ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨CUT OFF ( अंदाजित ) 📚 Combine गट ब पूर्व 2024 राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
29 أبريل 2025, 08:58
29 أبريل 2025, ~09:34

🚨गणित महासंग्राम 🚨 🔹 गणित मंच घन आकृती महत्त्वाचे सुञ ============================ 1⃣ इष्टीकाचित्ती - पृष्टफळ = [ 2lb + 2bh + 2lh ] घनफळ = l × b × h ---------------------------------------------- 2⃣ घन पृष्टफळ = 6 × l² घनफळ = l × l × l = l³ --------------------------------------------- 3⃣ वृत्तचित्ती / दंडगोल वकृ पृष्टफळ = 2πrh एकूण पृष्टफळ = 2πrh + 2πr² घनफळ = πr²h ---------------------------------------------- 4⃣ शंकू वकृ पृष्टफळ = πrl एकूण पृष्टफळ = πr² + πrl = πr ( r + l ) घनफळ = 1/3 × πr²h ---------------------------------------------- 5⃣ गोल पृष्टफळ = 4πr² घनफळ = 4/3 × πr³ ---------------------------------------------- 6⃣ अर्धगोल पृष्टफळ = 3πr² घनफळ = 2/3 × πr³ --------------------------------------------- 7⃣ पिरॉमिड पृष्टफळ =( पाया क्षे. )+1/2×lbn ( n - पाया एकूण बाजु) घनफळ = 1/3 ×(पाया क्षे. )×h ---------------------------------------------- 8⃣ बकेटाकृती घन घनफळ = 1/3×πh(r² +rR + R²) r - वरची ञिज्या ,R - खालची ञिज्या ========================== 📌 वरील सर्वच घनाकृतीत .... l - लांबी / तिरकस उंची b - रूंदी h - उंची r - ञिज्या π - 22/7 or 3.14 _________
29 أبريل 2025, 07:00

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पुरे करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी? (दौंड 23 जुलै 2023)
Anonymous voting
29 أبريل 2025, 06:58

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯7 सुतार 7 दिवसात 7 टेबल तयार करतात 1 सुतार 1 टेबल किती दिवसात तयार करेल ?
Anonymous voting
29 أبريل 2025, 06:55

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एका पुलाच्या बांधणीसाठी 6400 कामगार काम करीत आहेत दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात तर 2 वर्षानंतर किती कामगार काम सोडून गेले? (पिंपरी चिंचवड 2 एप्रिल 2023)
Anonymous voting
29 أبريل 2025, 06:53

🔴ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖 ________________
29 أبريل 2025, 05:25
29 أبريل 2025, ~06:32

✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती? (1) 200 (2) 100 (3) 150 (4) 250 ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
29 أبريل 2025, 04:26
29 أبريل 2025, ~05:25

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
29 أبريل 2025, 03:41
29 أبريل 2025, ~04:26

🚨गणित महासंग्राम 🚨 तीन संख्यांची सरासरी 150 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती ?
Anonymous voting
29 أبريل 2025, 02:57

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
29 أبريل 2025, 02:38
29 أبريل 2025, ~03:26

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 490 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
29 أبريل 2025, 01:50
29 أبريل 2025, ~02:25

🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव "पारपार" गाव खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? VIMP ✅
🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव "पारपार" गाव खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? VIMP ✅
29 أبريل 2025, 01:13
29 أبريل 2025, ~01:51

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
29 أبريل 2025, 00:19
29 أبريل 2025, ~01:13

प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
29 أبريل 2025, 00:19
29 أبريل 2025, ~00:19

⭕️ 25-15=10 100×15/10=150 150×18/5=540 👍 16-5=11 88×5/11=40 40×18/5=144 👍
⭕️ 25-15=10 100×15/10=150 150×18/5=540 👍 16-5=11 88×5/11=40 40×18/5=144 👍
28 أبريل 2025, 20:55

⭕️ रामाने एका बॅंकेत 8000 रुपये 4 वर्षांसाठी गुंतविले. मुदतीखेरीज त्याला 10880 रुपये परत मिळाले. तर बॅंकेच्या व्याजदर किती होता? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
28 أبريل 2025, 20:39

⭕️ 600 मी अंतर 360 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग काय असेल? 🚨 वर्दीचा नाद 🚨
Anonymous voting
28 أبريل 2025, 20:39

⭕️ 400 मी. लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
28 أبريل 2025, 20:38

⭕️ एका शाळेमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवन शिल्लक आहे. जर त्या शाळेमध्ये अजून 80 नवीन मुले आले ते जेवन मुलांना किती दिवस पुरेल? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
28 أبريل 2025, 20:37

⭕️ अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 आणि ब व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2:3 इतके आहे जर 'क' चा पगार 4800 रुपये असेल तर 'अ' चा पगार किती? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
28 أبريل 2025, 20:37