26 نوفمبر 2025, 21:41

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
25 نوفمبر 2025, 12:43
25 نوفمبر 2025, ~20:02

5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात तर एक बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल ?
Anonymous voting
25 نوفمبر 2025, 12:42

वर्गांमधील मुलींची एकूण संख्या ही वर्गामधील मुलांच्या एकूण संख्येपेक्षा 45 टक्क्यांनी जास्त आहे. वर्गामधील विद्यार्थ्यांची संख्या 294 आहे तर मुली आणि मुलांच्या एकूण एकूण संख्या संख्येमधील फरक काय आहे
Anonymous voting
25 نوفمبر 2025, 12:41

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून पूर्ण करा. 1, 3 ,10 , 38 , 168,.......
Anonymous voting
25 نوفمبر 2025, 12:41

एका वस्तूवर प्रथम 25% सूट दिली आणि नंतर 25% वाढ केली तर या व्यवहारात होणारा शेकडा नफा/तोटा किती ?
Anonymous voting
25 نوفمبر 2025, 12:41

३ पुस्तकांची सरासरी 25 आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ( नागपूर ग्रामीण चालक शिपाई 2019 )
Anonymous voting
25 نوفمبر 2025, 12:41

दोन संख्यांचा गुणाकार 4335 असुन त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर त्या संख्यांचा म. सा. वि. किती ? ( नागपूर ग्रामीण शिपाई पोलीस 2011 19 )
Anonymous voting
25 نوفمبر 2025, 12:40

तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 180 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ? (नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस 2023 )
Anonymous voting
25 نوفمبر 2025, 12:40

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
25 نوفمبر 2025, 06:11
25 نوفمبر 2025, ~07:48

👆 मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे लाईक करत जावा पोस्ट ला ☺️☺️ तुमचा एक लाईक फक्त✨🥹👍✨☺️
24 نوفمبر 2025, 22:59

25 नंतर क्रमाने येणारे 23 विषम संख्या कोणती?
Anonymous voting
24 نوفمبر 2025, 22:57

पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या आहे?
Anonymous voting
24 نوفمبر 2025, 22:57