ar
Feedback
📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

📚📖 Civil Engg. Aspirants'... ✍🏻✍🏻

الذهاب إلى القناة على Telegram

All Gov. Exam, PSU, Railway, Staff Selection Commission, GATE & Other Competitive Exams Recruitment and Guidance 📚✍🏻📖

إظهار المزيد
2 152
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-37 أيام
+130 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
أغسطس '26
أغسطس '26
+28
في 0 قنوات
يوليو '26
+35
في 0 قنوات
Get PRO
يونيو '26
+50
في 0 قنوات
Get PRO
مايو '26
+20
في 0 قنوات
Get PRO
أبريل '26
+15
في 0 قنوات
Get PRO
مارس '26
+39
في 0 قنوات
Get PRO
فبراير '26
+20
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+79
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+102
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+77
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+52
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+42
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+148
في 0 قنوات
Get PRO
يوليو '25
+50
في 0 قنوات
Get PRO
يونيو '25
+53
في 0 قنوات
Get PRO
مايو '25
+37
في 0 قنوات
Get PRO
أبريل '25
+90
في 0 قنوات
Get PRO
مارس '25
+40
في 0 قنوات
Get PRO
فبراير '25
+80
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+39
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+42
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+15
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+29
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+14
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+44
في 0 قنوات
Get PRO
يوليو '24
+67
في 0 قنوات
Get PRO
يونيو '24
+44
في 0 قنوات
Get PRO
مايو '24
+29
في 0 قنوات
Get PRO
أبريل '24
+38
في 0 قنوات
Get PRO
مارس '24
+87
في 0 قنوات
Get PRO
فبراير '24
+54
في 0 قنوات
Get PRO
يناير '24
+107
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+139
في 1 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+267
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+312
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+489
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
26 أغسطس0
25 أغسطس+1
24 أغسطس+3
23 أغسطس0
22 أغسطس0
21 أغسطس+1
20 أغسطس0
19 أغسطس+1
18 أغسطس+1
17 أغسطس+1
16 أغسطس0
15 أغسطس0
14 أغسطس+3
13 أغسطس+2
12 أغسطس+1
11 أغسطس+2
10 أغسطس0
09 أغسطس+4
08 أغسطس+1
07 أغسطس+2
06 أغسطس+1
05 أغسطس0
04 أغسطس+2
03 أغسطس0
02 أغسطس+1
01 أغسطس+1
منشورات القناة
RTI WRD जलसंपदा विभागात वर्ग एक पासून वर्ग तीन पर्यंत सर्व पदांची पदभरती झालीच पाहिजे.....
RTI WRD जलसंपदा विभागात वर्ग एक पासून वर्ग तीन पर्यंत सर्व पदांची पदभरती झालीच पाहिजे.....

2
📎WCD MES 2027 https://tinyurl.com/WCD-MES-VACCANCIES2027 📎DSLR MES 2027 https://tinyurl.com/mvrrccfu 📎PWD MES 2027 https://tinyurl.com/mes-pwd-2027-mail 📎WRD MES 2027 https://tinyurl.com/WRD-MES2027-UPDATED Fwded do mail campaign 👍👍👍
424
3
📍 #PWD_CEA 👉 #PWD_CEA चे मागणीपत्र In Process आहे....! 👉 काही प्रशासकीय कारणास्तव #GAD मध्ये होते कदाचित ते विभागाकडे देखील आले असेल....! 👉 मुख्य प्रश्न हा आहे की २०२६ की २०२७ याबाबत सद्यःस्थितीत आम्हाला देखील सविस्तर किंवा स्पष्ट माहिती नाही आम्ही संबंधित अधिकारी यांना विचारले असताना त्यांनी देखील स्पष्ट सांगितले नाही फक्त "प्रयत्न सुरू आहेत" हेच सांगितले....! 👉 #PWD_CEA जागांची संख्या चांगली आहे ( ६०० ते ८०० असू शकते किंवा काही कारणास्तव कमी जास्त देखील होईल) 👉 जागा नाहीत म्हणून अभ्यास थांबवू नका.... जागा रिक्त आहेत त्यामुळे आज ना उद्या जाहिरात ही येणारच आहे त्यामुळे "अभ्यास करत रहा" आणि होईल तेवढं तेवढ टेलिग्राम कमी वापरा....! Forwarded msg...
485
4
10:00PM आजचं अपडेट सेशन 🔥📢 आजच्या आंदोलनानंतर आलेल्या महत्त्वाच्या अपडेट्स, पुढील निर्णय आणि आपल्या मागण्यांबाबतची संपूर्ण माहिती आजच्या सेशनमध्ये जाणून घेऊया. 📌 PMC | MMRDA | WCD | WRD संबंधित अपडेट्स https://youtube.com/live/8q58Qgi4Hug?feature=share सगळ्यांनी सेशनला नक्की उपस्थित राहा! 💪🔥 एकत्र राहूया, आवाज बुलंद करूया! ✊ फॉरवर्डेड मेसेज....
600
5
📢 उद्याचा लढा — २१ ऑगस्ट! ✊🔥 उद्या जलसंधारण व जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्रलंबित पदभरतीसाठी आपण आंदोलन कर
📢 उद्याचा लढा — २१ ऑगस्ट! ✊🔥 उद्या जलसंधारण व जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्रलंबित पदभरतीसाठी आपण आंदोलन करणार आहोत. वर्षानुवर्षे पदांची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो बेरोजगार अभियांत्रिकी उमेदवारांचा हा प्रश्न आहे. आता केवळ आश्वासन नको, ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. उद्याचा लढा हा आमच्याकडून शेवटचा लढा असेल.....! आता शांत बसायचं नाही. आता फक्त पाठपुरावा नाही—हक्कासाठी आवाज बुलंद करायचा! 🔥 📍 स्थळ : PMC कार्यालयासमोर 📅 दिनांक : २१ ऑगस्ट ✊ एकजूट आपली, विजय आपलाच! https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k
689
6
🔥 २१ ऑगस्ट २०२६ — हा लढा आपल्या प्रत्येकासाठी आहे! 🔥 उद्या होणारा हा लढा फक्त एका परीक्षेसाठी नाही… हा लढा प्रत्येक प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थ्यासाठी आहे. 💪📚 आपण ही पोस्ट मिळवण्यासाठी केलेले त्याग, दिवस-रात्र केलेला अभ्यास, झोप सोडून केलेली मेहनत एकदा आठवा. 😔📖 ज्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे आपल्या हक्काच्या जागा घोटाळे करणारे लोक घेऊन जातात, ज्या व्यवस्थेमुळे आपली पोस्ट फक्त १-२ मार्कांनी हुकते, त्या व्यवस्थेविरोधात हा लढा आहे. ✊🔥 ⚠️ आज आपण आपल्या हक्कासाठी उभे राहिलो नाही, तर उद्या आपला आवाज दाबला जाईल. म्हणून आता शांत बसण्याची वेळ नाही… 🔥 उठा! लढा! संघटित व्हा! संघर्ष करा! 🔥 आपल्या हक्कासाठी संघर्ष करताना कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचे नाही. आपल्या हक्कासाठी लाठी खाण्याचीही तयारी ठेवायची, पण अन्यायाविरोधातील आपला आवाज बुलंद ठेवायचा! ✊ जंतर-मंतर आणि झारखंडमधील आंदोलने आपल्यासाठी ज्वलंत उदाहरणे आहेत की, संघटित होऊन आवाज उठवला तर व्यवस्थेला आपल्या मागण्या ऐकाव्याच लागतात. 🔥 हो, मान्य आहे की ठाणे MNC ची परीक्षा आहे. 📚 पण एक दिवस स्वतःच्या हक्कासाठी दिल्यामुळे तुमचा अभ्यास कमी होणार नाही. उलट, उद्या आपण आपल्या भविष्यासाठी उभे राहिलो तर किमान एवढे समाधान नक्की राहील— ❤️ “आपल्या हक्कासाठी आपण लढलो होतो!” म्हणून उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा. 🙏 आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना आणि प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला सोबत घेऊन या. 📢 आपल्या हक्कासाठी या! 📢 आपल्या स्वप्नांसाठी या! 📢 पारदर्शक परीक्षांसाठी या! 📢 भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी या! 🔥 उठा! लढा! संघटित व्हा! संघर्ष करा! 🔥 किमान एवढे तरी म्हणता आले पाहिजे — “आम्ही आमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढलो!” ✊❤️‍🔥 🚩 २१ ऑगस्ट २०२६ — मोठ्या संख्येने उपस्थित राहा! 🚩🇮🇳🇮🇳 स्थळ: पुणे मनपा...! वेळ : सकाळी ९:३० वाजता...!
645
7
📌 स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्यासाठी सध्यातरी कोणत्याही जाहिरातीची शक्यता दिसत नाही... 📍 सर्वात मोठ्या ज्या जाहिराती आहेत WCD आणि WRD त्याबाबत बोलूया 📍 WRD: २०२३ पासून ती जाहिरात येतच आहे आणि अजून पण त्याबाबत स्पष्टता आलेली नाही. 📍 WCD: सेवा प्रवेश नियम बाबत किती नक्की कालावधी लागेल अद्याप स्पष्टता नाही WRD सेवा प्रवेश नियम हे उदाहरण सर्वांना माहितीच आहे. 📍 MES 2026 : जाहिरात सर्वांनाच माहिती आहे 🎯प्रयत्न केले नाहीत तर २०२६ प्रमाणे २०२७ पण जाईल...... 📍 संघर्ष करा 🔥🔥🔥🔥🔥 https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k
646
8
आज सायंकाळी ४:३० वाजता आमदार बंटी पाटील साहेब.....! स्थळ: इंदुलाल कॉम्प्लेक्स शास्त्री रोड पुणे....!
आज सायंकाळी ४:३० वाजता आमदार बंटी पाटील साहेब.....! स्थळ: इंदुलाल कॉम्प्लेक्स शास्त्री रोड पुणे....!
688
9
https://youtube.com/shorts/BvE5m_t-lQc?si=myVfL5oIh-xpbmJ-
715
10
RRB JE...(Last date:- १३/०९/२०२६) https://www.rrbapply.gov.in/#/auth/home Join https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k
1 097
11
RRB JE Full Notifications 2026.pdf
1 293
12
स्वतःवरच विश्वास ठेवायला शिका, जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, तोपर्यंत तुमच्यावर कोणी विश्वास ठेवावा अशी अपेक्षाही करू नका...✌️✌️ ➤ Join 👉 :- https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k
1 240
13
OVERRIDE RR ENGINEERING.pdf
1 166
14
OVERRIDE RR CPTP.pdf
1 223
15
OVERRIDE RR NON GAZZATED.pdf
1 244
16
🛑 🛑 🛑 PMC 🛑 🛑 🛑 Telegram Live 👍 Today: 10:10 pm • पेपर फुटी चा पुरावा असताना PMC गप्प का?? •पोलीस चौकशी का थांबवली?? • PMC समीतीचा अहवाल कधी येईल?? तो published का नाही करत?? • किती दिवस विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळाल?? • ही सरळ सरळ मुस्कटदाबी आहे. • नियुक्ती आदेश देण्याची भाषा का?? Meeting Link: https://t.me/civilmaharashtra?livestream=1fd85eff2fdde17d9a
181
17
Group B:- १) WRD JE २) WCD JE ३) TPA Group C:- १) WRD CEA २) WCD CEA ३) PWD CEA 👉 खरं तर परिस्थिती अवघड आहे सर्वांना जोरात प्रयत्न करावे लागतील.... कारण वरील सर्व "जाहिराती" प्रोसेस मध्ये आहेत परंतु "सर्वच जाहिराती" प्रलंबित आहेत....! 📍 आपले प्रयत्न २०२७ साठी सुरू आहेत म्हणजे ज्याप्रमाणे मागील वर्ष आणि हे वर्ष गेले त्याप्रमाणे २०२७ हे वर्ष जाऊ नये असे आम्हाला वाटते....! Forwarded msg...
1 605
18
ITI INSTRUCTOR 🔥 🔥 🔥 1,150 + जाण्याच्या मार्गावर आहेत.. एक छोटी अडचण क्लिअर झाली की सर्व ok होईल...👍👍🔥 🔥 🔥 आपले चॅनेल जॉइन करून ठेवा.. 🙃 https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k
1 319
19
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक ➡️ARTI LINK https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI Link https://baricet2026.cbtexam.in/ ➡️TRTI LINK https://trticet2026.cbtexam.in/ ➡️SARTHI LINK https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT LINK https://amrutcet2026.cbtexam.in/ 🙃 https://whatsapp.com/channel/0029VaiO40LFSAtC7GYKm30k
1 123
20
SARTHI, ARTI, BARTI ,TRTI, & AMRUT... 30 वर्ष वयोमर्यादा पूर्ण केलेला उमेदवार अपात्र असेल.. अत्यंत चुकीचा निर्णय 👆👆 टीप: या संस्थांच्या इतिहासात एकदाही जाहिरात वेळेवर आली नाही ना भविष्यात येणार. केवळ संस्थांच्या स्वतःच्या विलंबामुळे अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना कोण वाली... अजून बरेच मुद्दे आहेत.
880