ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯21 ते 51 च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मुळ संख्या किती ?
Anonymous voting
18 مايو 2025, 23:16

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे ?
Anonymous voting
18 مايو 2025, 23:14

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील ?
Anonymous voting
18 مايو 2025, 23:13

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯4 मीटर वजा 40 सें.मी. किती मीटर ?
Anonymous voting
18 مايو 2025, 23:11

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯300 सेकंद = किती तास ?
Anonymous voting
18 مايو 2025, 23:10

.🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 169:81::100:?
Anonymous voting
18 مايو 2025, 23:08

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯10 मुलांना 20 कि.ग्रॅ साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 कि.ग्रॅ. साखर किती दिवस पुरेल ?
Anonymous voting
18 مايو 2025, 23:07

⭕️ एका पाण्याची टाकी अ नळाने 8 तासांत भरते व ब या तोटीने 12 तासांत रिकामी होते. जर नळ व तोटी एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल ? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
18 مايو 2025, 21:27

नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 प्रश्न क्रमांक 09 ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 प्रश्न क्रमांक 09 ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
18 مايو 2025, 04:12
18 مايو 2025, ~05:34

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
18 مايو 2025, 03:09
18 مايو 2025, ~04:39

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
18 مايو 2025, 01:43
18 مايو 2025, ~03:09

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
18 مايو 2025, 01:03
18 مايو 2025, ~01:44

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 507 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
18 مايو 2025, 00:18
18 مايو 2025, ~01:08

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका संख्येतून 10% वजा करून त्यातून नंतर 20% वजा केल्यास 3600 शिल्लक राहते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
18 مايو 2025, 00:05

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 भिमरावांनी 5 म्हशी दलालामार्फत विकत घेतल्या. प्रत्येक म्हशीची किंमत 8500 रु. ठरली. जर त्या व्यवहारात त्यांना शेकडा 2 दलाली दयावी लागली तर त्यांना त्या म्हशी किती रुपयांस पडल्या ?
Anonymous voting
18 مايو 2025, 00:04

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका शेतकऱ्याने अडत्यामार्फत 1800 रु. प्रति क्विंटल दराने 16 क्विंटल ज्वारी विकली.अडत शे. 2 दराने दिली. तर त्या शेतकऱ्यास किती रुपये मिळाले ?
Anonymous voting
18 مايو 2025, 00:02

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯छापील किंमतीवर 15% सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल संच 10200 रुपयांना विकला. तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती ?
Anonymous voting
18 مايو 2025, 00:00

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 एका वस्तूची छापील किंमत 1850 रु. आहे दुकानदाराने ती मनोजला 1702 रुपयांस विकली, तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली ?
Anonymous voting
17 مايو 2025, 23:59

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका टेबलाची छापील किंमत 7500 रु. आहे दुकानदार त्या छापील किंमतीवर 12% सूट देतो. तर ते टेबल गिऱ्हाईकास किती रुपयांस मिळाले ?
Anonymous voting
17 مايو 2025, 23:58

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 जर 64×125 = 8000, तर 0.64×0.125 = किती ?
Anonymous voting
17 مايو 2025, 23:57