ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 589 مشتركاً، محتلاً المرتبة 5 038 في فئة التعليم والمرتبة 10 078 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 589 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 56، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.31‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 878 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 589
المشتركون
-1924 ساعات
-957 أيام
+5630 أيام
أرشيف المشاركات
sticker.webp0.11 KB
03 يناير 2024, 08:11
03 يناير 2024, ~08:16

sticker.webp0.11 KB
03 يناير 2024, 07:00
03 يناير 2024, ~08:11

sticker.webp0.11 KB
03 يناير 2024, 05:03
03 يناير 2024, ~07:00

TCS ने विचारलेला प्रश्न पहा जमतय का ?
TCS ने विचारलेला प्रश्न पहा जमतय का ?
03 يناير 2024, 04:15
03 يناير 2024, ~08:16

sticker.webp0.11 KB
03 يناير 2024, 04:04
03 يناير 2024, ~04:44

sticker.webp0.11 KB
03 يناير 2024, 02:24
03 يناير 2024, ~04:04

🔥 जलसंपदा विभाग पेपर आज आलेले प्रश्न येथे पहा 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢 🟧 जलसंपदा (Wrd) CEA 2nd Shift memory based GS 🥳 जलसंपदा ला येणारे MOST REPEATED TOPICS.👇👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒. आज विचारलेले प्रश्न पाहा ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒. TOP 100 TOPICS ▒ ╚══════════════════╝ ⚠️ वरील मुद्यांवर प्रश्न येत आहे चेक करून घ्या. आणि हे मूद्दे करून जा. 👍35-40 मार्क्स तुमच्या हातातील आहे. 🟧 आजपर्यंतचे सर्व प्रश्न उपलब्ध केले आहेत एकदा नक्की बघा. 👇👇👇 https://t.me/+sOTiG-p6uxc2M2M1 https://t.me/+sOTiG-p6uxc2M2M1 https://t.me/+sOTiG-p6uxc2M2M1
02 يناير 2024, 21:47
03 يناير 2024, ~04:51

sticker.webp0.11 KB
02 يناير 2024, 21:47

🎯 आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 🔖 प्रश्न - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? ANS - रजनीश सेठ यांनी 🔖 प्रश्न - २०२३ मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? ANS -  विराट कोहली 🔖 प्रश्न - इस्रो ने कोणत्या राज्यातील श्रीहरीकोटा येथुन कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी XPosat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? ANS - आंध्रप्रदेश 🔖 प्रश्न - राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट ची निर्मिती कोणत्या नगरपरिषदेने केली आहे? ANS - हिंगणघाट नगरपरिषदेने 🔖 प्रश्न - आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे? ANS - सिंगापुर 🔖 प्रश्न - दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ANS - एस. सुरेशकुमार यांची 🔖 प्रश्न - मागील तीन वर्षात स्टार्टअप च्या माध्यमातून देशात किती रोजगानिर्मिती झाली आहे? ANS - ६ लाख १५ हजार 🔖 प्रश्न - मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केली आहे? ANS - आधारकार्ड ची 🔖 प्रश्न - कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवविण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे? ANS - १५ ते ४५ 🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत? ANS - १००
02 يناير 2024, 21:47

sticker.webp0.11 KB
02 يناير 2024, 12:13
02 يناير 2024, ~21:42

राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? येतो सर्वांनाच परंतु प्रश्न सोडवताना होणारी गफलत हे अत्यंत महत्त्वाचा आहे.�
राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? येतो सर्वांनाच परंतु प्रश्न सोडवताना होणारी गफलत हे अत्यंत महत्त्वाचा आहे.👍👍 जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच यशाचे गमक💯💯
02 يناير 2024, 11:28
02 يناير 2024, ~19:28

sticker.webp0.11 KB
02 يناير 2024, 11:21

🚔 HIV म्हणजे.......
Anonymous voting
02 يناير 2024, 11:21

sticker.webp0.11 KB
02 يناير 2024, 11:17

🚔 कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात?
Anonymous voting
02 يناير 2024, 11:17

sticker.webp0.11 KB
02 يناير 2024, 11:13

🚔 नागपूर जिल्ह्यात मिलेटरी ट्रेनिंग स्कूल कुठे आहे?
Anonymous voting
02 يناير 2024, 11:13

sticker.webp0.11 KB
02 يناير 2024, 11:11

🚔 खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात?
Anonymous voting
02 يناير 2024, 11:11

sticker.webp0.11 KB
02 يناير 2024, 11:08