ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 653 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 653 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 653
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🛑 श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले❓
🛑 श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले❓
13 أغسطس 2025, 12:42
13 أغسطس 2025, ~21:44

⭕ एका बोटीमध्ये पाच व्यक्ती आहे बोटी मधील 70 Kg वजनाचा एक व्यक्ती उतरला त्या ठिकाणी तेव्हा नवीन व्यक्ती आला तर वजन सरासरी 2Kg ने वाढले तर नवीन व्यक्तीचे वजन किती ? 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
13 أغسطس 2025, 09:27

⭕ एका बोटीमध्ये पाच व्यक्ती आहे बोटीमधील 70 Kg वजनाचा एक व्यक्ती उतरला त्या ठिकाणी तेव्हा नवीन व्यक्ती आला तर वजन सरासरी 2Kg ने वाढले तर नवीन व्यक्तीचे वजन किती ?
Anonymous voting
13 أغسطس 2025, 09:26
13 أغسطس 2025, ~09:26

⭕ एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर दोन्ही विषयांत या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ? 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
13 أغسطس 2025, 09:23

⭕ 1 ते 100 सम संख्यांची बेरीज किती ? 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
13 أغسطس 2025, 09:23

एक रेल गाडी ताशी 54 किमी/तास वेगाने धावताना 795मी अंतर किती वेळात कापेल ? 🛑 गणित महासंग्राम🛑
Anonymous voting
13 أغسطس 2025, 09:23

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
13 أغسطس 2025, 09:13

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
13 أغسطس 2025, 09:13
13 أغسطس 2025, ~09:13

🚨 पोलीस भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना सूचना आहेत...👇👇 🚨 सध्या अभ्यास आणि ग्राउंड ची तयारी करण्यासाठी तुमचा कडे शिल्लक 3 महिने आहेत आणि 3 महिन्यात आपल्याला वर्दी मिळवायची आहेत असं समजून काम करा .. 🚓 उठा आणि जागे व्हा, जो पर्यंत वर्दी मिळत नाही तो पर्यंत जीव तोड मेहनत करा... 🚓 इथं इथे बसून आपला टाइम पास करून घेऊ नका नाही तर परत पुढचा वर्षी डबल मेहनत करावी लागेल कारण की कॉम्पिटिशन जास्त वाढत आहेत..... 🚨आता नाही तर कधी नाही 🚨 एकच नाद....🤙🤙 🚨 वर्दीचा नाद..🚨 💘 संकलन :- समीर सर...💘 🔥पोस्ट आवडल्यास एक लाईक नक्की करा... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/Master_Maths30
13 أغسطس 2025, 00:21
04 سبتمبر 2025, ~00:43

⭕ पोलीस भरती आनंदाची बातमी आली आहेत.... 👇👇👇👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/41433
12 أغسطس 2025, 07:51
13 أغسطس 2025, ~00:27

⭕ 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे.ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
11 أغسطس 2025, 22:37

⭕ एक फळ विक्रेता 10 रुपयाला या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो. तर त्याला किती टक्के नफा मिळतो? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
11 أغسطس 2025, 22:36

⭕ एक फळ विक्रेता 10 रुपयाला या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो. तर त्याला किती टक्के नफा मिळतो? 🛑 वर्दीचा नाद 🛑
Anonymous voting
11 أغسطس 2025, 22:35
11 أغسطس 2025, ~22:36

⭕ एका व्यक्तीजवळ 5 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत 1575 रुपये आहेत. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहेत. तर त्यांच्या जवळ किती नोटा आहेत? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
11 أغسطس 2025, 22:34

⭕ एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. कोंबड्या व शेळ्याच्या एकूण पायांची संख्या 640 व डोक्यांची संख्या 240 आहेत. तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
11 أغسطس 2025, 22:33

⭕ A या व्यक्तीचे उत्पन्न B या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% टक्के कमी आहे. तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
11 أغسطس 2025, 22:32

🛑 पोलीस भरती चे अत्यंत महत्वाचे 15 पॉईंट्स नक्की बघा.... 👇👇👇👇👇👇👇
11 أغسطس 2025, 11:41

⭕️ 1848 साली पुण्या मधे सर्व प्रथम मुलींची शाळा खालील पैकी कोणी सुरू केली ❓
⭕️ 1848 साली पुण्या मधे सर्व प्रथम मुलींची  शाळा खालील पैकी कोणी सुरू केली ❓
10 أغسطس 2025, 13:34
10 أغسطس 2025, ~21:45

🚨...आजचे पाच गणित चे प्रश्न...👇           अरे तयार आहात का...👍 🔖1k लाईक आल्या नंतरच प्रश्न टाकण्यात येईल फास्ट लाईक करा... ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
10 أغسطس 2025, 06:16

भरती लवकरच येत आहे 🔥🔥🔥 ज्या युद्धाची तुम्ही तयारी करत आहात ते युद्ध लवकरच होणार आहे मावळ्यांनो तलवारीला धार लावा आपला वेग वाढवा आता खर मैदानात उतरायच आहे लवकरच घोषणा होईल आपल्या आई वडिलांना तो सोन्याचा दिवस दाखवायच असेल,बापाच्या अंगावरचा फाटक बन्यान बदलायच असेल,आईला गल्लीतल्या बायांनी मारलेले टोमणे तिने खाली टाकलेली मान जर उंचवायची असेल,आई बाबाला जर वर्दीत मिठी मारायची असेल तर धिंगाणा करून टाका ग्राउंड चा आणि नांद करून टाका पुस्तकांचा विजय आपलाच आहे ! !! जय भवानी !! जय शिवराय !! होय तूच ...! तूच बदलू शकतो तुझ्या घरची परिस्थिती #लढा आणि जिंकून दाखवा 😡💪🏻
09 أغسطس 2025, 20:45