ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
64: 10 :: 39: ?
Anonymous voting
04 يناير, 08:10

एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Anonymous voting
04 يناير, 03:50

4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती?
Anonymous voting
04 يناير, 03:50

8, 16, 32, 64, ...?
Anonymous voting
04 يناير, 03:50

BOARD = C41SE, SMART = ?
Anonymous voting
04 يناير, 03:50

छोट्या गोट्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 : 4 असेल तर 10 वर्षानंतर छोट्याचे वय किती होईल ?
Anonymous voting
04 يناير, 03:50

एक आगगाडी ताशी 42 किमी वेगाने जाते ती आगगाडी जर 36 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी 20 मिनीटे उशीरा पोहोचते, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
Anonymous voting
04 يناير, 03:48

एका पिशवीत एक रुपयांची, 5 रुपयाची आणि 10 रुपयांची नाणी 2:3:1 या प्रमाणात आहेत. जर त्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास, त्या पिशवीत 10 रुपयांची किती नाणी आहेत ? ( नाशिक ग्रामीण शिपाई पोलीस 2024 )
Anonymous voting
04 يناير, 03:48

एका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाली. दोन्ही विषयात 15% अनुत्तीर्ण झाले तर त्या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Anonymous voting
04 يناير, 03:48

A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous voting
04 يناير, 03:48

श्रीकुमार ऑफिसला जाताना सरासरी 48 km/hr वेगाने गेले. त्यांना प्रवासातील पहिले 60% अंतर पूर्ण करण्यास लागलेला वेळ हा उरलेले अंतर पूर्ण करण्यास लागलेल्या वेळेपेक्षा 10 मिनिटांनी जास्त होता. तर त्याचे ऑफिस किती अंतरावर होते?
Anonymous voting
04 يناير, 03:48

609) मंगेश 240 km अंतर 8 तासात गेला. येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती कि.मी. प्रतितास वाढवावा लागेल?
Anonymous voting
04 يناير, 03:47

608) आज रविवार आहे, तर परवानंतर 29 व्या दिवशी कोणता वार येईल?
Anonymous voting
04 يناير, 03:47

607) 70 ते 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत, ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते?
Anonymous voting
04 يناير, 03:47

606) विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो, तर त्याचा ताशी वेग किती?
Anonymous voting
04 يناير, 03:47

605) सकाळी 8:00 वाजता दिनेश रूममध्ये उभा असतांना त्याच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता. जर रूमचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेस असेल तर दिनेशचे तोंड कोणत्या दिशेस होते?
Anonymous voting
04 يناير, 03:47

604) रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाश पेक्षा मोठा आहे. पण सुरेशपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण?
Anonymous voting
02 يناير, 02:29

603) 10 ते 30 दरम्यान सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
Anonymous voting
02 يناير, 02:29

602) एका बुटाच्या कारखान्यात 60 दिवसांत 6600 बुट तयार होतात, तर प्रत्येक दिवशी सरासरी किती बुट तयार झाले?
Anonymous voting
02 يناير, 02:29

601) उषा कमलपेक्षा वेगाने धावते, प्रिती स्वातीपेक्षा हळू धावते; स्वाती कमलापेक्षा हळू धावते, तर सर्वात हळू कोण धावते?
Anonymous voting
02 يناير, 02:28