ar
Feedback
Passion English Study🎯

Passion English Study🎯

الذهاب إلى القناة على Telegram

@Passiondesk स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अपडेट साठी उपयुक्त

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Passion English Study🎯

تُعد قناة Passion English Study🎯 (@passionenglishstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 43 934 مشتركاً، محتلاً المرتبة 4 095 في فئة التعليم والمرتبة 8 708 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 43 934 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 30 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 649، وفي آخر 24 ساعة بمقدار 38، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 74.75‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 32.20‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 32 836 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 14 147 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 172.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
@Passiondesk स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अपडेट साठी उपयुक्त

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

43 934
المشتركون
+3824 ساعات
+4357 أيام
+64930 أيام
أرشيف المشاركات
👍
👍

photo content

53.25...🔥🔥

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

🔥🔥

🎯 MPSC गट क मुख्य परीक्षा: शेवटच्या 10 दिवसांची रणनीती! 🎯 मित्रांनो, 12 जुलै रोजी होणारी MPSC गट क मुख्य परीक्षा आता अगदी तोंडावर आली आहे. अभ्यासाची गडबड, मनातली धाकधूक आणि "नेमका कशावर भर देऊ?" हा संभ्रम या काळात होणं स्वाभाविक आहे. पण हीच ती वेळ आहे जिथे तुमचं योग्य नियोजन तुम्हाला कट-ऑफ पार करून देऊ शकतं! शेवटच्या या काही दिवसांत English आणि इतर विषयांचे मार्क्स कसे मॅक्झिमाईझ करायचे, यावर चर्चा करण्यासाठी आपण एक विशेष Live Session घेत आहोत. 🔊 विषय: राहिलेल्या दिवसांचे नियोजन आणि Last Minute Exam Strategy 📆 आज सायंकाळी ठीक ६:०० वाजता 📍 कुठे: आपल्या Passion English Study टेलिग्राम चॅनेलवर! तुमच्या मनात असलेले सगळे प्रश्न आणि शंका सोबत घेऊन नक्की लाईव्ह या. आपण समोरासमोर चर्चा करू! 👉 टेलिग्राम link - https://t.me/passionenglishstudy भेटूया आज संध्याकाळी ६ वाजता! 👊🔥

💥पुराव्यासहित PDF जोडली आहे  परीक्षेत आलेली vocab आपण कोणत्या लेक्चर मधे घेतली होती याचे स्क्रीनशॉट जोडले आहे .PDF पाहून घ्या 😍 २४ पैकी २२ प्रश्न थेट 'Vocab संजीवनी मधून  ✅ एकूण विचारलेले प्रश्न: २४ ✅ 'Vocab संजीवनी' मधून आलेले प्रश्न: २२ 👍 ❌ बाहेरचे प्रश्न: फक्त २ (त्यातीलही एक पर्याय आपल्या संजीवनीमध्ये कव्हर होता) कष्टाच चीज झाल मित्रांनो🤞 - विशाल सवाई

नुकत्याच झालेल्या कंबाइन गट ब मुख्य परीक्षेत २४ पैकी तब्बल २२ प्रश्न थेट 'Vocab संजीवनी' बॅच मधून जसेच्या तसे आले होते! विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहास्तव आणि वटपौर्णिमा निमित्त आज बॅचेसवर 11% चा विशेष Discount देण्यात येत आहे! 👇 खालील बॅचेसवर डिस्काउंट उपलब्ध:Vocab संजीवनी 3.0 बॅच (२४ पैकी २२ प्रश्नांचा रेकॉर्ड) ✅ PYQ Analysis with short topic revision - Improvements साठी  best ✅Fastrack Grammar Batch(Exam oriented revision होणार ) 🏷️ ऑफरचे तपशील: कूपन कोड: VOCAB22 मुदत: आज (२९ जून) रात्री १२:००वाजेपर्यंतच! ⏳ 👉 course साठी आपल्या App ला भेट द्या. 🔗App link https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study Telegram- https://t.me/passionenglishstudy ♦️Contact - @Passiondesk                         8149682674

💥विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहास्तव आणि वटपौर्णिमा निमित्त उद्या बॅचेसवर 11% चा विशेष Discount देण्यात येत आहे! कूपन कोड: VOCAB22 👉 course साठी आपले App Download करा 🔗App link https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study

1#

1cad8347-5162-4f8a-83a1-a19133af818d (1).pdf4.52 KB

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका

84d7195f-3f6c-4f84-9aff-3e2fa675ed64.pdf4.53 KB

🔥🔥

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

लवकरच घेऊन येत आहे… Combine English Grammar Full Course! 🔥 (Work in progress...) 🎯 आता जशी Vocab डोक्यात फिट झाली, तसंच Grammar सुद्धा लक्षात राहणार! Concepts अशा समजणार की पाठांतराची गरजच उरणार नाही.Full Notes + Video Lecturesजशी Vocab लक्षात राहिली, तसंच Grammar थेट डोक्यात फिट होणार ! काम अगदी जोरात सुरू आहे, तुमच्यासाठी सर्वोत्तम कंटेंट तयार होतोय. Stay Tuned! 👍

CBT Announcement.pdf1.20 MB

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.