ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एका घड्याळ्यात दुपारचे साडेतीन वाजले आहेत, तर तास काटा व मिनीट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल ?
Anonymous voting
01 مايو 2025, 08:24

🚨CUT OFF ( अंदाजित ) 📚 Combine गट ब पूर्व 2024 राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
01 مايو 2025, 03:09
01 مايو 2025, ~03:39

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
01 مايو 2025, 01:54
01 مايو 2025, ~03:09

▶️ VIMP ✅ ▶️ सध्या 2024 अनुसार अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भाषांची संख्या किती आहे?
▶️ VIMP ✅ ▶️ सध्या 2024 अनुसार अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भाषांची  संख्या किती आहे?
01 مايو 2025, 01:18
01 مايو 2025, ~01:54

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
01 مايو 2025, 00:36
01 مايو 2025, ~01:16

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
30 أبريل 2025, 23:43
01 مايو 2025, ~00:36

परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय🎙 Audios Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून
परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय🎙 Audios Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून बघा अभ्यासाची Efficiency वाढवा.❇️ Chandrakant Patil 🎯STI, ASO 2023
30 أبريل 2025, 23:26
30 أبريل 2025, ~23:43

प्रश्न. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ❓
प्रश्न. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ❓
30 أبريل 2025, 10:46
30 أبريل 2025, ~20:13

🎯 🔴 त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज = 180° 🔴 चौकोणाच्या 4 कोणांची बेरीज = 360° 🔴पंचकोणाच्या 5 कोणांची मापे = 540°✅ 🔴षटकोणाच्या 6 कोणांची बेरीज = 720°
30 أبريل 2025, 09:03

📌 गणितातील महत्वाची सुञे 📌 🔗 सरळव्याज  🔗 👉 सरळव्याज (I) = P×R×N/100 👉 मुद्दल (P) = I×100/R×N 👉 व्याजदर (R) = I×100/P×N 👉 मुदत वर्षे (N) = I×100/P×R 👉 चक्रवाढव्याज रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे. ‼️📌 नफा तोटा 🔽 👉 नफा = विक्री – खरेदी 👉 विक्री = खरेदी + नफा 👉 खरेदी = विक्री + तोटा 👉 तोटा = खरेदी – विक्री 👉 विक्री = खरेदी – तोटा 👉 खरेदी = विक्री – नफा 👉 शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 👉 शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 👆 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100 👉 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100 👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)
30 أبريل 2025, 09:03

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका फलंदाजाच्या पहिल्या चार कसोटी सामन्यातील धावांची सरासरी 42 आहे. पाच कसोटी सामन्यांच्या हूँ मालिकेत त्याला जर आपली सरासरी 50 करावयाची असल्यास त्याला पाचव्या कसोटीत किती धावा कराव्या लागतील ?
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:41

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका फलंदाजाची धावा काढण्याची सरासरी ही 51 धावा प्रती सामना इतकी आहे. जर त्याने एकूण 1020 धावा काढलेल्या असतील तर त्याने एकूण किती सामने खेळले असतील ?
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:28

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯A, B, C आणि D या मुलांच्या वयाची सरासरी 5 वर्षे आहे आणि A, B, D, E या मुलांच्या वयाची सरासरी 6 वर्ष आहे. जर C हा मुलगा 8 वर्षाचा असेल तर E चे वय किती?
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:27

🚨 गणित महासंग्राम 🚨 एका बोटेमध्ये 12 व्यक्ती बसले असून त्यांचे सरासरी वजन 70 आहे. त्या बोटेमधून 60 किग्रॅ. वजनाचा 1 व्यक्ती उतरतो आणि दूसरा व्यक्ती त्या बोटेमध्ये चढतो तेव्हा त्या बोटीचे सरासरी वजन 1 किग्रॅ. ने वाढते तर त्या नवीन व्यक्तीचे वजन किती असेल
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:20

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघाचे सर्व खेळाडू 363 धावा काढल्यानंतर बाद झाले. परंतू नंतर असे आढळले की दोन खेळाडूंच्या धावा अनुक्रमे 68 आणि 58 असताना 78, आणि 68 गणले गेले आहेत. तर त्या संघातील खेळाडूंच्या रन्सची अचूक सरासरी किती
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:17

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका कुट्बातील 5 व्यक्तींचे सरासरी वय 38 वर्षे आहे. परंतु नंतर असे कळाले की, त्या कुटुंबातील 2 व्यक्तींची वये अनुक्रमे 32 आणि 36 ऐवजी 22 आणि 26 वर्षे घेतली आहेत. तर त्या कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची अचूक सरासरी किती?
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:15

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 40 इतकी आहे. फेरतपासणी नंतर असे आढळून आले की, एका विद्यार्थ्याला 53 गुण देण्याऐवजी 83 गुण दिले गेले आहेत. तर फेरतपासणीनंतर त्याच्या गुणांची सरासरी किती ?
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:13

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका वर्गामध्ये 51 विदयार्थी आहेत. त्या सर्वांचे सरासरी वजन 40 किग्रॅ आहे. त्यातील एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला, त्यावेळी त्यांची सरासरी 100 ग्रॅमने कमी झाली. तर बाहेर गेलेल्या विदयार्थ्याचे वजन किती ?
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:12

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 35 कि.ग्रॅ. आहे. जर त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनाची सरासरी 36 कि.ग्रॅ. होते. तर शिक्षकाचे वजन किती ?
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:10

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या ?
Anonymous voting
30 أبريل 2025, 08:09