ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रु.ला विकल्यामुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Anonymous voting
12 فبراير, 00:49

2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम 4 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 1 पुरुष व 1 स्त्री मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous voting
12 فبراير, 00:49

15, 20, X हे पायाथागोरसचे त्रिकुट आहे. तर X = किती?
Anonymous voting
12 فبراير, 00:49

एका टाकीत 2 लिटर प्रति 5 सेकंड या दराने पाणी भरते व त्याचवेळेस 1 लिटर प्रति 10 सेकंड या दराने पाणी बाहेर जाते. जर ती टाकी 90000 लिटर क्षमतेची असेल तर ती किती मिनिटात भरेल?
Anonymous voting
12 فبراير, 00:49

Q. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

Q. 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

Q.सर्वात लहान अभाज्य संख्या कोणती?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

Q.1² + 2² + 3² + 4² = ?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

Q.सर्वात लहान अभाज्य संख्या कोणती?
Anonymous voting
12 فبراير, 00:48
12 فبراير, ~00:48

कल्याणीची घड्याळ 6 मिनिटे पुढे आहे आणि जी रेल्वे स. 7 वाजता येणार होती. ती 14 मिनिटे उशिरा आली. कल्याणीच्या घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

एका वर्गातील 40 विदयार्थांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे व वर्गशिक्षकासहित सर्वांचे सरासरी वय 13 वर्षे झाल्यास वर्गशिक्षकाचे वय किती ?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

10, 26, 50, ? , 122
Anonymous voting
12 فبراير, 00:48

घड्याल:वेळ : : दिनदर्शिका : ?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

अमरावती एक्सप्रेस अकोल्याचा रेल्वे प्लॉटफार्म 36 सेकंदात आणि प्लॉटफार्मवर उभ्या असलेला शुभमला 20 सेकंदात ओलांडतो. जर त्या रेल्वेगाडीला वेग 54 कि.मी. प्रतितास असेल तर अकोल्याच्या रेल्वे प्लॉटफार्मची लांबी किती ?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

पाच नद्यापैकी 'ब' ही 'इ' पेक्षा लांबीने कमी, तर 'क' पेक्षा जास्त आहे. 'ड' ही सर्वात लांब नदी आहे. 'अ' ही 'इ' पेक्षा कमी पण ब पेक्षा थोडी जास्त लांबीची आहे, तर लांबीच्या चढत्या क्रमाने नद्या कोणत्या ?
Anonymous voting
12 فبراير, 00:48

IMP पोलीस भरती 2025..☘ ◾सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1 ◾सर्वात लहान धन पूर्णांक संख्या - 1 ◾सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या - (-1) ◾सर्वात लहान मूळ संख्या - 2 ◾सर्वात लहान सम संख्या - 2 ◾सर्वात लहान विषम संख्या - 1 ◾सर्वात लहान चौरस संख्या - 1 ◾सर्वात लहान संयुक्त संख्या - 4 ◾सर्वात लहान पूर्ण संख्या - 0 ◾सर्वात लहान त्रिकोणी संख्या - 1
09 فبراير, 18:24

प्रश्न - एका संख्येला 3 ने गुणून 4 ने भागावयाचे होते. त्याऐवजी चुकून 4 ने गुणून 3 ने भाग दिला, तेव्हा 16 हे उत्तर आले, तर खरे उत्तर काय असले पाहिजे ? 🛑स्पष्टीकरण,👇👇👇👇👇👇 Short :- पद्धत 3 X    =   4 ÷  16 x 3 ▬▬▬▬▬▬  = 12      4 12  X 3 ▬▬▬▬ = 9      4
उत्तर :- 9🔥🎯💥🔝🔝
09 فبراير, 07:12

प्रश्न... 24 फुट व्यास असलेली विहीर 70 फुट खोल खणल्यास त्यातून किती घनफुट माती बाहेर काढावी लागेल?
🛑स्पष्टीकरण,👇👇👇👇👇👇
व्यास =   24 त्रिज्या   = 12 आता घनफळ  काढू.....                   22 घनफळ  = ▬▬▬ X ( 12)²  X 70                     7                    22 घनफळ  =  ▬▬▬  X 12X12 X 70                     7         =   22  x 12 X 12 x10      =    22 X 1440   =   31680 घनफूट
उत्तर:- 31680 घनफूट🌹🔥🎯🔝
  
09 فبراير, 06:55

प्रश्न.. मेजवाणीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघांत मिळून एक भाताचे भांडे, तिघांत मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांड्यात पदार्थ मागविले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही वा कमी पडला नाही. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते ?
🛑स्पष्टीकरण,👇👇👇👇👇👇
टीप -: प्रश्न वाचला की उत्तर सुटत दोघांत, तिघांत, पाचात, सहा जणांना    2    :    3    :  5   :  6 यांचा लसावि  =  30 30 ÷ 2  =   15 30 ÷  3  =  10 30 ÷ 5   =  6    ( 15 + 10 + 6 + 5 )                           = 36 30 ÷ 6  = 5 36 -------- 108             30    ----------?           30 X 108 ▬▬▬▬▬▬▬         36 30 X 3 = 90 🌹
उत्तर:- 90 🌹🔥🎯❤️💥🥰🔝
09 فبراير, 06:42

🎯मुंबई & पूणे पेपर मजबूत करायचा असेल, पेपरमध्ये पुढे जायचं असेल आजच आपले नाव रजिस्ट्रेशन(ऍडमिशन) करून घ्या 😳आज नाही घेतला… तर उद्या पश्चात्ताप होईल!
08 فبراير, 23:38
10 فبراير, ~01:31