ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
🔖 जर एका टेबलाची किंमत 30% वाढवल्यामुळे विक्री 20% मंदावते तर त्या व्यवहारात किती टक्के तोटा अगर किती टक्के नफा झाला ? टेबलाची किंमत 100 रुपये मानू. किंमत 30% वाढवल्यामुळे टेबलाची 130 रुपये किंमत झाली. 20% विक्री मंदावली म्हणजेच 80% विक्री झाली.     100 ला                 80 तर      130                       X  मानू तिरकस गुणाकार करून             130 × 80 X =  ---------------------                100 X = 104 पूर्वी शंभर रुपयांची विक्री होत होते तर आता एकशे चार रुपयांची विक्री झालेले आहे. = 104 - 100 = 4 म्हणजेच या व्यवहारात 4% नफा होईल.
22 ديسمبر 2025, 03:30

Q. विद्यार्थ्यांच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून बारावा व उजवीकडून दहावा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Anonymous voting
21 ديسمبر 2025, 09:25

Q. बबीता चा रांगेतील क्रमांक डावीकडून 6 व उजवीकडून कडून पंधरावा आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत?
Anonymous voting
21 ديسمبر 2025, 09:25

1 मीटर लांब, 1 मीटर रूंद व 1 मीटर खोल आकाराचा रिकामा पिंप पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी किती लीटर पाणी लागेल ? (नवी मुंबई जि.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
21 ديسمبر 2025, 09:25

Q. विद्यार्थ्यांच्या रांगेत सतीश डावीकडून 29 वा व उजवीकडून तेरावा आहे. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Anonymous voting
21 ديسمبر 2025, 09:25

1 मीटर लांब, 1 मीटर रूंद व 1 मीटर खोल आकाराचा रिकामा पिंप पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी किती लीटर पाणी लागेल ? (नवी मुंबई जि.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
21 ديسمبر 2025, 09:25
21 ديسمبر 2025, ~09:25

15 मी.×20 मी×25 मी मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ? (सोलापूर शहर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
21 ديسمبر 2025, 09:25

अरूणच्या मोटारसायकलीमध्ये टाकी भरून पेट्रोल 10 दिवस पुरते. जर त्याने प्रती दिवसाला 25% गाडी जास्त चालवली तर टाकीभर पेट्रोल त्याला किती दिवस पुरेल?
Anonymous voting
21 ديسمبر 2025, 09:25

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
19 ديسمبر 2025, 11:53
19 ديسمبر 2025, ~23:23

A आणि B हे दोन मित्र SP कॉलेजच्या मैदानाभोवती धावतात A ला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 6 मिनिटे लागतात. तसेच B ला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनिटे लागतात. दोघांनी सकाळी 6वाजता धावायला सुरुवात केली. तर पुन्हा किती वाजता ते दोघे एकत्र आरंभ बिंदू जवळ भेटतील
Anonymous voting
18 ديسمبر 2025, 23:22

दोन संख्या 3 : 4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावि कोणता ? (नागपूर (S.R.P.F. 4) पो.भ. 2019)
Anonymous voting
18 ديسمبر 2025, 23:22

एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणूकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला, तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते ?
Anonymous voting
18 ديسمبر 2025, 23:21

दोन व्यक्ती एकमेकांपासून 350 मी. अंतरावर उभे आहेत. ते एकमेकांकडे अनुक्रमे 13 आणि 17 किमी प्रतीतास या वेगाने धावू लागतात. तर त्यांना परस्परांना भेटण्यासाठी किती वेळ लागेल?
Anonymous voting
18 ديسمبر 2025, 23:21

एका विक्रेत्याने दोन T.V. प्रत्येकी 5000 रू. ला विकले. एकाच्या विक्रितून 20 % नफा व दुसऱ्याच्या विक्रीतून 20 % तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती ?
Anonymous voting
18 ديسمبر 2025, 23:21

समान खरेदी किंमत असलेल्या दोन घड्याळाच्या विक्रीतील फरक 40 रुपये आहे शेकडा नफ्यातील फरक 10 आहे तर प्रत्येक घड्याळाची किंमत किती.
Anonymous voting
18 ديسمبر 2025, 23:21

✅ वनरक्षक भरती 2025 ला हमखास प्रश्न येईल... 👇👇👇 ❇️ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
✅ वनरक्षक भरती 2025 ला हमखास प्रश्न येईल... 👇👇👇 ❇️ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
17 ديسمبر 2025, 12:17
17 ديسمبر 2025, ~21:16

एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली?
Anonymous voting
17 ديسمبر 2025, 12:05

रेल्वे तिकिटांचे दर शे. 20 ने वाढवले. पुन्हा काही महिन्यानंतर शे. 10 ने वाढवले तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली?
Anonymous voting
17 ديسمبر 2025, 12:05

5/9 च्या 1/3 च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5/3 येईल?
Anonymous voting
17 ديسمبر 2025, 12:05

सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या: जर सेहवाग ने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?
Anonymous voting
17 ديسمبر 2025, 12:05