cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🎯EWS_CLUB'S🚨

सदैव EWS च्या मदतीसाठी आणि हक्कासाठी🤝 कोणालाही आपले मत, विचार मांडायाचे असल्यास आम्हाला संपर्क करा. Contact:- [email protected]

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
399
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-27 أيام
+730 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

00:46
Video unavailableShow in Telegram
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌join @EWS_clubs ✔️   
إظهار الكل...
5.75 MB
😁 3👍 1
👍 2😁 1
Photo unavailableShow in Telegram
Last year- News
إظهار الكل...
👏 3😁 1
00:44
Video unavailableShow in Telegram
स्थगिती
إظهار الكل...
4.86 MB
👏 4😁 2🤣 1
🔥 १ डिसेंबर 🔥 🚨 EWS - ऐतिहासिक दिवस 🚨 EWS उमेदवार यांच्या साठी आजपासून बरोबर 1 वर्षा पाहिले १ डीसेंबर २०२२ हा एतेहासिक दिवस ठरला होता!! काय झालं होत हे मध्यामांतून सर्वांना माहीत असेलच परंतु जे तिथे होते त्यांची काय परिस्थिती होती हे फक्त त्यांनाच माहीती!!२९ नोव्हेंबर २०२२ रोजी MAT मधून निराश होऊन बाहेर पडलेले परंतु हिम्मत न हरणारे EWS उमेदवार!!वकीलांसोबत संपर्क करून अवैध जोईनिंगबाबत सांगत होते आणि यावर आता काय करता येईल याबाबत सर्व तो परी प्रयत्न करत होते!! आज संध्याकाळी सर्व ११४३ उमेवारांना जोईनिंग मिळणार मग आपली काय चूक यात!! आपल्या हक्काची जागा आपल्याला मिळावी हाच उद्देश घेऊन EWS उमेदवार यांनी HC मध्ये स्टे साठी प्रयत्न करण्याचे ठरवले आणि १ डिसेंबर सकाळी १० वाजता स्टे साठी डॉक्युमेंट कोर्टमध्ये सबमिट केले!! २ वाजता मॅटर इमर्जन्सी मध्ये लावण्यास मा.HC ला विनंती केली आणि ते विनंती ऐकून माननीय हायकोर्टने मॅटर दुपारी दोन वाजता लावला आणि २-४ पर्यंत कंटिन्यू हेअरिंग झाली आणि त्यामध्ये आपल्याला स्टे मिळाला १ वकील EWS आणि १८ वकील गवर्मेंट कडून तरीही मात्र EWS उमेदवार यांना मेहनतीचे फळ स्टे स्वरूपात मिळाले, हे एक चमत्कार पेक्षा कमी नाही !!आणि EWS च्या १११ जागा यावर स्टे मिळाला!! यामधे जे उमेदवार १ डिसेंबर ला HC मधे हजर होते त्यांची तर मेहनत आहेच !! परंतु या मध्ये अप्रत्यक्षरीत्या खूप उमेदवार यांनी सहयोग केले आहे!!त्याच्या सहयोगाशिवाय सुद्धा हे सोप नव्हत !! त्यांचे सुद्धा खूप खूप आभार👏!! आता मा.उच्च न्यायालय यांचा निकाल काय येणार हे तर आपल्याला माहीत नाही परंतु आपण आपल्याकडून जे प्रयत्न होतात ते केलेला आहे याचा समाधान मात्र राहणार!! जी शासना चा चुकीच्या GR विरोधातली न्यायालयीन लढाई आपण लढत आहो त्यात आपण सर्व जण पुढे ही सोबत मिळून लढू ही आशा!! धन्यवाद 🙏
إظهار الكل...
👍 7😁 1
आज २९ नोव्हेंबर २०२३ म्हणजे आज एक वर्षांपूर्वी २९ नोव्हेंबर २०२२ ला #MES_2019 मधील शिफारस उमेद्वारांपैकी EWS पदांवर नियुक्तीस स्टे देण्यास मा. MAT ने नकार देत MA reject केले होते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌join @EWS_clubs ✔️   
إظهار الكل...
😁 5💋 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
♦️ अमृत OPEN, EWS https://mahaamrut.org.in/am_form/application_form/mpsc.php अमृत ऑफिस मधून मिळालेल्या माहिती नुसार प्रत्येक परीक्षासाठी वेगळे फॉर्म नाही घेणार तर MES, forest, other all MPSC class1,2 सर्व परीक्षा पूर्व , मुख्य पास असेल त्यांनी सगळ्यांनी राज्यसेवा मधे फॉर्म भरा. वेळेवर प्रत्येक परीक्षा फॉर्म आले तर त्याचा विचार केला जाणार.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌join @EWS_clubs ✔️   
إظهار الكل...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌join @EWS_clubs ✔️   
إظهار الكل...
👍 2
फक्त काही लोकांना एकच सांगणे आहे की #MES_2019 #MES_2020 open साठी याचिका दाखल करा. Class1 आणि PWD नादात 90% जॉइन होऊन जाणार. न्यायालय निकाल नुसार 10% मधे तर मिळेल नाही. बाकीचे 90% सुद्धा जॉइन झालेले राहणार. जर सुपरनुमरी MES 2019,2020 मधे मिळेल आणि आपल्याला CLASS1 मिळेल अथवा चांगले डिपार्टमेंट मिळेल म्हणून मुंबई उच्च न्यायालय सांगितल्यावर सुद्धा open नाही मागितले तर सुपरनुमेरी विरोधात आम्ही न्यायालय याचिका दाखल करू. #MES_2019 #MES_2020 मधे सुपरनुमेरी नाही म्हणजे नाही. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌join @EWS_clubs ✔️   
إظهار الكل...
अभियांत्रिकी सेवा परीक्षा #MES_2019 #MES_2020 आणि MES 2021 मधील सर्व EWS उमेदवारांनी बाकीच्या परीक्षेचा अभ्यास, तयारी सूरु करावी मा. न्यायालयाचा निकाल हा कुणाच्याही बाजूने आला तरी original EWS वाल्याना नियुक्ती शासन लवकर देईल ह्याची खात्री नाही 1. निकाल original EWS विरुद्ध गेला तर original EWS उमेद्वाराना नियुक्ती देण्याचा प्रश्नच नाही, अशा वेळी शासन मात्र EWS नियुक्ती लगेच देऊन टाकेल (SEBC to EWS retrospective नुसार) 2. निकाल original EWS च्या बाजूने आला तर, A. मा. MAT चा निकाल पण original EWS च्या बाजूने आलं तरी आज 11 महिने आपण घरीच आहेत B. मा. न्यायालयाचा निकाल आल्यावर शासन आपल्याला किती तत्परतेने नियुक्ती देईल ह्याची कल्पना आपल्याला गेल्या 2 ते 3 वर्षांत अली असेलच C. त्यात अजून एक म्हणजे #MES_2019 चे प्रकरण हे critical आणि complex केले गेले आहे, 90% उमेदवार आधीच नियुक्त आहेत, मा. न्यायालयात शासनाला पाठिंबा देणाऱ्या एका याचिकेत मागणी केली आहे की 90% निकाल पण revise करावा म्हणजेच 100% निकाल परत लावावा 3 विभाग प्रत्येकात 3 पदे उमेदवार हजर होऊन 1 वर्ष होऊन गेले मग अत्ता इतका बदल कसा करणार आणि केला गेला तर जे नियुक्त आहेत ते न्यायालयीन मार्ग निवडतील, आणि EWS प्रकरण न्यायालयात असताना 90% उमेद्वाराना नियुक्ती दिली पण उद्या EWS संदर्भात काही प्रश्न न्यायालयात नसेल (म्हणजे कदाचित निकाल revise झाला तर जे नियुक्त आहेत त्यामधील काही बाहेर पडतील त्यानि जर न्यायालयीन मार्ग निवडला तर) तर शासन original EWS ला नियुक्ती देणार नाही कारण शासनाला फक्त एक कारण पुरे आहे original EWS ला नियुक्ती न देण्यासाठी आणी त्यावेळी कोणतेही क्लास वाले original EWS उमेद्वाराना नियुक्ती द्यावी म्हणून पुढे येणार नाहीत (कारण क्लास वाल्यांचा क्लास हा व्यवसाय आहे आणि original EWS उमेदवार ह्यांची संख्या कमी असल्याने क्लास वाल्याना काही फायदा नाही उदा. #MES_2020 मध्ये उमेदवार खूप असल्याने अमरावती चे एक क्लास वाले पुढे आले पण मा. MAT चा निकाल आल्या नंतर ते पुढे आले नाहीत) D. #MES_2020 वाले 90% हजर झाले की #MES_2019 मधील EWS ची seniority reshuffle करावी लागेल, #MES_2020 90% नियुक्त झाल्यावर #MES_2019 चा 100% निकाल revise करून त्या नुसार जे असतील त्या उमेद्वाराना reshuffle करणे सोपे होणार नाही आणि शासनाला आधीच original EWS च्या बाजूने किती आत्मियता आहे हे गेल्या 3 वर्षात आपल्या लक्षात आले असेलच त्यामुळे शासन एवढी प्रक्रिया करायला किती वेळ लावेल, EWS साठी तर लवकर करेल ह्याची खात्री नाही दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी विशेषतः original EWS उमेदवारांनी दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू करावं नाहीतर अजून काही वर्ष आपले असेच प्रतीक्षेत जातील केस चा निकाल original EWS उमेदवार ह्यांच्या बाजूने येईल आणि कधीतरी नियुक्ती पण होईल पण ह्या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किती वेळ जाईल हे सांगता येणे अवघड आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌join @EWS_clubs ✔️   
إظهار الكل...
👍 13🤣 5😁 2💯 2 1👌 1
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.