कृषि सेवा परीक्षा
स्पर्धा परीक्षा कृषि घटक "स्पर्धा परीक्षेची यशाची माळ ही नम्रतेला गवसणी घालते"
إظهار المزيد9 016
المشتركون
+2924 ساعات
+1797 أيام
+72330 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
Normalisation and Advt.pdf
राज्य उत्पादन शुल्क.....👆👆
Normalisation and Advt.pdf8.34 KB
✍राज्य उत्पादन शुल्क विभाग लिंक :-
निकाल लवकरच प्रसिद्ध होणार
stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
Photo unavailableShow in Telegram
...............9000 subscribe..........
सर्वांचे स्वागत व मनःपूर्वक आभार
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
♦️लोकांना पौष्टिक अन्नपदार्थांबाबत जागरूक करण्यासाठी ७ जून हा दिवस जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो.
आज राज्य उत्पादन शुल्क जवान आणि इतर पदांचे निकाल दुपारी 12:30 नंतर लागतील
🟥ऑफलाईन टेस्ट फी कमी करण्यासाठी खूप msg आलेले आहेत तुमच्या मागणी नुसार फी फक्त 66 रुपये करत आहे...
♦️फी ६६/- रुपये मधे 2730+89 प्रश्न
♻️जॉईन करण्यासाठी लिंक वर msg करा
https://wa.me/message/PTIJBA4EXLF4C1
पुष्पलता कृषी घटक
Business Account
समाजकार्य संशोधनाचे हे कार्य नाही.?Anonymous voting
- कार्यक्रमांच्या प्रभावांचे मूल्यांकन करणे
- समाजकार्याच्या सिद्धांत, तत्वे, मूल्यांचे परीक्षण करणे
- समाजकार्यकर्त्याने व्यवसायाला व्यवहारात आणतांना येणाऱ्या समस्या व अडचणींचा अभ्यास करणे
- कार्यक्रम राबविणे
- वरीपैकी 2 व 4
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द या घटनादुरूस्तीने समाविष्ट झाले आहेत.Anonymous voting
- 39वी
- 42वी
- 44वी
- 52वी
- 73 वी
भारतातील व्यावसायिक समाजकार्याची पहिली संस्था कोणती ?Anonymous voting
- सेरामपूर मिशन
- केंद्रीय समाजकल्याण मंडळ
- सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क, मुंबई
- भारतीय समाज कार्य परिषद
- मराठ बोर्ड