ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 601 مشتركاً، محتلاً المرتبة 5 027 في فئة التعليم والمرتبة 10 082 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 601 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 22 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 152، وفي آخر 24 ساعة بمقدار -20، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.05‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 781 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 22.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 601
المشتركون
-2024 ساعات
-897 أيام
+15230 أيام
أرشيف المشاركات
⚠️येणाऱ्या पोलीस भरती 2024 मध्ये 90+ स्कोर आणायचा असेल तर नक्की जाईन करा. 🔥 🔥         👉 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗔𝗧𝗜 2024         👉 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗔𝗧𝗜 2024         👉 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗔𝗧𝗜 2024 ☑️आताच Request टाका लगेच जॉईन करून घेतलं जाईल...👆👆👆👆
19 فبراير 2024, 22:15
19 فبراير 2024, ~22:17

16 वा केंद्रीय वित्त आयोग 📌कालावधी - 2026 ते 2031 • अध्यक्ष :- श्री. अरविंद पनगारिया • सचिव :- रित्विक रंजन पांडेय 4 सदस्य 1
16 वा केंद्रीय वित्त आयोग 📌कालावधी - 2026 ते 2031 • अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  • सचिव :- रित्विक रंजन पांडेय 4 सदस्य 1. निरंजन राजाध्यक्ष 2. अजय नारायण झा 3. एनी जॉर्ज 4. सौम्य क्रांती घोष ★ लक्षातच ठेवा
19 فبراير 2024, 21:53

✅ भारतातील सर्वात लांब ✅ 1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी 6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता 9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल  - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19 فبراير 2024, 21:45

🔅महाराष्ट्राची प्राथमिक माहिती १)महाराष्ट्राची राजधानी 👉मुंबई २)देशातील अनेक राज्य कशाच्या आधारावर निर्माण करण्यात आले 👉भाषा ३) एक नोव्हेंबर 1956 रोजी महाराष्ट्र गुजरात या दोन्हींचे मिळून कोणते राज्य स्थापन करण्यात आले 👉द्विभाषिक मुंबई ४) एक मे 1960 रोजी कोणती राज्य अस्तित्वात आली 👉महाराष्ट्र गुजरात ५)  महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार 👉15.8 अंश उत्तर अक्षवृत्त w ते 22.1 अंश उत्तर अक्षवृत्त ६) रेखांश विस्तार 👉७२.६ अंश पूर्व रेखावृत्त ते ८०.९ अंश पूर्व रेखावृत्त ७) महाराष्ट्राचा आकार 👉सर्वसाधारण त्रिकोणाकृती ८) पूर्व पश्चिम लांबी 👉800 किलोमीटर ९) दक्षिणोत्तर रुंदी 👉720 किलोमीटर १0) क्षेत्रफळ 👉तीन लाख सात हजार 713 चौरस किलोमीटर ११) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक 👉तिसरा १२) महाराष्ट्राने देशातील व्यापलेला भाग 👉9.36% १३) महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 👉अकरा कोटी 23 लाख 74 हजार १४) लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतीय क्रमांक 👉दुसरा १५) भारताच्या लोकसंख्येत महाराष्ट्राची टक्केवारी 👉9.28 टक्के १६) महाराष्ट्राची राजधानी 👉मुंबई १७)   महाराष्ट्राची उपराजधानी 👉नागपूर १८) महाराष्ट्राचे प्रशासकीय महसूल विभाग 👉सहा १९) महाराष्ट्राचे मानलेले प्रादेशिक विभाग 👉पाच, कोकण देश खानदेश मराठवाडा व विदर्भ २०) महाराष्ट्रातील जिल्हे व तालुके 👉36 जिल्हे 355 तालुके २१) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती 👉34 जिल्हा परिषद 351 पंचायत समिती २२) महाराष्ट्रातील एकूण कृषी हवामान विभाग 👉नऊ २३) महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा 👉गडचिरोली २४) महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा 👉सिंधुदुर्ग २५) महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा 👉नंदुरबार २६) राज्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी जलसिंचना खालील क्षेत्र 👉17.9% २७) राज्याला आपली समुद्राची किनारपट्टी 👉720 किलोमीटर २८) महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा 👉रत्नागिरी २९) महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा 👉सिंधुदुर्ग ३०) मराठी दुसरा पर्यटन जिल्हा 👉 छत्रपती संभाजी नगर ३१) महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा 👉नागपूर
19 فبراير 2024, 12:19

उद्यापासून रोज इतिहास या विषयावर अत्यंत महत्वाचे प्रश्न टाकले जातील प्रत्येकांनी प्रश्न सोडवायला Activ राहत चला ✅
19 فبراير 2024, 11:58

⭕शिवाजी कोन होता ? या पुस्तकाचे लेखक कोन ?
Anonymous voting
19 فبراير 2024, 11:32

🔴🔴 इकडे लक्ष्य द्या... ✅ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. 👍 वेळ - 60 मिनीटे 👍 प्रश्नसंख्या - 100 💥 आपल्या चॅनेल Test मध
🔴🔴 इकडे लक्ष्य द्या... ✅ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. 👍 वेळ - 60 मिनीटे 👍 प्रश्नसंख्या - 100 💥 आपल्या चॅनेल Test मधून तलाठी , वनविभाग , सहकार परीक्षा व गट ब आणि गट क मध्ये भरपूर प्रश्न आलेत 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा ✅ लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
19 فبراير 2024, 09:23
19 فبراير 2024, ~09:42

🟧 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 👇👇👇👇👇👇 📮 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join : अंकगणित व बुद्धिमत्ता 💁‍♂
18 فبراير 2024, 23:23
19 فبراير 2024, ~05:18

❇️ भरपूर Students ला आपल्या फ्री दिलेल्या टेस्ट सापडत नाही त्यामुळे मी सर्व फ्री टेस्ट साठी एक वेगळ चॅनल बनवल आहे त्यात फक्त फ्री टेस्ट राहील बाकी काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला टेस्ट लवकर सापडतील. सर्वांनी चॅनल जॉईन करून घ्या :- यात रोज 02 नवीन टेस्ट टाकली जाईल ❇️ सर्व नामांकित अकॅडमीच्या 2023 मध्ये झालेल्या टेस्ट Join :- 👇👇👇👇 👇👇 https://t.me/+HCEurcYYfLUyM2M1 https://t.me/+HCEurcYYfLUyM2M1 https://t.me/+HCEurcYYfLUyM2M1 https://t.me/+HCEurcYYfLUyM2M1
18 فبراير 2024, 22:24
19 فبراير 2024, ~01:27

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!🚩🚩
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!🚩🚩
18 فبراير 2024, 20:34

1. 2024 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? : - जॅनिक सिनर (इटली) 2. 2024 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? : - आरिना सबालेन्का (बेलारूस) 3. भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन या जोडीने नुकतेच पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणत्या ग्रँडस्लॅममध्ये जिंकले? :-ऑस्ट्रेलियन ओपन 4. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील "सदा तानसीक" या संयुक्त लष्करी सरावाची पहिली आवृत्ती अलीकडे कोठे सुरू झाली? :- राजस्थान 5. अलीकडेच पहिली भारतीय महिला सुभेदार कोण बनली आहे? :- प्रीती रजक 6. मार्च 2024 पर्यंत भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या देशाला मिळेल? : - फिलीपिन्स 7. जानेवारी 2024 मध्ये कोणत्या राज्याने तीन दिवसीय 'किसान मेळा' आयोजित केला होता? :- गुजरात 8. 2024 मध्ये प्रथमच प्रजासत्ताक दिन परेडची सुरुवात 'आहवान' ने झाली, त्यात किती महिलांनी पारंपारिक वाद्ये वाजवली? : - 100 9. अलीकडेच 'पंचायती राज संस्थांचे वित्त' अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? :- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 10. 2024 मध्ये ICC ODI प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला?- :-विराट कोहली
18 فبراير 2024, 20:31

✅ Live TEST चालू झाली आहे 🔴 दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येत आहे. 😳 ते पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
18 فبراير 2024, 09:10
18 فبراير 2024, ~09:50

sticker.webp0.11 KB
18 فبراير 2024, 08:51
18 فبراير 2024, ~09:08

18 فبراير 2024, 06:38
18 فبراير 2024, ~09:08

✅ Live TEST चालू झाली आहे 🔴 दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येत आहे. 😳 ते पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
18 فبراير 2024, 06:32
18 فبراير 2024, ~09:08

✅ Live TEST चालू झाली आहे 🔴 दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येत आहे. 😳 ते पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
18 فبراير 2024, 03:55
18 فبراير 2024, ~06:32

✅ Live TEST चालू झाली आहे 🔴 दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येत आहे. 😳 ते पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
18 فبراير 2024, 03:08
18 فبراير 2024, ~03:55

Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/Ckyza9dHc4M4jheTe8BomB https:/
Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/Ckyza9dHc4M4jheTe8BomB https://chat.whatsapp.com/Ckyza9dHc4M4jheTe8BomB उद्यापासून daily टेस्ट चालू
18 فبراير 2024, 01:18
18 فبراير 2024, ~03:18

🔥🔥 खुश खबर 👇👇 ⭕ गणित बुद्धिमत्ता MPSC, अन्नपूरवठा निरीक्षक , जिल्हा परिषद, नगरपरिषद साठी व इतर सर्व भरती साठी उपयोक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
17 فبراير 2024, 21:45
18 فبراير 2024, ~00:52