BSC / MSC _Computer_science
الذهاب إلى القناة على Telegram
@BSC_Computer_Sciencee @BCS_Backup ➡️ All Sem Study materials. ➡️ SPPU University. #MSC #MCS #BSC #BCS #computerscience [Study material collected from other students and whatsapp forward. Please check before use.]
إظهار المزيد1 506
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
विद्यापीठ अंतिम प्रात्यक्षिक परीक्षेबाबत महत्वाची सूचना...
एस.वाय./टी.वाय. बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, एस.वाय./टी.वाय. बीसीए (सायन्स), एस.वाय.बी. एस्सी.(सायबर & डिजिटल सायन्स) या वर्गांच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठ सूचनेनुसार तुमच्या अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा २२ नोव्हेंबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्येच होणार आहेत. त्याबद्दलचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रकाशित होईल. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
डॉ. आर. ए. पाटील
विभागप्रमुख,
संगणकशास्त्र विभाग
विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख 25 /10/2023 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.तरी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला नसेल त्यांनी त्वरित परीक्षा फॉर्म भरून दि.25/10/2023 पर्यँत जमा करावेत.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
